Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कारमधून तरुणाचे अपहरण अन् बर्दापूरला नेऊन खून; लातुरातील घटनेने खळबळ

अनैतिक संबंधाच्या संशयावरून लातूर शहरातील एका तरुणाचे अपहरण करून त्याला अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर येथे नेण्यात आले. तेथे रॉड, बेल्ट आणि काठीने बेदम मारहाण केल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 06, 2026 | 03:17 PM
कारमधून तरुणाचे अपहरण अन् बर्दापूरला नेऊन खून; लातुरातील घटनेने खळबळ

कारमधून तरुणाचे अपहरण अन् बर्दापूरला नेऊन खून; लातुरातील घटनेने खळबळ

Follow Us
Follow Us:
  • कारमधून तरुणाचे अपहरण
  • बर्दापूरला नेऊन केला खून
  • लातुर जिल्ह्यातील घटनेने खळबळ
लातूर : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली असून, अशातच आता अनैतिक संबंधाच्या संशयावरून लातूर शहरातील एका तरुणाचे अपहरण करून त्याला अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर येथे नेण्यात आले. तेथे रॉड, बेल्ट आणि काठीने बेदम मारहाण केल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध अपहरण व खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

माधव ऊर्फ नितीन धनाजी संगमे (वय ३२) हा लातूर शहरातील कन्हेरी चौक परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये राहत होता. ४ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास कन्हेरी चौकातील रुक्मिणी मंदिराजवळ तो असताना एमएच-२४-सीडी-७४७४ क्रमांकाच्या कारमधून आलेल्या चौघांनी त्याचे जबरदस्तीने अपहरण केले. अपहरण केल्यानंतर आरोपी त्याला अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर येथील खडी केंद्रावर घेऊन गेले. तेथे आरोपींनी माधव ऊर्फ नितीन संगमे याला रॉड, बेल्ट आणि काठीने मारहाण केली. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

हे सुद्धा वाचा : रक्ताच्या नात्याला काळिमा! प्रॉपर्टीच्या वादातून 83 वर्षीय आजोबांकडून नातवाची हत्या

चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

प्राथमिक तपासानुसार, अनैतिक संबंधाच्या संशयातून हा प्रकार घडल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. मात्र, हत्येमागील नेमके कारण आणि आरोपींचा उद्देश याबाबत पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. या प्रकरणी मृत तरुणाचा भाऊ नरेंद्र धनाजी संगमे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलिस ठाण्यात पृथ्वीराज देशमुख, धवल देशमुख, प्रथमेश रेड्डी आणि आदित्य भालके (सर्व रा. लातूर) यांच्याविरुद्ध अपहरण व खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली असून, आरोपींच्या हालचाली, घटनेमागील कारण आणि हल्ल्याची नेमकी परिस्थिती याचा तपास केला जात आहे.

हे सुद्धा वाचा : फोन करून बोलावले अन् कोयत्याने डोक्यात वार, लातुरातील घटनेनं खळबळ; नेमकं काय घडलं?

Web Title: An incident involving the kidnapping and murder of a young man from latur has occurred nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 06, 2026 | 03:17 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Murder Case

संबंधित बातम्या

रक्ताच्या नात्याला काळिमा! प्रॉपर्टीच्या वादातून 83 वर्षीय आजोबांकडून नातवाची हत्या
1

रक्ताच्या नात्याला काळिमा! प्रॉपर्टीच्या वादातून 83 वर्षीय आजोबांकडून नातवाची हत्या

फोन करून बोलावले अन् कोयत्याने डोक्यात वार, लातुरातील घटनेनं खळबळ; नेमकं काय घडलं?
2

फोन करून बोलावले अन् कोयत्याने डोक्यात वार, लातुरातील घटनेनं खळबळ; नेमकं काय घडलं?

टोळक्याचा पोलिसावर दगडाने हल्ला, रक्तबंबाळ अवस्थेत गाठले पोलिस ठाणे; छावणीतील घटनेनं खळबळ
3

टोळक्याचा पोलिसावर दगडाने हल्ला, रक्तबंबाळ अवस्थेत गाठले पोलिस ठाणे; छावणीतील घटनेनं खळबळ

धक्कादायक ! सांगलीत इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार; लॉजवर नेऊन दोन मित्रांनीच…
4

धक्कादायक ! सांगलीत इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार; लॉजवर नेऊन दोन मित्रांनीच…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.