Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Akola Crime: अकोल्यात बेपत्ता 11 वर्षीय मुलाचा मृतदेह नाल्यात आढळला; शहरात खळबळ, तपास सुरू

अकोल्यात 19 मार्चपासून बेपत्ता असलेल्या 11 वर्षीय सर्वज्ञ निंबाळकरचा मृतदेह नाल्यात आढळला. दुर्गंधीमुळे नागरिकांनी माहिती दिली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत तपास सुरू केला असून शवविच्छेदनानंतर कारण स्पष्ट होणार आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 22, 2026 | 02:28 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • 11 वर्षीय मुलगा 19 मार्चपासून बेपत्ता
  • नाल्यात मृतदेह आढळल्याने खळबळ
  • पोलिसांकडून तपास सुरू; शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा
अकोला: अकोला येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. १९ मार्चपासून अकरा वर्षीय सर्वज्ञ निंबाळकर हा बेपत्ता होता. त्याचा आज सकाळी मृतदेह सापडून आला. डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसरातील एका नाल्यात आदळून आला. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्येही हळहळ व्यक्त होत आहे.

काय घडलं नेमकं?

सर्वज्ञ निंबाळकर हा 19 मार्च रोजी घरातील कोणालाही न सांगता घराबाहेर पडला होता. त्यानंतर तो घरी परतला नाही. कुटुंबीयांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला, मात्र तो कुठेच सापडला नाही. अखेर कुटुंबीयांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तो बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली. सर्वज्ञला पोहोण्याची आवड असल्यामुळे बचाव पथकाच्या मदतीने परिसरातील एका विहिरीतही त्याचा शोध घेण्यात आला होता. मात्र तेथेही तो आढळून आला नव्हता.

Hyderabad Crime: मांजरीवरून वाद आणि थेट आत्महत्या; हैद्राबादमध्ये 23 वर्षीय MBBS डॉक्टरने संपवले जीवन

आज सकाळी मॉर्निंग वल्कसाठी गेलेल्या काही नागरिकांना त्या परिसरातून तीव्र दुर्गंधी येत असल्याचे जाणवले. त्यांनी नाल्याजवळ जाऊन पहिले असता एका लहान मुलाचा मृतदेह दिसून आला. ही बाब लक्षात येताच नागरिकांनी तात्काळ पोलिसांनी माहिती दिली. त्यांनतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांनी शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठवण्यात आला आहे. पोलीस या घटनेचा तपास करत आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्येही हळहळ व्यक्त होत आहे.

संतापजनक! ८ वर्षीय चिमुकलीवर ओळखीच्या तरुणाने केला लैंगिक अत्याचार

अकोला शहरातून एक माणुसकीला काळिमा फासणारी आणि संतापजनक घटना समोर आली आहे. ८ वर्षाच्या चिमुकलीवर २४ वर्षाच्या तरुणाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे शहरात संतापाची लाट उसळली असून अकोट फाईल पोलिसांनी तत्पर कारवाई करत आरोपीला अटक केली आहे.

धक्कादायक! भोरमध्ये पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न; घरात कोंडून आग लावली अन्…

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: मुलगा कधीपासून बेपत्ता होता?

    Ans: 19 मार्चपासून तो बेपत्ता होता.

  • Que: मृतदेह कुठे आढळला?

    Ans: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसरातील नाल्यात.

  • Que: पुढील काय प्रक्रिया सुरू आहे?

    Ans: पोलिस तपास सुरू असून शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.

Web Title: Akola crime body of missing 11 year old boy found in drain in akola city shocked investigation underway

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 22, 2026 | 02:28 PM

Topics:  

  • Akola
  • Akola crime
  • crime

संबंधित बातम्या

Jhansi Crime: झाशी हादरली! हॉटेलच्या खोलीत प्रेमीयुगुलाचे आढळले मृतदेह; विषप्राशनाचा संशय
1

Jhansi Crime: झाशी हादरली! हॉटेलच्या खोलीत प्रेमीयुगुलाचे आढळले मृतदेह; विषप्राशनाचा संशय

Jharkhand Crime: दारूच्या नशेत पतीचा हैवानपणा! नातवांसमोर पत्नीची कुऱ्हाडीने निर्घृण हत्या; काय घडलं नेमकं?
2

Jharkhand Crime: दारूच्या नशेत पतीचा हैवानपणा! नातवांसमोर पत्नीची कुऱ्हाडीने निर्घृण हत्या; काय घडलं नेमकं?

Chhatrapati Sambhajinagar Crime: लहान मुलांच्या भांडणातून रक्तरंजित राडा! दाजीचा तिन्ही मेहुण्यांवर कोयत्याने हल्ला
3

Chhatrapati Sambhajinagar Crime: लहान मुलांच्या भांडणातून रक्तरंजित राडा! दाजीचा तिन्ही मेहुण्यांवर कोयत्याने हल्ला

Yavatmal Crime: प्रियकरासाठी नवऱ्याला विजेचा धक्का देऊन मारण्याचा कट; रात्री 2 वाजता नवऱ्याची किंकाळी आणि…
4

Yavatmal Crime: प्रियकरासाठी नवऱ्याला विजेचा धक्का देऊन मारण्याचा कट; रात्री 2 वाजता नवऱ्याची किंकाळी आणि…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.