Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मावळमध्ये खळबळ! पोलीस भरती प्रशिक्षणासाठी आलेल्या तरुणीवर अत्याचार; घरी नेले अन्…

पोलीस भरतीचे प्रशिक्षण घेण्यासाठी आलेल्या तरुणीवर जबरदस्तीने अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणातील आरोपीची मावळ न्यायालयाने जेलमध्ये रवानगी केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 01, 2026 | 04:48 PM
Beed Crime News: गायी-म्हशी खरेदीसाठी १० लाखांची मागणी; हुंड्याच्या छळाला कंटाळून बीडमधील २५ वर्षीय विवाहितेचा मृत्यू

Beed Crime News: गायी-म्हशी खरेदीसाठी १० लाखांची मागणी; हुंड्याच्या छळाला कंटाळून बीडमधील २५ वर्षीय विवाहितेचा मृत्यू

Follow Us
Follow Us:
  • पोलीस भरती प्रशिक्षणासाठी आलेल्या तरुणीवर अत्याचार
  • मावळमधील संतापजनक प्रकार
  • आरोपीला न्यायालयांने सुनावली शिक्षा
वडगाव मावळ : राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत असून, वाढत्या घटनांमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशातच आता मावळमधून एक संतापजनक बातमी समोर आली आहे. पोलीस भरतीचे प्रशिक्षण घेण्यासाठी आलेल्या तरुणीवर जबरदस्तीने अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणातील आरोपीची मावळ न्यायालयाने जेलमध्ये रवानगी केली आहे. पीडित तरुणीने फिर्याद दिल्याने  वडगाव मावळ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजु लक्ष्मण माडगी (वय 31, रा. चतुर्भुज रेसीडेन्सी, फ्लॅट नं 201, विशाल लॉन्स, वडगाव ता. मावळ, जि. पुणे) न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपीचे नाव आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस भरती प्रशिक्षण घेण्यासाठी मुंबई येथून आलेल्या 19 वर्षीय तरुणीवर दि. 27/08/2026 रात्री 22.03 वाजता ते दि. 28/08/2026 सकाळी 05.40 वाजताच्या दरम्यान पोलीस भरतीचे प्रशिक्षण घेत असलेल्या शौर्य करीअर अकॅडमी, केशव नगर, वडगाव, (ता. मावळ, जि. पुणे )संस्थेचे चालक व प्रशिक्षक आरोपी राजु लक्ष्मण माडगी (वय 31) याने फिर्यादी तरुणीला कॉल करून त्यांच्या स्वतःचे राहत्या घरी घेऊन गेले व फिर्यादी यांची इच्छा नसताना जबरदस्ती बलात्कार केला. फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपीची जेलमध्ये रवानगी केली आहे. SC प्रवर्गातील असल्याने ऍट्रॉसिटी कायद्यांतर्गत कलम वाढविण्यात आले आहे. सदर गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी लोणावळा विभाग गजानन टोम्पे हे करत आहेत.

हे सुद्धा वाचा : मुलाकडून आईला कड्याने मारहाण; ओठाला पडले ८ टाके; गोकुळनगर परिसरातील धक्कादायक प्रकार

तरुणीचे अपहरण करून अत्याचार

माझ्यासोबत लग्न केले नाही तर तुझ्या आई-वडिलांना मारून टाकीन, अशी धमकी देत १८ वर्षीय तरुणीचे अ‍ॅम्ब्युलन्समधून अपहरण केले. तिला आळंदी येथील आर्य सेवा संस्थेत नेऊन रजिस्टरवर जबरदस्ती स्वाक्षऱ्या करण्यास भाग पाडले. त्यानंतर तिच्यावर बळजबरीने अत्याचार केल्याचा प्रकार १६ ते १७ जूनदरम्यान घडला आहे. याप्रकरणी दत्ता दिनकर गायकवाड याच्याविरोधात मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा : चंद्रकांत पाटलांविषयी अवमानकारक वक्तव्य भोवलं; भाजप नगरसेवकाच्या तक्रारीनंतर दोघांवर गुन्हा दाखल

Web Title: An incident involving the molestation of a young woman who had come for police recruitment training has occurred in maval

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2026 | 04:47 PM

Topics:  

  • Court
  • crime news
  • maval news

संबंधित बातम्या

लोणावळ्यात बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश; २० जणांना अटक, ३६.४१ लाखांचा मुद्देमाल जप्त
1

लोणावळ्यात बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश; २० जणांना अटक, ३६.४१ लाखांचा मुद्देमाल जप्त

गणेशोत्सवातील गर्दीत भक्तांचे दागिने चोरणारी टोळी जेरबंद; तब्बल २३ लाखांचा मुद्देमाल जप्त
2

गणेशोत्सवातील गर्दीत भक्तांचे दागिने चोरणारी टोळी जेरबंद; तब्बल २३ लाखांचा मुद्देमाल जप्त

जुन्नर तालुक्यात मध्यरात्री टोळक्याचा धुमाकूळ, वाहनांची तोडफोड; महिलेलाही मारहाण
3

जुन्नर तालुक्यात मध्यरात्री टोळक्याचा धुमाकूळ, वाहनांची तोडफोड; महिलेलाही मारहाण

प्रशिक्षणार्थी PSI पतीकडून विवाहितेचा छळ, पिस्तूल दाखवून धमकावल्याचा आरोप; नेमकं प्रकरण काय?
4

प्रशिक्षणार्थी PSI पतीकडून विवाहितेचा छळ, पिस्तूल दाखवून धमकावल्याचा आरोप; नेमकं प्रकरण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.