Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Accident: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील ‘मिसिंग लिंक’वर भीषण अपघात; तिघांचा मृत्यू

मुंबई-पुणे महामार्गावरील ‘मिसिंग लिंक’ परिसरात बसने तीन खाजगी वाहनांना धडक दिल्याने भीषण अपघात झाला. तिघांचा मृत्यू, चार जखमी; वाहतुकीवर तासाभर परिणाम, पोलिस तपास सुरू.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 16, 2026 | 09:40 AM
crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

Follow Us
Follow Us:
  • अपघातात तिघांचा दुर्दैवी मृत्यू, चार जखमी (त्यात 2 गंभीर)
  • बचावकार्यासाठी हेल्प फाउंडेशनने गॅस कटर वापरून वाहनांतून लोक बाहेर काढले
  • सलग दोन अपघातांमुळे महामार्गावरील वाहतुकीवर मोठा परिणाम
मुंबई: मुंबई येथून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील नव्याने सुरु झालेल्या ‘मिसिंग लिंक’ परिसरात शुक्रवारी भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला. तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात नेमका कश्यावरुन झाला याचे कारण शोधण्याचे काम सुरु असून मृतांची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरु आहे.

Pune Crime: लॉरेन्स बिश्नोई गँगचा धुमाकूळ! ‘AJ’ फर्निचर मॉलवर गोळीबार; हा फक्त ट्रेलर…

काय घडलं नेमकं?

मुंबई- पुणे महामार्गावर बसची ३ खाजगी वाहनांना जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या भीषण अपघातात तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर चार जण जखमी झाले असून २ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. अपघातग्रस्त वाहनात अडकलेल्या नागरिकांना हेल्प फाउंडेशन या बचाव टीमकडून गॅस कटरच्या सहाय्याने सुरक्षित बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते.

या अपघातानंतर वाहने बाजूला करण्यात पोलिसांना उशिरा यश आले आहे. महामार्गावर वाहतूक कोंडी बघता दुसऱ्या लेनवरून वाहने सोडण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान, या अपघातात वाहनांचे मोठे नुकसान झाले असून मिसिंगलिंक पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.

‘ड्रम कांड’ची पुनरावृत्ती! महिलेने पती आणि भावाच्या मदतीने प्रियकराचा काढला काटा, हिरव्या ड्रमात सापडला मृतदेह

ब्लू ड्रम कांडची पुनरावृत्ती ठाण्याच्या मुंब्रा येथे घडून आल्याची माहिती समोर येत आहे. निळ्या ड्रम प्रकरणात महिलेने प्रियकराच्या मदतीने पतीचा खून करुन त्याचा मृतदेह निळ्या ड्रमात कोंबून भरला होता. तर या प्रकरणात मात्र गोष्ट काहीशी वेगळी घडली आहे. माहितीनुसार, या प्रकरणात महिलेने पतीचा नाही तर प्रियकराचा काटा काढला आहे. तिने पती आणि भावाला हाताशी घेऊन या हत्येला पूर्णत्वास आणले. मृताचे शरीर पोलिसांनी हिरव्या ड्रमातून बाहेर काढले ज्यानंतर पुन्हा एकदा राज्यात भितीचे वातावरण निर्माण झाले.

नवी मुंबईत पोलीस अधिकाऱ्यांच्या अखेर बदल्या! दीपक साकोरे यांना पदोन्नती देत सह पोलिस आयुक्त पदी वर्णी

💡

Frequently Asked Questions

  • Que: अपघात कुठे घडला?

    Ans: मुंबई-पुणे महामार्गावरील ‘मिसिंग लिंक’ परिसरात अपघात घडला.

  • Que: अपघातात किती जण ठार झाले आणि किती जखमी?

    Ans: तिघांचा मृत्यू झाला, चार जखमी असून त्यापैकी दोन गंभीर आहेत.

  • Que: अपघाताची प्राथमिक कारणे काय सांगितली आहेत?

    Ans: बसने तीन खाजगी वाहनांना धडक दिल्याने आणि अतिवेग व निष्काळजीपणामुळे हा अपघात झाला असे प्राथमिक माहितीत सांगितले आहे.

Web Title: Accident horrific accident on the missing link section of the mumbai pune expressway three dead

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 16, 2026 | 09:40 AM

Topics:  

  • Accident
  • crime
  • Mumbai Pune Missing Link

संबंधित बातम्या

Ulhasnagar Crime: 50 लाख उकळले अन् म्हणाला ‘थँक्यू अंकल’! उल्हासनगरमध्ये अपहरण-खंडणी प्रकरणाचा पर्दाफाश
1

Ulhasnagar Crime: 50 लाख उकळले अन् म्हणाला ‘थँक्यू अंकल’! उल्हासनगरमध्ये अपहरण-खंडणी प्रकरणाचा पर्दाफाश

Ahilyanagar Crime News: अहिल्यानगर हादरले! मातोश्री वृद्धाश्रमात रक्ताचा पाऊस! २ जणांची निघृण हत्या, ६ जण जखमी
2

Ahilyanagar Crime News: अहिल्यानगर हादरले! मातोश्री वृद्धाश्रमात रक्ताचा पाऊस! २ जणांची निघृण हत्या, ६ जण जखमी

Lawrence Bishnoi Gang: लॉरेन्स बिश्नोई गँगच्या ‘बिल्ला-कट्टा’वर AGTFची मोठी कारवाई; जमिनीत पुरलेली शस्त्रे जप्त
3

Lawrence Bishnoi Gang: लॉरेन्स बिश्नोई गँगच्या ‘बिल्ला-कट्टा’वर AGTFची मोठी कारवाई; जमिनीत पुरलेली शस्त्रे जप्त

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव
4

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.