Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Delhi Crime: रस्त्यात धक्का लागला अन् वाद वाढला; चाकूहल्ल्याच्या प्रकरणात दोन अल्पवयीनांसह तिघांना अटक

रस्त्यातून जाताना झालेला किरकोळ धक्का, त्यानंतर वाद आणि काही वेळातच चाकूहल्ला. दिल्लीतील आनंद पर्वत परिसरातील या घटनेत १७ वर्षीय लाचा मृत्यू झाला. पोलिसांनी सीसीटीव्ही, तांत्रिक तपास आणि स्थानिक माहितीच्या आधारे अवघ्या सात तासांत तिघांना ताब्यात घेतले.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Sep 23, 2026 | 02:11 PM
Delhi Crime: रस्त्यात धक्का लागला अन् वाद वाढला; चाकूहल्ल्याच्या प्रकरणात दोन अल्पवयीनांसह तिघांना अटक

Delhi Crime: रस्त्यात धक्का लागला अन् वाद वाढला; चाकूहल्ल्याच्या प्रकरणात दोन अल्पवयीनांसह तिघांना अटक

Follow Us
Follow Us:
  • आनंद पर्वत हत्येचा सात तासांत छडा
  • १९ वर्षीय तरुणासह दोन अल्पवयीन ताब्यात
  • हत्येत वापरलेला चाकू जप्त
 

दिल्ली : आनंद पर्वत परिसरातील हत्येचा दिल्ली पोलिसांनी अवघ्या सात तासांत छडा लावला. या प्रकरणात १९ वर्षीय तरुणासह १७ आणि १५ वर्षांच्या दोन अल्पवयीनांना ताब्यात घेण्यात आले आहे. हल्ल्यात वापरलेला चाकूही पोलिसांनी जप्त केला आहे.

गल्लीत आढळला जखमी अवस्थेत

२२ सप्टेंबरच्या रात्री साडेआठच्या सुमारास आनंद पर्वत परिसरात एका व्यक्तीवर चाकूने हल्ला झाल्याची माहिती पोलिसांना पीसीआर कॉलद्वारे मिळाली. पोलिसांचे पथक सिंह रोडवरील गल्ली क्रमांक १६ मध्ये पोहोचले. तेथे १७ वर्षीय मुलगा जखमी अवस्थेत आढळला. त्याला जीवनमाला रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

हेही वाचा: Crime News: गणेशोत्सवात अवैध मद्यविक्रीला उत्पादन शुल्क विभागाचा दणका ; सात दिवसांत ४५ गुन्हे दाखल

पोलिसांचे विशेष पथक

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन एसएचओ निरीक्षक सुभाष चंद्र यांच्या देखरेखीखाली आणि एसीपी पटेल नगर सुनील कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. या पथकात तपासी अधिकारी निरीक्षक रणवीर सिंह, उपनिरीक्षक दीपांशु, हेड कॉन्स्टेबल शरवन, हेड कॉन्स्टेबल हरीश तसेच कॉन्स्टेबल सुरेश, राजेश आणि गिरधारी यांचा समावेश होता.

सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासातून ओळख

पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १०३(१) अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक निगराणी आणि स्थानिक माहितीच्या आधारे पोलिसांनी हल्ल्यात सहभागी तिघांची ओळख पटवली. त्यानंतर आनंद पर्वत परिसरातून तिघांना ताब्यात घेण्यात आले.

हेही वाचा: Pune Crime: पुण्यात शेल कंपन्यांच्या माध्यमातून ४,४२७ कोटी परदेशात; दोन चार्टर्ड अकाउंटंट्सवर गुन्हा

धक्का लागल्यावर वाद

पोलिसांच्या माहितीनुसार, गल्ली क्रमांक १६ मधून जात असताना आरोपींची पीडित मुलाशी धडक झाली. त्यावरून दोन्ही बाजूंमध्ये वाद झाला. हा वाद वाढल्यानंतर तिघांनी मिळून पीडितावर चाकूने हल्ला केल्याचा आरोप आहे.

हल्ल्यात वापरलेला चाकू जप्त

ताब्यात घेतलेल्या आरोपींची ओळख आनंद पर्वत परिसरातील तुषार (१९) आणि १७ व १५ वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलांच्या रूपात पटली आहे. चौकशीदरम्यान त्यांनी वादानंतर चाकूने हल्ला केल्याची माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्या निशाणदेहीवरून हल्ल्यात वापरलेला चाकू जप्त करण्यात आला आहे. डीसीपी सेंट्रल डिस्ट्रिक्ट रोहित राजबीर सिंह यांनी पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे आणि तांत्रिक तपासाच्या मदतीने हत्येचा उलगडा सात तासांत झाल्याचे सांगितले. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Anand parbat murder delhi police three accused detained

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2026 | 02:11 PM

Topics:  

  • crime news
  • crime news delhi
  • Delhi Police

संबंधित बातम्या

BJP MLA Son Missing: भाजप आमदाराचा मुलगा बेपत्ता; अपहरण,दहशतवादाचा संशय अन् नाट्यमय घडामोडी
1

BJP MLA Son Missing: भाजप आमदाराचा मुलगा बेपत्ता; अपहरण,दहशतवादाचा संशय अन् नाट्यमय घडामोडी

सराईताने स्वत:च्या आईवरच केला चाकूने हल्ला; दारूसाठी पैसे न मिळाल्याने चांगलाच संतापला
2

सराईताने स्वत:च्या आईवरच केला चाकूने हल्ला; दारूसाठी पैसे न मिळाल्याने चांगलाच संतापला

Maharashtra Today’s Live News in Marathi: शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरून शिंदे गटाचा आज युक्तिवाद
3

Maharashtra Today’s Live News in Marathi: शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरून शिंदे गटाचा आज युक्तिवाद

Navi Mumbai Crime: कामोठ्यात ड्रग्जविरोधात पोलिसांची धडक कारवाई; ६.५ ग्रॅम हेरॉईनसह पाच जण अटकेत
4

Navi Mumbai Crime: कामोठ्यात ड्रग्जविरोधात पोलिसांची धडक कारवाई; ६.५ ग्रॅम हेरॉईनसह पाच जण अटकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.