Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Accident News: राजापुरात भीषण अपघात; तरुणाचा मृत्यू

ही व्यक्ती जागेवरच मृत अवस्थेत आढळली. अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तो जागीच ठार झाला असावा असा कयास आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 03, 2026 | 02:24 PM
Accident News: राजापुरात भीषण अपघात; तरुणाचा मृत्यू
Follow Us
Follow Us:

राजापुरात भीषण अपघात; तरुणाचा मृत्यू
व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही
मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात शवागृहात

राजापूर: राजापुरात मुंबई-गोवा महामार्गावर कोडये येथील पुलावर अज्ञात वाहनाच्या धडकेत एका अज्ञात व्यक्तीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या व्यक्तीची ओळख अद्याप पटली नसून या व्यक्तीचे वय २५ ते २८ असल्याचे पोलिसांनी सांगितले. या अपघातानंतर पोलीस कोंडये येथील ग्रामपंचायत सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी करत आहेत. मुंबई गोवा महामार्गावर कॉडये येथे पुलावर हा अपघात झाला आहे अज्ञात वाहनाने धडक दिल्याने हा अपघात झाल्याचा पोलिसांच्या कयास आहे मात्र यातील मृत व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही.

या अपघाताची माहिती कळताच राजापूर पोलीस निरीक्षक अमित यादव, पोलीस उपनिरीक्षक सुधीर उबाळे, पोलीस कॉन्स्टेबल वारिक, घोगले यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. या प्रकरणी पोलिसांकडून सीसीटीव्ही फूटेज पाहीले जात आहेत. या अपघातात मृत्युमुखी पडलेली व्यक्ती कोंडये ब्रीज खाली दिसला असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. त्याच्या सोबत कोण होते का याबाबत सीसीटीकी फूटेज पाहत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Crime News: भरधाव दुचाकीची सायकलस्वार मजुराला धडक, गंभीर जखमी

ही व्यक्ती जागेवरच मृत अवस्थेत आढळली. अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तो जागीच ठार झाला असावा असा कयास आहे. या अपघातानंतर पोलिसांनी सदर अनोळखी व्यक्तीचा मृतदेह नाना कुवळेकर यांच्या रुग्णवाहिकेने राजापूर ग्रामीण रुग्णालयात आणला असून तेथून हा मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात शवागृहात ठेवण्यात येणार आहे.

भरधाव दुचाकीची सायकलस्वार मजुराला धडक

चिपळूण शहरातील गजबजलेल्या बाजारपेठ परिसरात रविवारी दुपारी भरधाव वेगाने आलेल्या एका दुचाकीस्वाराने सायकलवरून जाणाऱ्या मजूर व्यक्तीस जोरदार धडक दिली. धडक इतकी तीव्र होती की दुचाकीचे मडगार्ड तुटून तब्बल १५ फूट लांब उडाले, मोठा आवाज झाल्याने परिसरातील व्यापारी आणि नागरिक घटनास्थळी धावून आले. अपघातानंतर संबंधित दुचाकीस्वार थांबण्याऐवजी धूम स्टाईलने वेगाने पळून गेला, रस्त्यावर उपस्थित नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र तो भरधाव वेगाने पसार झाला. अपघातग्रस्त मजूर इसमाच्या नाकातून व तोंडातून रक्तस्राव होत होता. व्यापारी अरुण भोजने व अन्य व्यापाऱ्यांनी तत्काळ त्याला उचलून सुरक्षित बाजूला केले.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Accidental death one person in kodye bridge rajapaur crime news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2026 | 02:12 PM

Topics:  

  • Accident Death
  • Accident in Rajapur
  • crime news

संबंधित बातम्या

Footbridge Construction : भु गावातील साकवाच्या कामावर ग्रामस्थांचा आक्षेप; ६० लाखांच्या निधीच्या वापरावर प्रश्नचिन्ह
1

Footbridge Construction : भु गावातील साकवाच्या कामावर ग्रामस्थांचा आक्षेप; ६० लाखांच्या निधीच्या वापरावर प्रश्नचिन्ह

हिमाचल प्रदेशमध्ये खून करून मुंबईच्या दिशेने पळाले, पण…; शनिपेठ पोलिसांनी चौघांना ठोकल्या बेड्या
2

हिमाचल प्रदेशमध्ये खून करून मुंबईच्या दिशेने पळाले, पण…; शनिपेठ पोलिसांनी चौघांना ठोकल्या बेड्या

Raigad News:सहलीसाठी दिवेआगरला गेले अन् समुद्राने घात केला; आळंदीच्या ८ विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू
3

Raigad News:सहलीसाठी दिवेआगरला गेले अन् समुद्राने घात केला; आळंदीच्या ८ विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू

पोलिसाची टोपी घालून दादागिरी; तोतया पोलिसाला शिवाजीनगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या
4

पोलिसाची टोपी घालून दादागिरी; तोतया पोलिसाला शिवाजीनगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.