Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिल्लीनंतर आता ‘या’ राज्यातून 1 लाख लोक बेपत्ता! कुठेही ठावठिकाणा नाही, पोलीस यंत्रणेत उदासीनता

जौनपूरमध्ये दोन सख्या व एक चुलत बहीण आधार कार्डची कॉपी काढण्यासाठी घराबाहेर पडून बेपत्ता झाल्या. पोलिसांनी गुन्हा दाखल करून शोधमोहीम सुरू केली. दरम्यान, दिल्लीमध्ये १५ दिवसांत ८०० हून अधिक लोक बेपत्ता झाल्याची धक्कादायक

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 05, 2026 | 12:13 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • जौनपूरच्या कमरुद्दीनपूर गावातून तीन बहिणी बेपत्ता.
  • सुरेरी पोलिसांनी गुन्हा दाखल करून शोधकार्य सुरू केले.
  • दिल्लीमध्ये १५ दिवसांत ८००+ लोक बेपत्ता; सुरक्षेवर प्रश्नचिन्ह.
देशात वाढत्या बेपत्ता घटनांच्या पार्श्वभूमीवर जौनपूरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आधार कार्डची फोटोकॉपी काढण्यासाठी घराबाहेर पडलेल्या दोन सख्या आणि एका चुलत बहिणीचा रहस्यमयरीत्या मागमूस हरवला असून कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तातडीने शोधमोहीम सुरू केली आहे.

Latur Crime: लातूरमध्ये धक्कादायक प्रकार! दोन वर्षे आई-बहिणीला खोलीत कैद; पोलिसांकडून सुटका

काय घडलं नेमकं?

३ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता कमरुद्दीनपूर येथील रहिवासी कृपा शंकर चौहान यांच्या मुली शिल्पी चौहान (१९) आणि शिवांगी चौहान (१८) तसेच त्यांची चुलत बहीण रिया चौहान (११) या खाजगी बाजारात जात असल्याचे सांगून घराबाहेर पडल्या. मात्र रात्री उशिरापर्यंत तिघीही घरी परतल्या नाहीत. कुटुंबीयांनी मोठ्या प्रमाणात शोध घेतला, परंतु कोणताही सुगावा लागला नाही.

पोलीस तपास सुरू?

यानंतर कुटुंबीयांनी सुरेरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला असून स्वतंत्र पथके तयार करून संभाव्य ठिकाणी शोधमोहीम राबवली जात आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रत्येक अंगाने तपास केला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दिल्लीत किती लोक बेपत्ता?

२०२६ वर्षाच्या सुरुवातीपासून अवघ्या १५ दिवसांत राष्ट्रीय राजधानी दिल्लीत ८०० हून अधिक लोक बेपत्ता झाल्याची नोंद झाली आहे. यामध्ये १ जानेवारी ते १५ जानेवारीदरम्यान बेपत्ता झालेल्या ८०७ जणांपैकी ५०९ महिला आणि मुलींचा समावेश आहे. तसेच उत्तर प्रदेशात गेल्या दोन वर्षांत १ लाखाहून अधिक लोक बेपत्ता झाल्याचा अहवाल समोर आला असून उच्च न्यायालयाने या प्रकरणाची दखल घेतली आहे.

Mumbai Crime: विकृतीचा कळस! कांदिवलीत मादी कुत्र्यावर लैंगिक अत्याचार; कठोर कारवाईची मागणी

💡

Frequently Asked Questions

  • Que: मुली कुठून बेपत्ता झाल्या?

    Ans: जौनपूर जिल्ह्यातील सुरेरी थाना क्षेत्रातील कमरुद्दीनपूर गावातून.

  • Que: त्या कुठे जात असल्याचे सांगून बाहेर पडल्या होत्या?

    Ans: आधार कार्डची फोटोकॉपी काढण्यासाठी बाजारात.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: तक्रारीवरून गुन्हा दाखल करून शोधमोहीम सुरू केली आहे.

Web Title: After delhi now 100000 people have gone missing from this state there is no trace of them anywhere and the police system is showing indifference

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 05, 2026 | 12:13 PM

Topics:  

  • crime
  • delhi

संबंधित बातम्या

दिल्ली हादरली! इस्कॉन मंदिराजवळ १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर कथित सामूहिक बलात्कार; एक आरोपी चकमकीनंतर अटकेत
1

दिल्ली हादरली! इस्कॉन मंदिराजवळ १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर कथित सामूहिक बलात्कार; एक आरोपी चकमकीनंतर अटकेत

Youth Innovation : DTU ची नवी योजना जाहीर! गावातील समस्यांवर शोधा उपाय अन् मिळवा कोटींचे बक्षीस
2

Youth Innovation : DTU ची नवी योजना जाहीर! गावातील समस्यांवर शोधा उपाय अन् मिळवा कोटींचे बक्षीस

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक
3

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत
4

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.