Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यात तरुणावर कोयत्याने सपासप वार, सिमेंटच्या गट्टूनेही मारहाण; नेमकं काय घडलं?

“आमच्याकडे रागाने का बघतोस?” असा जाब विचारत आरोपींनी तरुणाला मारहाण करून गंभीर जखमी केले आहे. याप्रकरणी दापोडी पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 30, 2025 | 11:35 AM
पुण्यात तरुणावर कोयत्याने सपासप वार, सिमेंटच्या गट्टूनेही मारहाण; नेमकं काय घडलं?

पुण्यात तरुणावर कोयत्याने सपासप वार, सिमेंटच्या गट्टूनेही मारहाण; नेमकं काय घडलं?

Follow Us
Close
Follow Us:
  • राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली
  • पुण्यात तरुणावर कोयत्याने सपासप वार
  • सिमेंटच्या गट्टूनेही मारहाण
पिंपरी : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली आहे. खून, हाणामाऱ्या, लुटमार, दरोडे यासारख्या घडणाऱ्या घटनांमुळे नागरिक त्रस्त होत आहेत. अशातच आता पुण्यातून एक मोठी बातमी आली आहे. कासारवाडी परिसरात एका तरुणावर किरकोळ कारणावरून तिघांनी कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि. २६) रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. “आमच्याकडे रागाने का बघतोस?” असा जाब विचारत आरोपींनी पीडित तरुणाला मारहाण करून गंभीर जखमी केले आहे.

याप्रकरणी दापोडी पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संकेत सचिन भोसले (वय २१, रा. बाराथे वस्ती, आंबेडकर चौक, बौद्ध विहार शेजारी, भाऊ पाटील रोड, बोपोडी) असे जखमी तरुणाचे नाव असून त्यांनी गुरुवारी (दि. २७) पोलिसांकडे तक्रार दिली आहे. विक्रम देवकुळे, गणेश बावधाने उर्फ ‘काचडी गण्या’ आणि निलेश शिवगण (सर्व रा. पडाळवस्ती, भाऊ पाटील रोड, औंध रोड, बोपोडी) अशी आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री साडेअकरा ते बारा दरम्यान संकेत भोसले आपल्या दुचाकीवरून बोपोडीकडे जात होते. त्याचवेळी आरोपी तिघांनी दुचाकीवरून मागून येत त्यांना अडवले. “आमच्याकडे घुरून का बघतो?” अशी आरडाओरड करत त्यांनी फिर्यादीला शिवीगाळ केली.

यानंतर आरोपी विक्रम आणि गणेश यांनी कोयता काढून “तुला ठार मारतो” अशी धमकी देत त्यांच्या गळ्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. संकेत यांनी हात आडवा घालून वार झेलला. त्यानंतर आरोपींनी त्यांच्यावर डोक्यावर, हातांवर आणि पायांवर कोयत्याने वार केले. एवढ्यावरच न थांबता दोन्ही हातांना चावे घेत त्यांना गंभीर दुखापत केली. आरोपी निलेश शिवगण याने तर सिमेंटच्या गट्टूने मारहाण केली.

Web Title: An incident has occurred in pune where three people beat up a young man

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 30, 2025 | 11:35 AM

Topics:  

  • Arrested News
  • CM Devedra Fadnavis
  • crime news
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

भाजप उमेदवारावर जीवघेणा हल्ला; समर्थकही जखमी, कारण काय तर…
1

भाजप उमेदवारावर जीवघेणा हल्ला; समर्थकही जखमी, कारण काय तर…

सख्खा भाऊ पक्का वैरी ! कौटुंबिक वादातून केली सख्ख्या भावाची हत्या; कुऱ्हाडीने सपासप वार केले अन्…
2

सख्खा भाऊ पक्का वैरी ! कौटुंबिक वादातून केली सख्ख्या भावाची हत्या; कुऱ्हाडीने सपासप वार केले अन्…

पुण्यात विवाहित महिलेचा विनयभंग; नराधमाने आधी दरवाजा बंद केला अन् नंतर…
3

पुण्यात विवाहित महिलेचा विनयभंग; नराधमाने आधी दरवाजा बंद केला अन् नंतर…

कन्नड तालुक्यात भरदिवसा एकाची हत्या; सकाळी आठला शेतात गेला अन् नंतर…
4

कन्नड तालुक्यात भरदिवसा एकाची हत्या; सकाळी आठला शेतात गेला अन् नंतर…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.