Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गेम खेळण्यावरून झाला वाद; मामाने भाच्याला संपवलं, चाकूने गळाच चिरला

रॉयल ढाब्यावर काम करत होते. गेम खेळताना या दोघांमध्ये किरकोळ वाद झाला. मात्र, काही वेळातच वाद इतका वाढला की, रागाच्या भरात आरोपीने जवळच ठेवलेला चाकू उचलून गोखिल यांच्या मानेवर वार केला.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 15, 2026 | 09:31 AM
गेम खेळण्यावरून झाला वाद; मामाने भाच्याला संपवलं, चाकूने गळाच चिरला

गेम खेळण्यावरून झाला वाद; मामाने भाच्याला संपवलं, चाकूने गळाच चिरला

Follow Us
Follow Us:

कल्याण : कल्याणमधील उंबर्डे येथील कोळीवली परिसरातील रॉयल ढाब्यावर मोबाईल गेमवरून झालेल्या किरकोळ वादाने रक्तरंजित वळण घेतले. १७ वर्षीय मामाने चाकूने गळा चिरून आपल्याच १९ वर्षीय भाच्याची हत्या केली. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक करून तपास सुरू केला आहे.

आरोपी चित्रा बहादूर (वय १७) आणि मयत गोखिल भीम बहादूर (वय १९) दोघेही मूळचे नेपाळचे असून, रॉयल ढाब्यावर काम करत होते. गेम खेळताना या दोघांमध्ये किरकोळ वाद झाला. मात्र, काही वेळातच वाद इतका वाढला की, रागाच्या भरात आरोपीने जवळच ठेवलेला चाकू उचलून गोखिल यांच्या मानेवर वार केला. यामध्ये गंभीर दुखापत झाल्याने गोखिल याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच खडकपाडा पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपीला ताब्यात घेऊन अटक केली.

पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून पोस्टमार्टमसाठी कल्याण येथील रुक्मणीबाई रुग्णालयात पाठवला आहे. या खळबळजनक घटनेनंतर परिसरात घबराटीचे वातावरण आहे. या परिसरात सुरू असलेले ढाबे आणि तेथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

पुण्यात RPI कार्यकर्त्याची हत्या

आरपीआय पक्षाचा सक्रिय कार्यकर्ता तथा महाराष्ट्र राज्य आरपीआय कामगार आघाडीच्या अध्यक्षाची दोन अज्ञात मारेकऱ्यांनी चाकूने भोसकून निर्घृण हत्या केली आहे. ही घटना बुधवारी (१३ मे) रात्री साडेनऊच्या सुमारास मोशी टोलनाका परिसरातील युवराज गार्डन हॉटेलमध्ये घडली आहे. जुन्या वादातून ही हत्या घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून, मुख्य सूत्रधार म्हणून नितीन धोत्रे याचे नाव समोर आले आहे. अनिल मारुती गोळे उर्फ मोरे (वय ४६, रा. कुरुळी, खेड) असे खून झालेल्या पदाधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी मोरे यांच्या वाहनावरील चालक नागनाथ कुंडलिक चाटे (वय ४३, रा. कुरळी, ता. खेड) यांनी फिर्याद दिली आहे.

Solapur Crime News : सोलापूर हादरलं! भरदिवसा सत्तर फूट रोडवर तरुणाची निर्घृण हत्या; ३५ वेळा कोयत्याचे वार

Web Title: Argument over playing a game man kills her nephew

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 15, 2026 | 09:31 AM

Topics:  

  • crime news
  • Kalyan Crime
  • Murder Case

संबंधित बातम्या

डेक्कन जिमखाना भागातील हॉटेलसमोर तरुणाच्या खुनाचा प्रयत्न, तरुणींसह तिघे अटकेत; नेमकं काय घडलं?
1

डेक्कन जिमखाना भागातील हॉटेलसमोर तरुणाच्या खुनाचा प्रयत्न, तरुणींसह तिघे अटकेत; नेमकं काय घडलं?

व्यवसायासाठी पैसे न दिल्याने चुलतीवर चाकूने हल्ला; खडक पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या
2

व्यवसायासाठी पैसे न दिल्याने चुलतीवर चाकूने हल्ला; खडक पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या

‘प्लीज काळी जादू करु नका’, चोराने घराबाहेर ठेवले १९ लाख रुपये… चिठ्ठीमध्ये लिहिली अशी गोष्ट; अनोखं आहे संपूर्ण प्रकरण
3

‘प्लीज काळी जादू करु नका’, चोराने घराबाहेर ठेवले १९ लाख रुपये… चिठ्ठीमध्ये लिहिली अशी गोष्ट; अनोखं आहे संपूर्ण प्रकरण

पिस्तूल बाळगणारे गुंड गजाआड, खडकी रेल्वे स्थानकात पोलिसांची कारवाई; तब्बल…
4

पिस्तूल बाळगणारे गुंड गजाआड, खडकी रेल्वे स्थानकात पोलिसांची कारवाई; तब्बल…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.