Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amravati Crime: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; चंद्रपूरच्या 5 प्रवाशांचा जागीच मृत्यू

अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यात समृद्धी महामार्गावर ट्रक आणि वॅगनार कारचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत कारमधील 5 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मृतांमध्ये दोन पुरुष, दोन महिला

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 28, 2026 | 02:45 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • अमरावतीतील समृद्धी महामार्गावर ट्रक आणि वॅगनार कारची भीषण धडक झाली.
  • या अपघातात चंद्रपूर येथील 5 प्रवाशांचा मृत्यू झाला.
  • पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून तपास सुरू केला आहे.
अमरावती: अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यात समृद्धी महामार्गावर भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. ट्रक आणि वॅगनार कारमध्ये झालेल्या जोरदार धडकेत पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.समृद्धी महामार्गावरील चॅनल नंबर 104 जवळ हा अपघात घडला.

५ जणांचा मृत्य

हा अपघात इतका भीषण होता की यात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन पुरुष, दोन महिला आणि एका मुलीचा समावेश असून हे सर्वजण चंद्रपूर येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत. पुढील तपास पोलीस करत आहे.

Pune Crime: आईच्या निधनाची बातमी ऐकून मुलाने संपवलं जीवन; पुण्यात माय-लेकांच्या मृत्यूने हळहळ

भिवंडीत मध्यरात्री आगीचा कहर; दोन ठिकाणी गोदामे जळाली, मोठं नुकसान

भिवंडी तालुक्यातील ग्रामीण भागात मध्यरात्रीच्या सुमारास आगीचा थरार पाहायला मिळाला. निंबवली आणि येवई गावांच्या हद्दीत एकाच वेळी दोन वेगवेगळ्या ठिकाणी भीषण आग लागल्याने परिसरात खळबळ उडाली. या आगीत अनेक गोदामे जळून खाक झाली असून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने दोन्ही घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.

पहिली घटना भिवंडी तालुक्यातील निंबवली गावाच्या हद्दीत टायर गोदाम, लाकडाची वखार आणि प्लास्टिक गोदामाला भीषण आग लागली. मध्यरात्री 3 च्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत तब्बल सात ते आठ गोदामे आगीच्या भक्ष्यस्थानी पडून पूर्णपणे जळून खाक झाली. घटनास्थळालगत गॅस एजन्सी असल्याने काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. आगीचे नेमके कारण अद्याप समोर आले नसून, अग्निशमन दलाच्या दोन गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

दुसरी घटना याच रात्री येवई गावाच्या हद्दीत लाकडाच्या वखारीला भीषण आग लागली. गोदामात मोठ्या प्रमाणात लाकडाचा साठा असल्याने आग वेगाने पसरली आणि संपूर्ण वखार जळून खाक झाली. या गदामात मोठ्या प्रमाणात लाकडाचा साठा होता. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी अथक प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे.

Hyderabad Crime: ‘बाळाची DNA टेस्ट करा’ म्हणताच वाद; 5 महिन्यांच्या गरोदर पत्नीच्या आत्महत्येप्रकरणी पती-सासू अटकेत

💡

Frequently Asked Questions

  • Que: हा अपघात कुठे घडला?

    Ans: हा अपघात अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यात समृद्धी महामार्गावरील चॅनल नंबर 104 जवळ घडला.

  • Que: अपघातात किती जणांचा मृत्यू झाला?

    Ans: या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

  • Que: मृत प्रवासी कुठले होते?

    Ans: मृत झालेले सर्व प्रवासी चंद्रपूर येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.

Web Title: Amravati crime horrific accident on samruddhi mahamarg 5 passengers from chandrapur die on the spot

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 28, 2026 | 02:45 PM

Topics:  

  • amravati
  • Amravati crime
  • crime

संबंधित बातम्या

Ulhasnagar Crime: 50 लाख उकळले अन् म्हणाला ‘थँक्यू अंकल’! उल्हासनगरमध्ये अपहरण-खंडणी प्रकरणाचा पर्दाफाश
1

Ulhasnagar Crime: 50 लाख उकळले अन् म्हणाला ‘थँक्यू अंकल’! उल्हासनगरमध्ये अपहरण-खंडणी प्रकरणाचा पर्दाफाश

Ahilyanagar Crime News: अहिल्यानगर हादरले! मातोश्री वृद्धाश्रमात रक्ताचा पाऊस! २ जणांची निघृण हत्या, ६ जण जखमी
2

Ahilyanagar Crime News: अहिल्यानगर हादरले! मातोश्री वृद्धाश्रमात रक्ताचा पाऊस! २ जणांची निघृण हत्या, ६ जण जखमी

Lawrence Bishnoi Gang: लॉरेन्स बिश्नोई गँगच्या ‘बिल्ला-कट्टा’वर AGTFची मोठी कारवाई; जमिनीत पुरलेली शस्त्रे जप्त
3

Lawrence Bishnoi Gang: लॉरेन्स बिश्नोई गँगच्या ‘बिल्ला-कट्टा’वर AGTFची मोठी कारवाई; जमिनीत पुरलेली शस्त्रे जप्त

Amravati Crime: नगर परिषदेसमोर संशयास्पद हालचाल अन् पोलिसांची झडती; पुढे जे सापडलं ते धक्कादायक
4

Amravati Crime: नगर परिषदेसमोर संशयास्पद हालचाल अन् पोलिसांची झडती; पुढे जे सापडलं ते धक्कादायक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.