Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amravati Crime: परतवाडा हादरलं! 19 वर्षीय युवकावर तब्बल 180 मुलींच्या लैंगिक शोषणाचा आरोप, SIT चौकशीची मागणी

परतवाडा-अचलपूरमध्ये अश्लील व्हिडिओ प्रकरणामुळे खळबळ उडाली. 19 वर्षीय युवकावर अनेक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून शोषण व व्हिडिओ व्हायरल केल्याचा आरोप आहे. POCSO अंतर्गत गुन्हा दाखल; SIT चौकशीची मागणी.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 14, 2026 | 08:21 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • 19 वर्षीय युवकावर शोषण व व्हिडिओ व्हायरलचा आरोप
  • 180 मुलींच्या शोषणाचा गंभीर दावा
  • POCSO अंतर्गत गुन्हा; SIT चौकशीची मागणी
अमरावती: अमरावतीच्या परतवाडा- अचलपूर या जुळ्या शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका १९ वर्षीय तरुणावर तब्बल १८० मुलींच्या लैंगिक शोषणाचा आरोप करण्यात आल्याचे समोर आले आहे. एवढेच नाही तर त्याने 350 हून अधिक अश्लील व्हिडिओ व्हायरल केले आहे. भाजप आमदार प्रवीण तायडे यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली असून पोलिसांनी POCSO आणि BNS 294 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. या घटनेमुळे अमरावती जिल्ह्यात खळबळ उडाली असून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर वारंवार अत्याचार; ‘ते’ फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली अन् अडीच लाखही उकळले

काय नेमकं प्रकरण?

परतवाडा शहरातील गटरमलपुरा परिसरातील एका युवकाने इंस्टाग्राम आणि टेलिग्रामवर तरुणी आणि महिलांचे अश्लील व्हिडीओ प्रसारित केल्याचा आरोप आहे. आरोपीने अनेक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्यासोबत संबंध प्रस्थापित केले आणि त्यांचं चित्रीकरण करून त्यांना ब्लॅकमेल केल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे. या व्हिडीओमध्ये संबंधित युवक महिलांसोबत अश्लील कृत्य करताना दिसत असल्याचा दावा केला जातोय. भाजपचे नेते अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी या प्रकरणात धक्कादायक दावा करत सुमारे 180 तरुणींचं लैंगिक शोषण झाल्याचा आरोप केला आहे. तसेच 350 हून अधिक व्हिडिओ व्हायरल झाल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

SIT चौकशीची मागणी

गेल्या काही दिवसांपासून हे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असताना पोलिसांनी तात्काळ कारवाई का केली नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे. या प्रकरणात SIT चौकशीची मागणीही करण्यात आली आहे. दरम्यान, आरोपी युवकाने कुटुंबासह परतवाडा सोडल्याची माहिती समोर येत असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे. या व्हिडीओमुळे परतवाडा आणि अचलपूर परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

धक्कादायक ! सीआरपीएफ जवानाचा विवाहितेवर अत्याचार; चार लाखही उकळले, ‘ते’ फोटो-व्हिडिओ व्हायरल करतो म्हटला अन्…

गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न यांसारख्या घटना घडत आहेत. त्यातच महिलांवरील अत्याचाराच्या घटनाही लक्षणीय आहेत. असे असताना आता अमरावतीत एका महिलेवर अत्याचार करून तिला ब्लॅकमेल करत लाखो रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पोलिसांनी राज्य राखीव पोलिस दलातील (SRPF) एका जवानासह त्याच्या साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला.

शेअर मार्केटमधील गुंतवणूक पडली महागात; तब्बल लाखो रुपयांना तरुणाला घातला गंडा

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: आरोपीवर कोणते आरोप आहेत?

    Ans: तरुणींना फसवून शोषण व अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याचा आरोप.

  • Que: किती मुलींचा उल्लेख केला गेला आहे?

    Ans: सुमारे 180 मुलींच्या शोषणाचा दावा करण्यात आला आहे.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: POCSO अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Web Title: Amravati crime paratwada rocked 19 year old youth accused of sexually exploiting a staggering 180 girls demand for sit probe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 14, 2026 | 08:21 AM

Topics:  

  • amravati
  • Amravati crime
  • crime

संबंधित बातम्या

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला
1

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई
2

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
3

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

ATM Card Scam: फेविक्विकने ATM कार्ड जाम करून खात्यातून पैसे लंपास; बिहारला पळणाऱ्या तिघांना धावत्या ट्रेनमधून अटक
4

ATM Card Scam: फेविक्विकने ATM कार्ड जाम करून खात्यातून पैसे लंपास; बिहारला पळणाऱ्या तिघांना धावत्या ट्रेनमधून अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.