Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्वस्तात सोने देण्याच्या आमिषाने ज्येष्ठ महिलेची फसवणूक; तब्बल 1 कोटी 34 लाखांना घातला गंडा

स्वस्तात सोने देण्याच्या आमिषाने ज्येष्ठ महिलेची १ कोटी ३४ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दाम्पत्यावर गुन्हा दाखल केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 09, 2026 | 12:30 AM
स्वस्तात सोने देण्याच्या आमिषाने ज्येष्ठ महिलेची फसवणूक; तब्बल 1 कोटी 34 लाखांना घातला गंडा

स्वस्तात सोने देण्याच्या आमिषाने ज्येष्ठ महिलेची फसवणूक; तब्बल 1 कोटी 34 लाखांना घातला गंडा

Follow Us
Follow Us:

पुणे : स्वस्तात सोने देण्याच्या आमिषाने ज्येष्ठ महिलेची १ कोटी ३४ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दाम्पत्यावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी ६१ ‌वर्षीय ज्येष्ठ महिलेने भारती विद्यापीठ पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यांनुसार, हेमंत दत्तात्रय खरोटे (वय ४५), रुपाली हेमंत खरोटे (वय ३८, रा. शिवशंभोनगर, कात्रज-कोंढवा रस्ता) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

 

पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार महिला कात्रज भागात राहायला आहेत. आरोपींशी त्यांची ओळख होती. दोन वर्षांपूर्वी आरोपी दाम्पत्याने त्यांना स्वस्तात सोने मिळवून देतो, असे आमिष दाखविले. नंतर त्यांना मोबाइलवरुन सोन्याचे बिस्कीट, तसेच दागिन्यांची फोटो पाठविले. ‘सोन्याचा सध्या दर कमी आहे. येत्या काही दिवसात सोन्याचे दर वाढणार आहे. गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल’, असे आमिष त्यांना आरोपींनी दाखविले. तक्रारदार महिला आणि त्यांच्या पतीला सोन्यात गुंतवणूक करण्यास सांगितले. नंतर त्यांच्याकडून वेळोवेळी १ कोटी ४९ लाख ९५ हजार रुपये घेतले.

आरोपींनी त्यांना ७ लाख २३ हजार रुपयांचे सोने, तसेच ७ लाख ९० हजार रुपये दिले. नंतर त्यांना उर्वरित रक्कम, तसेच स्वस्तात सोने मिळवून दिले नाही. परतावा न मिळाल्याने ज्येष्ठ महिला आणि पतीने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. आरोपी दाम्पत्याने १ कोटी ३४ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हंटले आहे. अधिक तपास उपनिरीक्षक भोसले करत आहेत.

हे सुद्धा वाचा : “हे सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणांचे…”; अजितदादांच्या आठवणींने सुनीलकुमार मुसळे भावूक

आभासी चलनात गुंतवणुकीच्या आमिषाने १२ लाखांची फसवणूक

आभासी चलनात गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चारेट्यांनी एकाची १२ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सायबर चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत ५४ वर्षीय हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार हे हडपसर भागात राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइलवर एक लिंक पाठविली. आभासी चलनात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवून चोरट्यांनी त्यांना जाळ्यात ओढले. नंतर चोरट्यांच्या बँक खात्यात तक्रादाराने ऑनलाइन पद्धतीने वेळोवेळी १२ लाख ११ हजार रुपये जमा केले. पैसे जमा केल्यानंतर त्यांना परतावा देण्यात आला नाही. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली.

Web Title: An incident of cheating an elderly woman has taken place in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 09, 2026 | 12:30 AM

Topics:  

  • crime news
  • Froud News
  • Pune Crime

संबंधित बातम्या

दुचाकी चोरणाऱ्या चोरट्याला ठोकल्या बेड्या, अल्पवयीन साथीदारही ताब्यात; तब्बल १४ दुचाकी जप्त
1

दुचाकी चोरणाऱ्या चोरट्याला ठोकल्या बेड्या, अल्पवयीन साथीदारही ताब्यात; तब्बल १४ दुचाकी जप्त

Karad News: कराड बाल निरीक्षण गृहात गोंधळ; उपचारादरम्यान निशांत शिलवंतचा मृत्यू
2

Karad News: कराड बाल निरीक्षण गृहात गोंधळ; उपचारादरम्यान निशांत शिलवंतचा मृत्यू

CGST अधीक्षकाने मागितली 1 कोटीची लाच; 24 फ्लॅट्सचा ताबा देण्यासाठी…
3

CGST अधीक्षकाने मागितली 1 कोटीची लाच; 24 फ्लॅट्सचा ताबा देण्यासाठी…

गणेशोत्सवात गुंडगिरीला लगाम, तब्बल 2573 जणांना पोलिसांचा दणका; 58 सराईत गुन्हेगार तडीपार
4

गणेशोत्सवात गुंडगिरीला लगाम, तब्बल 2573 जणांना पोलिसांचा दणका; 58 सराईत गुन्हेगार तडीपार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.