Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 10 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Akola Crime: दहावीत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या; अगली बार आऊंगा…’ स्टेटस ठेवत धरणात घेतली उडी

दहावीच्या निकालानंतर अकोल्यातील विद्यार्थ्याने कमी गुणांमुळे आत्महत्या केली. तर सोलापुरातील निकिता कुचेकरने प्रतिकूल परिस्थितीत सर्व विषयात 35 गुण मिळवत दहावी उत्तीर्ण होऊन जिद्दीचं उदाहरण ठरली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 09, 2026 | 03:34 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • अकोल्यातील विद्यार्थ्याने कमी गुणांमुळे धरणात उडी घेत आत्महत्या केली.
  • विद्यार्थ्याने आत्महत्येपूर्वी सोशल मीडियावर भावनिक स्टेटस ठेवले होते.
  • सोलापुरातील निकिता कुचेकरने प्रतिकूल परिस्थितीत सर्व विषयात 35 गुण मिळवत यश मिळवले.
अकोला: राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीची परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल काल म्हणजेच 5 एप्रिल रोजी लागला. या परीक्षेत प्रत्येकाला यश येईल असे नाही. आता एका मुलाने परीक्षेत कमी गुण मिळाल्याने आत.हत्या केल्याचे समोर आले आहे.

काय घडलं नेमक?

दहावीच्या परीक्षेत कमी गुण मिळाल्याने अकोल्यात एका विद्यार्थ्याने टोकाचं पाऊल उचललं आहे. आत्महत्या करणाऱ्या रावणाचे नाव विठ्ठल संतोष बोर्डे असे आहे. विठ्ठल ने आत्महत्या करण्यापूर्वी सोशल मीडियावर एक स्टेटस ठेवला होता त्यानंतर त्यांनी टोकाचा निर्णय उचलत स्वतःची जीवन यात्रा संपवली. विठ्ठल हा मूळचा अकोला जिल्ह्यातील शिंगोली गावातील रहिवासी आहे. त्याने कारंजा रमजानपूर येथील धरणात उडी घेत आत्महत्या केली. प्राथमिक माहितीनुसार विठ्ठलला 69 दहावीच्या परीक्षेत मिळाले होते.

‘लुटेरी दुल्हन’चा मोठा भांडाफोड! राजस्थानच्या वराकडून ३.७० लाख उकळून फरार, 10व्या लग्नाआधी दरोडेखोर वधूला अटक

स्टेटस मध्ये काय?

अगली बार आऊंगा सबका मनपसंद बंद कर असे लिहिलेले स्टेटस त्याने सोशल मीडियावर ठेवले होते. त्यानंतर स्वतःला त्याने धरणात झोकून दिले.

४ जणांची आत्महत्या

कमी गुण मिळाले नाही आत्तापर्यंत राज्य चार विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली असून या तीन मुलांनी एका मुलीचा समावेश आहे. विठ्ठल चे आत्महत्या ने अकोल्यात शोककळा पसरली असून खळबळ उडाली आहे.

नसरापूर, पर्वतीनंतर आता अकोल्यातील अत्याचार प्रकरण समोर; 60 वर्षीय नराधमाचा बालिकेवर अत्याचार

नसरापूर येथे चिमुकलीवर अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. असे असताना अकोल्याच्या पातूर तालुक्यातील एका गावात असाच धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. वृद्धाने शेजारी राहणाऱ्या एका 10 वर्षीय बालिकेवर अत्याचार केल्याची घटना घडली. यामुळे भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले.

जगराम गोविंद आडे (वय ६०) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध चान्नी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पीडित बालिकेचे आई-वडील हे मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. आई-वडील कामावर गेल्यानंतर शाळेला सुटी असल्याने ती घरी एकटीच राहत होती. संधी साधून शेजारी राहणाऱ्या वृद्धाने अत्याचार केला. आरोपी बालिकेला धमकावत असल्याने ती भयभीत झाली. त्यामुळे हा प्रकार सुरुवातीलाच कुणालाच सांगितला नव्हता. मात्र, सातत्याने होणारा अत्याचार तिला असह्य झाला. मंगळवारी तिने घडलेला प्रकार आई-वडिलांना सांगितला. त्यांनी तातडीने चान्नी पोलिस ठाण्यात धाव घेतली. यानंतर नराधम वृद्ध गावातून पसार झाला. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे.

 

 

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव काय होते?

    Ans: आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव विठ्ठल संतोष बोर्डे होते.

  • Que: विद्यार्थ्याने आत्महत्येपूर्वी काय स्टेटस ठेवले होते?

    Ans: “अगली बार आऊंगा, सबका मनपसंद बन कर” असे स्टेटस त्याने ठेवले होते.

  • Que: निकिता कुचेकर चर्चेत का आली?

    Ans: तिने सर्व विषयात नेमके 35 गुण मिळवत दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली.

Web Title: Akola crime student commits suicide after scoring low marks in 10th grade

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 09, 2026 | 03:34 PM

Topics:  

  • Akola
  • Akola crime
  • crime

संबंधित बातम्या

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या
1

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या

AHILYANAGAR : सोनईत कॉलेज कॅम्पसबाहेर तरुणाला मारहाण; पोलिसांवरही विनाकारण मारहाणीचा गंभीर आरोप
2

AHILYANAGAR : सोनईत कॉलेज कॅम्पसबाहेर तरुणाला मारहाण; पोलिसांवरही विनाकारण मारहाणीचा गंभीर आरोप

Pune Crime: दारूसाठी आईकडे पैसे मागितले, नकार मिळताच मुलाने लोखंडी रॉडने आईची हत्या
3

Pune Crime: दारूसाठी आईकडे पैसे मागितले, नकार मिळताच मुलाने लोखंडी रॉडने आईची हत्या

Karnatak crime: ग्लुकोजच्या बाटलीतून विष अन् माजी सैनिकाचा मृत्यू; 3 महिन्यांनी मृतदेह काढला कबरीतून बाहेर…
4

Karnatak crime: ग्लुकोजच्या बाटलीतून विष अन् माजी सैनिकाचा मृत्यू; 3 महिन्यांनी मृतदेह काढला कबरीतून बाहेर…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.