Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गणेशोत्सवातील गर्दीत भक्तांचे दागिने चोरणारी टोळी जेरबंद; तब्बल २३ लाखांचा मुद्देमाल जप्त

वैभवशाली गणेशोत्सवातील गर्दीचा फायदा घेऊन भक्तांच्या गळ्यातील दागिने, मोबाइल चोरणाऱ्या टोळीला पकडण्यात यश आले आहे. टोळीकडून १३ लाख रुपयांचे दागिने, मोटार असा २३ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 16, 2026 | 12:30 AM
गणेशोत्सवातील गर्दीत भक्तांचे दागिने चोरणारी टोळी जेरबंद; तब्बल २३ लाखांचा मुद्देमाल जप्त

गणेशोत्सवातील गर्दीत भक्तांचे दागिने चोरणारी टोळी जेरबंद; तब्बल २३ लाखांचा मुद्देमाल जप्त

Follow Us
Follow Us:
  • गणेशोत्सवात भक्तांचे दागिने चोरणाऱ्या टोळीला पकडले
  • विश्रामबाग पोलिसांचा ४,५०० किमी पाठलाग
  • तब्बल २३ लाखांचा मुद्देमाल जप्त
पुणे : वैभवशाली गणेशोत्सवातील गर्दीचा फायदा घेऊन भक्तांच्या गळ्यातील दागिने, मोबाइल चोरणाऱ्या टोळीला पकडण्यात यश आले आहे. विश्रामबाग पोलिसांनी तब्बल साडे चार हजार किलोमीटरचा प्रवास करून या टोळीला हरयाणातील पलवल भागातून पकडले आहे. गुजरात आणि हरियाणा पोलिसांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली आहे. टोळीकडून १३ लाख रुपयांचे दागिने, मोटार असा २३ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 

या प्रकरणी अजय समशेरन विनोदकुमार रुपसिंग कोळी (वय २०, रा. समसाबाद पलवल, हरयाणा), अमन समशेर अनिलकुमार नारायणसिंग कोळी (वय २४, रा. आदर्श काॅलनी, पलवल, हरयाणा), दीपक समशेर राजूभाई सापसिंग (वय २१, रा. हिरानगर काॅलनी, पलवल, हरयाणा) यांना अटक करण्यात आली आहे.

पोलिस उपायुक्त कृषीकेश रावले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक नवनाथ जगताप, पोलिस निरीक्षक (गुन्हे) उमेश कारके, उपनिरीक्षक सत्यवान गेंड, सचिन कदम, शैलेश सुर्वे, सचिन अहविळे, कैलास डुकरे, जाकीर मणीयार, अनिस शेख, शिवदत्त गायकवाड, फिरोज इनामदार, अर्जुन थोरात, नितीन बाबर यांनी ही कामगिरी केली आहे.

‘गणेशोत्सव तसेच विसर्जन मिरवणुकीत आलेल्या भक्तांचे दागिने चोरीला गेल्याच्या घटना घडल्या होत्या. याप्रकरणी गुन्हे नोंद करण्यात आलेले होते. याप्रकरणाचा तपास विश्रामबाग पोलिसांकडून सुरू होता. तपासातील माहितीनुसार चोरटे हे हरियाणात पसार झाल्याची माहिती समोर आली होती. पोलिसांनी साडेचार किलोमीटर प्रवास करुन हरियाणायील पलवल गावातून तिघांना अटक केली. त्यांच्याकडून ९ गुन्हे उघडकीस आले असून, २३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त कृषीकेश रावले यांनी दिली.

हे सुद्धा वाचा : प्रशिक्षणार्थी PSI पतीकडून विवाहितेचा छळ, पिस्तूल दाखवून धमकावल्याचा आरोप; नेमकं प्रकरण काय?

अरवली पोलिसांची मदत

या प्रकरणातील एक आरोपी गुजरातमधील अरवली पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक असल्याची माहिती मिळाली होती. अरवली पोलिसांच्या सहकार्याने त्याला या गुन्ह्यात ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. तेव्हा आरोपीनी गणेशोत्सवात चोरी केल्याची माहिती मिळाली. त्यानंतर हरियाणातील पलवल भागातून आरोपींना अटक करण्यात आली. आरोपी मोटारीतून पुण्यात आले होते. त्यांच्याकडून मोटार, तसेच दागिने असा २३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: टोळीला कुठून अटक करण्यात आली?

    Ans: गणेशोत्सवातील गर्दीचा फायदा घेऊन भक्तांचे दागिने आणि मोबाइल चोरणाऱ्या टोळीला विश्रामबाग पोलिसांनी हरियाणातील पलवल भागातून अटक केली.

  • Que: विश्रामबाग पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी किती किलोमीटरचा प्रवास केला?

    Ans: फरार टोळीला पकडण्यासाठी विश्रामबाग पोलिसांनी तब्बल साडेचार हजार किलोमीटरचा प्रवास केला. या कारवाईसाठी गुजरात आणि हरियाणा पोलिसांचीही मदत घेण्यात आली.

  • Que: टोळीकडून किती रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला?

    Ans: पोलिसांनी या टोळीकडून सुमारे १३ लाख रुपयांचे दागिने आणि मोटार असा एकूण २३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Web Title: Pune police have arrested a gang that steals jewellery nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2026 | 12:30 AM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Pune Police

संबंधित बातम्या

जुन्नर तालुक्यात मध्यरात्री टोळक्याचा धुमाकूळ, वाहनांची तोडफोड; महिलेलाही मारहाण
1

जुन्नर तालुक्यात मध्यरात्री टोळक्याचा धुमाकूळ, वाहनांची तोडफोड; महिलेलाही मारहाण

प्रशिक्षणार्थी PSI पतीकडून विवाहितेचा छळ, पिस्तूल दाखवून धमकावल्याचा आरोप; नेमकं प्रकरण काय?
2

प्रशिक्षणार्थी PSI पतीकडून विवाहितेचा छळ, पिस्तूल दाखवून धमकावल्याचा आरोप; नेमकं प्रकरण काय?

पोलिसावर अधिकाऱ्यावर तलवार अन् दगडाने जीवघेणा हल्ला; फरार मुख्य आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात
3

पोलिसावर अधिकाऱ्यावर तलवार अन् दगडाने जीवघेणा हल्ला; फरार मुख्य आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात

केज तालुक्यात खळबळ! प्रियकराच्या मुलानेच केली महिलेची हत्या; मृतदेह पुरला अन्…
4

केज तालुक्यात खळबळ! प्रियकराच्या मुलानेच केली महिलेची हत्या; मृतदेह पुरला अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.