Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 22 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik Sucide : नाशिकमध्ये तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; धक्कादायक कारणही समोर

मैत्रिणीला दिलेले पैसे परत मागणे एका तरुणाच्या जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना गंगापूर रोड परिसरात घडली आहे. तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 22, 2026 | 02:42 PM
नाशिकमध्ये तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; धक्कादायक कारणही समोर

नाशिकमध्ये तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; धक्कादायक कारणही समोर

Follow Us
Follow Us:

नाशिक : मैत्रिणीला दिलेले पैसे परत मागणे एका तरुणाच्या जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना गंगापूर रोड परिसरात घडली आहे. दिलेले पैसे परत न देण्यासाठी तरुणीने भावांच्या मदतीने तरुणावर अश्लील फोटोंचे खोटे आरोप करत मारहाण करुन धमकी दिली. या त्रासाला कंटाळून वरुण भाऊसाहेब भामरे (वय २६, सध्या रा. ध्रुवनगर) या तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मृत तरुणाचे वडील भाऊसाहेब भामरे (वय ५३) यांच्या फिर्यादीनुसार, संशयित आश्लेषा शिंदे हिने ओळखीचा फायदा घेऊन वरुणकडून वेळोवेळी पैसे घेतले होते. वरुणने हे पैसे परत मागितले असता संशयितांची ते देण्याची नीती नव्हती. यातूनच १९ ऑगस्ट रोजी संशयित अक्षय कडलग आणि अविनाश गायकर यांनी वरुणला रस्त्यात अडवून बेदम मारहाण केली. तूच तिचे अश्लील फोटो तयार केलेस, तुला सोडणार नाही, तू मरून जा, अशी धमकी देत त्याला मानसिकदृष्ट्या उद्ध्वस्त केले. दरम्यान, या प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेल्या दोन्ही संशयित आरोपिंकडे गंगापूररोड पोलिस कसून चौकशी करत आहेत. या गुन्ह्यात आणखी कुणाचा सहभाग आहे का? तसेच हा प्रकार किती दिवसांपासून सुरू होता? आणि मयत वरुण याने या प्रकरणाची माहिती कुणाला दिली होती का? याबाबतचा तपास पोलिस करीत आहेत.

अश्लील फोटोंच्या आरोपाची धमकी

तूच तिचे अश्लील फोटो तयार केलेस, तुला सोडणार नाही, तू मरून जा, अशी धमकी त्याला सतत दिली जात होती. पैसेही बुडाले आणि गंभीर आरोपांत अडकवण्याचा कट आखल्याचे लक्षात आल्याने खचलेल्या वरुणने गुरुवारी (दि. २० ऑगस्ट) दुपारी घरात गळफास घेतला. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी आश्लेषा शिंदे व अविनाश गायकर यांना ताब्यात घेतले आहे, तर अक्षय कडलग पसार झाला आहे.

हे सुद्धा वाचा : भाजप- राष्ट्रवादीतील वाद पेटला; नगरसेवकाचा निधी काढून घेतल्याच्या विरोधात आंदोलन

पोलिस आयुक्त कर्णिकांच्या नावे सुसाईड नोट 

आत्महत्येपूर्वी वरुणने पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या नावे चिठ्ठी लिहून न्यायाची साद घातली आहे. पैसे द्यावे लागू नयेत म्हणून त्यांनी माझ्यावर खोटा आरोप करून धमकी दिली. तिने प्रेमात फसवून पैसे काढून घेतले. हे मोठे लोक पैशाच्या जीवावर काहीही करू शकतात, पण मला न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे, असे त्याने सुसाईड नोटमध्ये नमूद केले आहे.

Web Title: An incident has occurred in nashik where a young man committed suicide by hanging himself

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 22, 2026 | 02:41 PM

Topics:  

  • crime news
  • maharashtra
  • Sucide News

संबंधित बातम्या

राजकीय वर्तुळात खळबळ! राष्ट्रवादीच्या ‘त्या’ नेत्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल
1

राजकीय वर्तुळात खळबळ! राष्ट्रवादीच्या ‘त्या’ नेत्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल

लातूरमध्ये गोल्डन लॉजवरील देहव्यवसायाचा पर्दाफाश; पोलिसांच्या छाप्यात तीन महिलांची सुटका
2

लातूरमध्ये गोल्डन लॉजवरील देहव्यवसायाचा पर्दाफाश; पोलिसांच्या छाप्यात तीन महिलांची सुटका

वेदांत काळे हत्या प्रकरणात मोठी कारवाई; पंचवटी पोलिसांकडून चार आरोपींना अटक
3

वेदांत काळे हत्या प्रकरणात मोठी कारवाई; पंचवटी पोलिसांकडून चार आरोपींना अटक

लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार अन् आठ लाखांची फसवणूक; इंटरपोलच्या मदतीने आरोपीला दुबईतून अटक
4

लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार अन् आठ लाखांची फसवणूक; इंटरपोलच्या मदतीने आरोपीला दुबईतून अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.