Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कुत्रा चिरडल्याच्या रागातून रुग्णवाहिकेला अडवून चालकाला मारहाण; विलंबामुळे रुग्णाचा मृत्यू

रुग्णाचा जीव वाचविण्यासाठी निघालेल्या रुग्णवाहिकेकडून कुत्र्याचा जीव गेला आणि वादाला तोंड फुटला. चालकाला मारहाण करण्यात आली आणि रुग्णवाहिकेत असेलल्या जखमी रुग्णाचा जीव गेला.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 26, 2025 | 07:37 AM
crime (फोटो सौजन्य : social media)

crime (फोटो सौजन्य : social media)

Follow Us
Close
Follow Us:

अकोल्यात एक विचित्र घटना घडली आहे. रुग्णाचा जीव वाचविण्यासाठी निघालेल्या रुग्णवाहिकेकडून कुत्र्याचा जीव गेला आणि वादाला तोंड फुटला. चालकाला मारहाण करण्यात आली आणि रुग्णवाहिकेत असेलल्या जखमी रुग्णाचा जीव गेला. ही घटना अकोला जिल्ह्यातील दहीहंडा फाट्यावर ही गंभीर आणि दुर्दैवी घटना घडली.

मुलांनो लग्न करताय? मग ‘ही’ बातमी वाचाच: सुटकेसमध्ये मृतदेह ठेवला, सिमेंट भरले अन्…,

नेमकं काय प्रकरण?

जखमी कामगार मजुराला ॲम्बुलन्सने अकोल्यात (Akola) घेऊन जाणाऱ्या ॲम्बुलन्स (Ambulance) चालकास बेदम मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे रुग्णवाहिकेच्या चालकास मारहाण करण्यात आल्याने विलंब होऊन रुग्णवाहिकेतील जखमी रुग्णाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. ड्रायव्हरला मारहाण करणाऱ्या व्यक्तीचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. मात्र, या कुत्रामालकामुळेच रुग्णवाहिकेतील रुग्णाचा मृत्यू झाल्याच आरोपी नातेवाईकांना करत त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

अकोला जिल्ह्यातील दहीहंडा फाट्यावरुन ॲम्बुलन्सने चोहोट्टा बाजार येथे एक कुत्रा मरण पावला. त्यामुळे, जखमी कुत्र्याच्या मालकाने ॲम्बुलन्स चालकाचा पाठलाग करत त्याला मारहाण केली. ॲम्बुलन्सचा पाठलाग करून दहीहंडा फाट्यावर ॲम्बुलन्स चालकाला पकडत कुत्रा मालाकाने जबर मारहाण केली. त्यामुळे, बराच वेळ रुग्णावाहिका घटनास्थळी थांबून राहिली, याशिवाय रुग्णवाहिकेतील जखमी रुग्णाला रुग्णालयात पोहोचण्यास विलंब झाला. यामुळे रुग्णवाहिकेतील रुग्णाचा जीव केला. जखमी कुत्र्याच्या मालकानेच ॲम्बुलन्स चालकाला ॲम्बुलन्स अकोल्याकडे घेऊन जाण्यासाठी अटकाव केला होता. ॲम्बुलन्स चालकाला मारहाण केलेल्या व्यक्तीमुळे रुग्णाचे प्राण गेल्याचा ॲम्बुलन्सचालक आणि रुग्णाच्या नातेवाईकांनी आरोप केला आहे.तसेच, कुत्र्याच्या मालकावर कठोर कारवाईची मागणी देखील नातेवाईक आणि ॲम्बुलन्स चालकाने केली आहे. ॲम्बुलन्स चालकाला मारहाण करणारा व्यक्ती जागेवरून फरार झाला आहे.पोलिसांकडून त्याचा शोध घेण्यात येत आहे.

डंपरची दुचाकीला जोरदार धडक; मुस्ती येथील तीन मजुरांचा जागीच मृत्यू

Web Title: Angry over dog being crushed ambulance driver attacked patient dies due to delay

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2025 | 07:37 AM

Topics:  

  • akola news

संबंधित बातम्या

धावत्या रेल्वेतून पडल्याने तरुणाचा मृत्यू; मृतदेहाची ओळख पटवण्याचे पोलिसांसमोर आव्हान
1

धावत्या रेल्वेतून पडल्याने तरुणाचा मृत्यू; मृतदेहाची ओळख पटवण्याचे पोलिसांसमोर आव्हान

घरावर स्लॅब टाकताना अचानक विजेचा बसला जोरदार झटका; एकाचा मृत्यू तर 14 जण जखमी
2

घरावर स्लॅब टाकताना अचानक विजेचा बसला जोरदार झटका; एकाचा मृत्यू तर 14 जण जखमी

Akola News: नवविवाहित तरुणाला प्रेयसीनं पळवलं, लग्नाला केवळ दोन महिनेच झाले होते; अकोल्यातील धक्कादायक प्रकार
3

Akola News: नवविवाहित तरुणाला प्रेयसीनं पळवलं, लग्नाला केवळ दोन महिनेच झाले होते; अकोल्यातील धक्कादायक प्रकार

Akola News: धक्कादायक! अकोल्यात सरकारी रुग्णालयात रुग्णांना नाश्त्यासाठी आणलेल्या कांदेपोह्यात सापडलं पालीचं मुंडकं
4

Akola News: धक्कादायक! अकोल्यात सरकारी रुग्णालयात रुग्णांना नाश्त्यासाठी आणलेल्या कांदेपोह्यात सापडलं पालीचं मुंडकं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.