Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाघोलीत थरार! बहिणीसोबत संबंधाच्या संशयातून तरुणाची निर्घृण हत्या; आधी कारने उडवले अन् नंतर…

बहिणीसोबत संबंध असल्याच्या संशयातून तरुणाला कारने जोरदार धडक देऊन खाली पाडल्यानंतर लाथाबुक्क्यांनी मारहाण करून लोखंडी पाइपने डोक्यात घाव घालत त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना वाघोलीतील बाजारतळ मैदानावर घडली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 27, 2026 | 12:24 PM
वाघोलीत थरार! बहिणीसोबत संबंधाच्या संशयातून तरुणाची निर्घृण हत्या; आधी कारने उडवले अन् नंतर...

वाघोलीत थरार! बहिणीसोबत संबंधाच्या संशयातून तरुणाची निर्घृण हत्या; आधी कारने उडवले अन् नंतर...

Follow Us
Follow Us:
  • बहिणीसोबत संबंधाच्या संशयातून तरुणाची निर्घृण हत्या
  • आधी कारने उडवले, मग लोखंडी पाइपने संपवले
  • वाघोलीतील घटनेनं मोठी खळबळ
पुणे : राज्यात गुन्हेगारीने डोकं वर काढलं आहे. दररोज वेगवेगळ्या भागात खून, खुनाचा प्रयत्न, मारहाण यासारख्या गंभीर घटना घडत आहेत. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण होत आहे. अशातच आता बहिणीसोबत संबंध असल्याच्या संशयातून तरुणाला कारने जोरदार धडक देऊन खाली पाडल्यानंतर लाथाबुक्क्यांनी मारहाण करून लोखंडी पाइपने डोक्यात घाव घालत त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना वाघोलीतील बाजारतळ मैदानावर घडली आहे. या घटनेनं मोठी खळबळ उडाली आहे.

 

नवनाथ दिगंबर सोनार (रा. वाघोली) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी वाघोली पोलिसांनी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, तिघांना अटक केली आहे. ही घटना २४ सप्टेंबर रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास बाजारतळ मैदानात घडली आहे. याप्रकरणी रिक्षाचालक रामेश्वर साहेबराव माने (वय ३५) यांनी वाघोली पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, नवनाथ याच्यावर हल्ला करण्यासाठी आरोपी तेथे आले होते. त्यांनी प्रथम कारने नवनाथला जोरदार धडक दिली. या धडकेत तो जमिनीवर कोसळला. नंतर आरोपींनी त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. याचवेळी नामदेव बालासाहेब आलनुरे याने लोखंडी पाइपने नवनाथच्या डोक्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने नवनाथचा मृत्यू झाला.

आरोपींपैकी एका व्यक्तीच्या बहिणीसोबत नवनाथचे संबंध असल्याचा संशय होता. या संशयातून हा हल्ला करण्यात आल्याचे तपासात समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी नामदेव बालासाहेब आलनुरे, कैलास सुधाकर होरे, बालाजी सोनाजी धनवटे, अनिल सोपान धनवटे, अजित शिवाजी राठोड, रोहन रामचंद्र वाघमारे, अर्जुन ज्ञानेश्वर शेलार आणि नितीन लक्ष्मण उमाप ऊर्फ सोन्या यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक शहादेव हवाले करीत आहेत.

हे सुद्धा वाचा  : गणेश विसर्जन मिरवणुकीनंतर किरकोळ वाद, तरुणाच्या डोक्यात भात वाढणी घालून हल्ला; नेमकं काय घडलं?

Web Title: An incident involving the murder of a young man has occurred in wagholi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 27, 2026 | 12:24 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Murder Case

संबंधित बातम्या

गणेश विसर्जन मिरवणुकीनंतर किरकोळ वाद, तरुणाच्या डोक्यात भात वाढणी घालून हल्ला; नेमकं काय घडलं?
1

गणेश विसर्जन मिरवणुकीनंतर किरकोळ वाद, तरुणाच्या डोक्यात भात वाढणी घालून हल्ला; नेमकं काय घडलं?

Pune Crime: लॉजच्या खोलीत नेमकं काय घडलं? काही वेळाने खोली उघडली अन् समोर आले धक्कादायक वास्तव
2

Pune Crime: लॉजच्या खोलीत नेमकं काय घडलं? काही वेळाने खोली उघडली अन् समोर आले धक्कादायक वास्तव

लव्ह मॅरेज अन् पगारावरून वाद! पतीने गळा आवळून केली बायकोची हत्या; ३ दिवस मृतदेहासोबत घरातच राहिला नराधम
3

लव्ह मॅरेज अन् पगारावरून वाद! पतीने गळा आवळून केली बायकोची हत्या; ३ दिवस मृतदेहासोबत घरातच राहिला नराधम

बिग बॉस मराठी फेम दिव्या शिंदेवर गुन्हा दाखल; डॉक्टरकडे मागितली 5 लाखांची खंडणी, घरात घुसून पट्ट्यानेही केली मारहाण
4

बिग बॉस मराठी फेम दिव्या शिंदेवर गुन्हा दाखल; डॉक्टरकडे मागितली 5 लाखांची खंडणी, घरात घुसून पट्ट्यानेही केली मारहाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.