Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime : पुण्यात लुटमार सत्र सुरुच; कात्रज भागात धारदार हत्याराचा धाक दाखवून रोकड पळविली

कात्रजमधील संतोषनगर भागात एका दुचाकीस्वाराला धारदार लोखंडी हत्याराचा धाक दाखवून त्याच्याकडील ६ हजार रुपयांची रोकड जबरदस्तीने हिसकावून नेल्याची घटना घडली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 27, 2026 | 12:30 AM
पुण्यात लुटमार सत्र सुरुच; कात्रज भागात धारदार हत्याराचा धाक दाखवून रोकड पळविली

पुण्यात लुटमार सत्र सुरुच; कात्रज भागात धारदार हत्याराचा धाक दाखवून रोकड पळविली

Follow Us
Follow Us:

पुणे : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली असून, अशातच आता पुण्यातील कात्रजमधील संतोषनगर भागात एका दुचाकीस्वाराला धारदार लोखंडी हत्याराचा धाक दाखवून त्याच्याकडील ६ हजार रुपयांची रोकड जबरदस्तीने हिसकावून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी आंबेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

 

याप्रकरणी मानव संदीप अडागळे (वय २३, रा. शनिनगर, जांभुळवाडी रोड, आंबेगाव खुर्द) आणि रेहान परवेज कुरेशी (वय १८, रा. इंद्रायणीनगर, टेल्को कॉलनी, जांभुळवाडी रोड, आंबेगाव खुर्द) यांना अटक करण्यात आली आहे. ही घटना २३ जून २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास संतोषनगर येथील डिलाईट बेकरीजवळ घडली आहे. याबाबत विकास रामचंद्र सकट (वय ४४, रा. मानाजीनगर, पुणे) यांनी तक्रार दिली आहे.

हे सुद्धा वाचा : नसरापूर प्रकरणाची पोलिसांनी दिली ‘अप-टू-डेट’ माहिती; तपासाचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ त्याचदिवशी तयार

तक्रारदार हे दुचाकीवरून घरी जात असताना एका दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांना अडवले. यातील एका आरोपीने तक्रारदारावर लोखंडी हत्यार उगारून धमकावले, तर दुसऱ्या आरोपीने त्यांच्या खिशातील सहा हजार रुपयांची रोकड जबरदस्तीने काढून घेतली. त्यानंतर दोघेही घटनास्थळावरून पसार झाले. तक्रारदाराने पोलिसांकडे धाव घेतल्यानंतर, तपास करुन पोलिसांनी या दोघांना अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.

हे सुद्धा वाचा : मयंक लोहार हत्याकांडात धक्कादायक खुलासा! रोशन सुवर्णाकडे धारदार सुरा आला कुठून? ‘ई-कॉमर्स’ ट्विस्ट समोर

भरचौकात चाकू फिरवत तिघा भावांचा धिंगाणा

पूर्वी दिलेल्या तक्रारीचा राग मनात धरून तिघा भावांनी भर चौकात मोठा चाकू फिरवत गोंधळ घातला. तसेच जिवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. २४ जून रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजीनगरमधील जवाहर कॉलनीतील महिपत पाटील मामा चौकात ही घटना घडली आहे. अजय जितेंद्र कांडे, विर उर्फ लिंबराज जितेंद्र कांडे आणि जय जितेंद्र कांडे (सर्व रा. बालाजीनगर) अशी चाकू घेवून फिरणाऱ्यांची नावे आहेत. आरोपींपैकी अजय व लिंबराज कांडे या दोघांना अटक करण्यात आली आहे. आरोपींविरोधात यापूर्वी खूनाचा प्रयत्न, गाड्या जाळणे तसेच मारामारीचे पाच ते सहा गुन्हा दाखल असल्याची माहिती जवाहरनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सचिन कुंभार यांनी दिली.

Web Title: An incident has occurred in the katraj area where a person was robbed at knifepoint

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 27, 2026 | 12:30 AM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Pune Crime

संबंधित बातम्या

BJP MLA Son Missing: भाजप आमदाराचा मुलगा बेपत्ता; अपहरण,दहशतवादाचा संशय अन् नाट्यमय घडामोडी
1

BJP MLA Son Missing: भाजप आमदाराचा मुलगा बेपत्ता; अपहरण,दहशतवादाचा संशय अन् नाट्यमय घडामोडी

सराईताने स्वत:च्या आईवरच केला चाकूने हल्ला; दारूसाठी पैसे न मिळाल्याने चांगलाच संतापला
2

सराईताने स्वत:च्या आईवरच केला चाकूने हल्ला; दारूसाठी पैसे न मिळाल्याने चांगलाच संतापला

Maharashtra Today’s Live News in Marathi: शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरून शिंदे गटाचा आज युक्तिवाद
3

Maharashtra Today’s Live News in Marathi: शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरून शिंदे गटाचा आज युक्तिवाद

Navi Mumbai Crime: कामोठ्यात ड्रग्जविरोधात पोलिसांची धडक कारवाई; ६.५ ग्रॅम हेरॉईनसह पाच जण अटकेत
4

Navi Mumbai Crime: कामोठ्यात ड्रग्जविरोधात पोलिसांची धडक कारवाई; ६.५ ग्रॅम हेरॉईनसह पाच जण अटकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.