Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रेयसीच्या अंगावर कार घालून प्रियकराने केला खून; सीसीटीव्हीमुळे उघड झाला आरोपीचा बनाव

सांजेगाव परिसरातील 'हिरवी मिरची रिसॉर्ट' येथे लोखंडी गेट अंगावर पडल्याने महिलेचा अपघाती मृत्यू झाल्याचा बनाव पोलिसांनी उघडा पाडला आहे. याप्रकरणी वाडीवहे पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 21, 2026 | 01:05 PM
धक्कादायक ! एसटी बसमध्ये गुंडाची महिलेवर लघुशंका; महिलेच्या मुलीसमोरच घडला प्रकार

धक्कादायक ! एसटी बसमध्ये गुंडाची महिलेवर लघुशंका; महिलेच्या मुलीसमोरच घडला प्रकार

Follow Us
Follow Us:

नाशिक : सांजेगाव परिसरातील ‘हिरवी मिरची रिसॉर्ट’ येथे लोखंडी गेट अंगावर पडल्याने महिलेचा अपघाती मृत्यू झाल्याचा बनाव पोलिसांनी उघडा पाडला आहे. हा अपघात नसून प्रियकराने रागाच्या भरात अंगावर चारचाकी वाहन घालून प्रेयसीचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी वाडीवहे पोलिसांनी संशयित प्रियकर दीपक शिवाजी सौंदाणे (वय ४३) याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे. रुपाली निलेश पाटील (३४) असे मृत महिलेचे नाव आहे. सोमवारी (दि. १८) रोजी दुपारी ही घटना घडली आहे.

रुपाली पाटील या सोनोग्राफी सेंटरमध्ये काम करत होत्या तर दीपक अंबड एमआयडीसीतील एका कंपनीत कार्यरत होता. गेल्या दोन अडीच वर्षांपासून त्यांच्यात प्रेमसंबंध होते. घटनेच्या दिवशी दीपक चारचाकीतून रुपाली यांना सांजेगाव येथील रिसॉर्टमध्ये घेऊन गेला होता. तेथे दोघांमध्ये वाद झाला. रिसॉर्टच्या प्रवेशद्वाराजवळ रुपाली गाडीतून उतरून लोखंडी गेट उघडत असताना दीपकने रागाच्या भरात तिच्या अंगावर कार घातली. यात गंभीर जखमी होऊन रुपाली यांचा जागीच मृत्यू झाला.

हे सुद्धा वाचा : अल्पवयीन मुलीवर 4 जणांचा अत्याचार, पन्नास रुपयाचे आमिष दाखवले अन्…; हिंगोलीतील संतापजनक घटना

सीसीटीव्हीमुळे उघड झाला बनाव

सुरुवातीला अपघात असल्याचे भासवण्यात आले; मात्र पोलिसांनी रिसॉर्टचे सीसीटीव्ही फुटेज, फॉरेन्सिक तपास आणि तांत्रिक विश्लेषणाद्वारे संशयित दीपककडे कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलीस निरीक्षक धीरज महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास करण्यात आला आहे. मयत रुपाली पाटील यांच्या पश्चात पती, मुलगी आणि सासू-सासरे असा परिवार असून, त्यांच्या मूळ गावी (विखरण, ता. शिरपूर, जि. धुळे) शोकाकुल वातावरणात अंत्यविधी करण्यात आला.

तिकीट विक्री केंद्रात रेल्वे कर्मचाऱ्यावर हल्ला

पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारातील तिकिट विक्री केंद्रातील कर्मचाऱ्यावर चाकूने वार करुन रोकड लुटून नेल्याची प्रकार समोर आला आहे. ही घटना मंगळवारी मध्यरात्री घडली असून, चोरट्यांनी चाकूने वार केल्याने रेल्वे कर्मचारी जखमी झाला आहे. रेल्वे कर्मचाऱ्याच्या गळ्यातील सोनसाखळी, मोबाइल, तसेच तिकिट विक्रीतून जमा झालेली २६ हजारांची रोकड असा ४ लाख ९१ हजार रुपयांचा मुद्देमाल लुटून नेला आहे. केल्विन सोलोमन मायला (वय २९, रा. धायरकर कॉलनी, मुंढवा) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांत दोन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: An incident has occurred where a lover murdered his girlfriend by running his car over her

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2026 | 01:03 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Murder Case

संबंधित बातम्या

Buldhana: हत्याकांडप्रकरणात २० जणांना अटक, देऊळगाव राजात नगरसेवकासह दोघांचा खून; दोन्ही गटांतील ४० जणांवर गुन्हा
1

Buldhana: हत्याकांडप्रकरणात २० जणांना अटक, देऊळगाव राजात नगरसेवकासह दोघांचा खून; दोन्ही गटांतील ४० जणांवर गुन्हा

MSEDCL Shirur News: जॅमर लावून २५ महिने केली वीजचोरी!; ५ लाखांत वीजजोडणी मागणाऱ्या दुग्ध संस्थेला कोर्टाचा दणका
2

MSEDCL Shirur News: जॅमर लावून २५ महिने केली वीजचोरी!; ५ लाखांत वीजजोडणी मागणाऱ्या दुग्ध संस्थेला कोर्टाचा दणका

दारूच्या नशेत बापाचा मुलीवर बळजबरी करण्याचा प्रयत्न; संतापलेल्या मुलीने थेट बॅट घातली डोक्यात अन्…
3

दारूच्या नशेत बापाचा मुलीवर बळजबरी करण्याचा प्रयत्न; संतापलेल्या मुलीने थेट बॅट घातली डोक्यात अन्…

Pune Crime: पुण्यात खळबळ! ग्रामदैवत कसबा गणपती मंदिरात चोरी, ५०-६० हजारांची रोकड गायब
4

Pune Crime: पुण्यात खळबळ! ग्रामदैवत कसबा गणपती मंदिरात चोरी, ५०-६० हजारांची रोकड गायब

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.