Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मध्यरात्री सराईत गुन्हेगार अन् पोलिसांत थरार, पोलिस अधिकाऱ्यावर चाकूने वार; नेमकं काय घडलं?

घरफोड्या करणाऱ्या एका कुविख्यात गुन्हेगार आणि पोलिसांमध्ये मध्यरात्री थरार घडला आहे. पोलिस पथकाने सापळा लावून त्याला पकडल्यानंतर त्याने हातातील चाकूने पोलिस अधिकाऱ्यावर वार केले आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 22, 2026 | 12:38 PM
मध्यरात्री सराईत गुन्हेगार अन् पोलिसांत थरार, पोलिस अधिकाऱ्यावर चाकूने वार; नेमकं काय घडलं?

मध्यरात्री सराईत गुन्हेगार अन् पोलिसांत थरार, पोलिस अधिकाऱ्यावर चाकूने वार; नेमकं काय घडलं?

Follow Us
Follow Us:

पुणे : एकीकडे पुणे शहरात घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला असताना दुसरीकडे घरफोड्या करणाऱ्या एका कुविख्यात गुन्हेगार आणि पोलिसांमध्ये मध्यरात्री थरार घडला आहे. पोलिस पथकाने सापळा लावून त्याला पकडल्यानंतर त्याने हातातील चाकूने पोलिस अधिकाऱ्यावर वार केले आहेत. छातीवर एक वार झाल्यानंतर पोलिस अधिकाऱ्याने स्वसंरक्षणार्थ गोळी झाडली. गोळी गुन्हेगाराच्या मांडीला लागली आणि तो जखमी झाला आहे.

 

सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश रायकर असे गुन्हेगाराच्या हल्यात जखमी झालेल्या पोलिस अधिकाऱ्याचे नाव आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात सराईत गुन्हेगार करणसिंग राजपुतसिंग दुधानी (वय २९, रा. रामटेकडी) याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. करणसिंग दुधानी हा गोळीबारात जखमी झाला असून, त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

हे सुद्धा वाचा : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून दोन नराधमांनी केला लैंगिक अत्याचार, फाशीची शिक्षा देण्याची मागणी

रामटेकडी परिसरात असल्याची माहिती

करणसिंग दुधानी हा पुणे शहर तसेच पिंपरी चिंचवड पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. यापुर्वी करणसिंग याच्यावर सुमारे ३० गुन्हे नोंद आहेत. तो घरफोडीमधील सराईत गुन्हेगार आहे. तसेच, वाकड पोलिस ठाण्यातील एका गुन्ह्यात वॉन्टेड आहे. गेल्या आठवड्यात बाणेर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक बंद फ्लॅट फोडून ५ लाख १५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. या गुन्ह्याचा तपास बाणेर पोलिस करत होते. सीसीटीव्ही तसेच तांत्रिक तपासात हा गुन्हा सराईत गुन्हेगार करणसिंग साथीदारांसोबत केल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्यानूसार त्याचा माग काढला जात होता. दरम्यान, तो रामटेकडी परिसरात मध्यरात्री येणार असल्याची माहिती मिळाली होती.

हे सुद्धा वाचा : कोकेन-हायड्रोपोनिक गांजा तस्करी प्रकरणातील सराईत ड्रग माफिया NCBच्या जाळ्यात; PIT-NDPS अंतर्गत अटक

पुण्यात भाड्याच्या वादातून रिक्षाचालकावर हल्ला

भाड्यावरुन वाद झाल्याने प्रवाशाने रिक्षाचालकाच्या डोक्यात दगड घातल्याची घटना हडपसर भागात घडली आहे. या प्रकरणी प्रवाशाविरुद्ध हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ईश्वर बरोडा पवार (वय ३७, रा. वैदुवाडी, हडपसर) असे जखमी झालेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. या प्रकरणी प्रवासी भागवत गुंडाप्पा वाले (वय २५, रा. केशव चौक, माळवाडी, हडपसर) याच्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. पवार यांनी याबाबत हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Web Title: An incident has occurred in pune where a criminal attacked a police officer with a knife

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 22, 2026 | 12:38 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Crime News: शेटफळमध्ये एका वादातून गाव पेटलं; जवानावर सत्तूरने वार, 100 जणांचा जमाव रस्त्यावर
1

Crime News: शेटफळमध्ये एका वादातून गाव पेटलं; जवानावर सत्तूरने वार, 100 जणांचा जमाव रस्त्यावर

जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; दोन अल्पवयीन मुलांसह दोनजण ताब्यात
2

जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; दोन अल्पवयीन मुलांसह दोनजण ताब्यात

बनावट दारूचा गोरखधंदा उघडकीस! दोघांना घेतले ताब्यात; तब्बल ४ लाखांचा मुद्देमाल जप्त
3

बनावट दारूचा गोरखधंदा उघडकीस! दोघांना घेतले ताब्यात; तब्बल ४ लाखांचा मुद्देमाल जप्त

सफवान खान टोळीची गुंडगिरी संपणार! मोक्का लागला; विशेष पोलिस महानिरीक्षक यांची मंजुरी
4

सफवान खान टोळीची गुंडगिरी संपणार! मोक्का लागला; विशेष पोलिस महानिरीक्षक यांची मंजुरी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.