Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

झटपट पैसे कमावण्याची हाव पडली भारी; आयटी इंजिनिअर तरुणीने गमावले सव्वा दोन कोटी

उच्चभ्रु व्यक्तींना सायबर चोरटे टार्गेट करत असून, एका आयटी अभियंता तरुणीला शेअर मार्केटमधील गुंतवणूकीच्या आमिषाने तब्बल सव्वा दोन कोटींना गंडा घातला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 28, 2026 | 06:30 PM
झटपट पैसे कमावण्याची हाव पडली भारी; आयटी इंजिनिअर तरुणीने गमावले सव्वा दोन कोटी

झटपट पैसे कमावण्याची हाव पडली भारी; आयटी इंजिनिअर तरुणीने गमावले सव्वा दोन कोटी

Follow Us
Follow Us:

पुणे : उच्चभ्रु व्यक्तींना सायबर चोरटे टार्गेट करत असून, एका आयटी अभियंता तरुणीला शेअर मार्केटमधील गुंतवणूकीच्या आमिषाने तब्बल सव्वा दोन कोटींना गंडा घातला आहे. सायबर चोरट्यांनी अवघ्या दीड महिन्यात या तरुणीकडून सव्वा दोन कोटी उकळले आहेत. पोलिस देखील याप्रकारानंतर शॉक झाले आहेत. दुसरीकडे सायबर गुन्हे दिवसागणीक वाढत असून, त्यात शिक्षीत तसेच ज्येष्ठ नागरिकांची सर्वाधिक फसवणूक होत असल्याचे निरीक्षण आहे.

 

याप्रकरणी ३७ वर्षीय महिलेने शिवाजीनगर येथील सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात सायबर चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २६ जानेवारी ते ११ मार्च २०२६ या १ महिना १६ दिवसांच्या कालावधीत घडली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणी शेवाळवाडी भागात राहते. ती आयटी इंजिनिअर असून, एका नोठ्या कंपनीतून तिने एक वर्षाचा ब्रेक घेतला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून सायबर चोरट्यांनी तरूणीशी संपर्क साधला. शेअरमार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष तिला दाखविले. तरुणीला एक अ‍ॅप डाउनलोड करायला लावून गुंतवणूक करायला सांगितले. सुरूवातीला तरुणीला अ‍ॅपमध्ये नफा झाल्याचे दिसून येत होते. त्यामुळे तिचा विश्वास वाढला. ती गुंतवणूक करत राहिली. मात्र, नंतर तिने पैसे काढण्याचा प्रयत्न केला असता सायबर चोरटे विविध कारणे देऊन टाळाटाळ करू लागले. तेव्हा या तरुणीला संशय आला. तिने माहिती घेतल्यानंतर तिला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. तिने पोलिसांकडे तक्रार दिली. यानंतर सायबर चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक दवकाते करत आहेत.

हे सुद्धा वाचा : हनीट्रॅपचा धक्कादायक प्रकार! मुंबईच्या उद्योगपतीला जाळ्यात ओढून महिला क्रिकेटरने उकळले 63 लाख रुपये

निवृत्त आयटी इंजिनिअरची 99 लाख 99 हजारांची फसवणूक

तरुणीप्रमाणेच एका निवृत्त आयटी इंजिनिअरला देखील सायबर चोरट्यांनी तब्बल ९९ लाख ९९ हजार रुपयांना गंडा घातला आहे. त्यांनाही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला फायदा मिळेल असे सांगून फसविले आहे. याप्रकरणी ६६ वर्षीय आयटी इंजिनिअरने सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ही घटना १४ डिसेंबर २०२५ ते १९ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत घडली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ निरीक्षक स्वप्नाली शिंदे करत आहेत.

Web Title: An it engineer girl from pune was cheated by cyber thieves

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2026 | 06:30 PM

Topics:  

  • crime news
  • fraud
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

धक्कादायक ! चारित्र्याच्या संशयावरून पतीने केली पत्नीची हत्या; शिर धडापासून वेगळे केले अन् नंतर…
1

धक्कादायक ! चारित्र्याच्या संशयावरून पतीने केली पत्नीची हत्या; शिर धडापासून वेगळे केले अन् नंतर…

Mahabaleshwar Crime news: रिसॉर्ट चोरी प्रकरणी मुख्य आरोपीला कारावास, ५ जण निर्दोष
2

Mahabaleshwar Crime news: रिसॉर्ट चोरी प्रकरणी मुख्य आरोपीला कारावास, ५ जण निर्दोष

घरबसल्या नोकरी देण्याच्या आमिषाने एकाची फसवणूक; तब्बल सव्वा चार लाखांना घातला गंडा
3

घरबसल्या नोकरी देण्याच्या आमिषाने एकाची फसवणूक; तब्बल सव्वा चार लाखांना घातला गंडा

गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या; पुण्यातील ‘या’ भागातून घेतले ताब्यात
4

गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या; पुण्यातील ‘या’ भागातून घेतले ताब्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.