Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amravati Crime: बापट चौकात 25 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने हत्या; अवघ्या दोन तासांत दोन संशयित ताब्यात

अमरावतीतील बापट चौक परिसरात 25 वर्षीय शरीफ बेग रशीद बेग याची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी अवघ्या दोन तासांत दोन संशयितांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Aug 03, 2026 | 01:05 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • बापट चौकात 25 वर्षीय शरीफ बेग याची धारदार शस्त्राने हत्या.
  • सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासाच्या आधारे दोन संशयित अवघ्या दोन तासांत ताब्यात.
  • हत्येमागील कारणाचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून सखोल तपास सुरू.
अमरावती: अमरावती येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका युवकाची हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार केले. यामुळे तो गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. घडलेली घटना अमरावती चौक परिसरातील बापट चौक परिसरात रविवारी उशिरा रात्री घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

काय घडलं नेमकं?

रविवारी उशिरा रात्री एका युवकाची हत्या करण्यात आली. मृत युवकाची ओळख शरीफ बेग रशीद बेग (वय २५, रा. लालखडी) अशी आहे. अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर धारधार शास्त्राने सपासप वार केले. ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. तेव्हा उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

Sillod Murder Case : सिल्लोडमधील खुनाचा अखेर उलगडा; पोलिसांनी पत्नीसह तिघांना ठोकल्या बेड्या

या घटनेची माहिती मिळताच शहर कोतवाली पोलीस आणि गुन्हे शाखेचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपीच्या शोधला लागले. पोलिसांनी अवघ्या दोन तासात मोठी कारवाई करत दोन संशयित आरोपींना जेरबंद केले आहे. इरफान खान जावेद खान याला डीबी पथकाने ताब्यात घेतले. तर गुन्हे शाखेच्या पथकाने शेख रेहान शेख हारून याला ताब्यात घेतले आहे.

सध्या पोलिसांनी दोन्ही संशयितांची कसून चौकशी सुरू आहे. या हत्येमागचा नेमका कारण काय हे तपासात आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या तपासामध्ये आणखी महत्वाचे धागेदोरे समोर येणायची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

कबूतर चोरीच्या वादातून दोन जणांची हत्या; अमरावतीत सरपंचासह सात जणांना बेड्या

अमरावती येथून एक दुहेरी हत्याकांडाची घटना समोर आली आहे. २ जिवलग मित्रांची हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी सरपंचासह ७ आरोपींना अटक केली आहे. यात सरपंचासह ५ मुख्य आरोपी सामील आहेत. घडलेली घटना अमरावती येथील वलगाव येथे घडली. या दुहेरी घटनेने अमरावती हादरली असून एकच खळबळ उडाली आहे.

वलगाव येथे मध्यरात्री २ तरुणांची हत्या करण्यात आली होती. ऋतिक पंडित (वय २५ वर्षे) आणि संजोग जोशी (वय २४ वर्षे) अशी हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. कबूतर चोरल्याच्या वादातून ही हत्या करण्यात आली. मध्यरात्रीच्या सुमारास ऋतिक पंडित आणि संजोग जोशी हे दोघे वलगाव बसस्टँड परिसरात असताना आरोपींनी त्यांच्यावर अचानक जीवघेणा हल्ला केला. धारदार शस्त्राने वार करत त्यांना जागीच संपवण्यात आले होते. हा हल्ला इतका भयानक होता की संजोग आणि ऋतिक या गंभीर जखमी झालेल्या दोघांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने खळबळ उडाली आहे.

फ्लॅट विक्रीतील 2.64 कोटींच्या अपहाराचा आरोप; बांधकाम व्यावसायिक दाम्पत्यावर गुन्हा दाखल

💡

Frequently Asked Questions

  • Que: मृत युवकाचे नाव काय आहे?

    Ans: शरीफ बेग रशीद बेग (वय 25).

  • Que: पोलिसांनी किती संशयितांना ताब्यात घेतले?

    Ans: दोन संशयितांना.

  • Que: आरोपींचा शोध कसा लागला?

    Ans: सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे.

Web Title: Amravati crime 25 year old man murdered with a sharp weapon at bapat chowk two suspects detained within just two hours

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2026 | 01:05 PM

Topics:  

  • amravati
  • Amravati crime
  • crime

संबंधित बातम्या

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी
1

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप
2

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप

राज्य फेंसिंगच्या रणांगणात कुचन प्रशालेचे तीन शिलेदार; अक्षय, श्वेता अन् तुलसीची चमकदार कामगिरी
3

राज्य फेंसिंगच्या रणांगणात कुचन प्रशालेचे तीन शिलेदार; अक्षय, श्वेता अन् तुलसीची चमकदार कामगिरी

Navi Mumbai Crime: लोढा लॉजिस्टिक पार्कमध्ये जाणारा 16 टन संशयित मांसाचा कंटेनर रोखला; लॅब रिपोर्टनंतर पोलिसांची कारवाई
4

Navi Mumbai Crime: लोढा लॉजिस्टिक पार्कमध्ये जाणारा 16 टन संशयित मांसाचा कंटेनर रोखला; लॅब रिपोर्टनंतर पोलिसांची कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.