Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाढदिवसाच्या पार्टीत टिश्यू पेपरवरून वाद आणि दारूची बाटली थेट डोक्यात;लातूरमधील धाब्यावर हाणामारी

एका धाब्यावर वाढदिवस साजरा करतांना टिश्यू पेपरवरून दोन गटांमध्ये सुरु झालेला वाद थेट दारूच्या बॉटलने तोंड ठेचण्यापर्यंत पोहोचला असल्याचे समोर आला आहे. या संपूर्ण प्रकारचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल झाला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 04, 2025 | 12:00 PM
crime (फोटो सौजन्य : social media)

crime (फोटो सौजन्य : social media)

Follow Us
Close
Follow Us:

लातूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका धाब्यावर वाढदिवस साजरा करतांना टिश्यू पेपरवरून दोन गटांमध्ये सुरु झालेला वाद थेट दारूच्या बॉटलने तोंड ठेचण्यापर्यंत पोहोचला असल्याचे समोर आला आहे. हा प्रकार एका अल्पवयीन मुलाने केला असल्याचे समोर आले आहे. या संपूर्ण प्रकारचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल झाला आहे. विशेष म्हणजे, या गोंधळात अनेक अल्पवयीन तरुणांचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Navi Mumbai Crime Case : मसाज पार्लर आड भलतंच काही तरी, पोलिसांच्या तपासात समोर आलं धक्कादायक सत्य

काय आहे प्रकरण?

लातूर शहरातील रिंगरोडवरील ढाब्यावर रात्रीच्या वेळी मद्यपींची मोठी गर्दी असते. यावेळी दीपक सूर्यवंशी ( रा. कोंडदेव नगर लातूर) आणि संगमेश्वर काळगे ( रा. खणी लातूर) हे दोघे त्याच्या मित्रांबरोबर दारू पीत आणि जेवण करत बसली होते. त्यांच्या समोरच्या टेबलवर आणखीन काही तरुण बसले होते. वाढदिवसाची पार्टी सुरू होती. वेटरला टिशू पेपर मागण्यात आला.. वेटरला वेळोवेळी जोरात आवाज देण्यात येत होता. आजू बाजूला बसलेल्या या दोन टेबलवरील तरुणांमध्ये मोठ-मोठ्याने बोलण्यावरून वाद निर्माण झाला. क्षुल्लक कारणावरून सुरू झालेला वाद थेट रस्त्यावर आला. आणि डोक्यात दारूची बाटली घातली. यामध्ये दीपक आणि संगमेश्वर हे दोघे जखमी झाले आहेत. गंभीर जखमी झालेल्या तरुणाला लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी हलवण्यात आलं.

या प्रकरणात मोठ्या संख्येत अल्पवयीनांची मोठी संख्या होती.यामुळे पालकांमध्येही चिंता पसरली आहे. या प्रकरणाचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे. घटनेची माहिती मिळताच मआयडीसी पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली आणि पुढील मोठा अनर्थ टळवला. पोलिसांनी मारहाणीचा व्हिडिओ ताब्यात घेत तपास सुरू केला आहे.

लातूर हादरलं! चॉकलेटसाठी हट्ट केल्यावर जन्मदात्याने चार वर्षीय लेकीला संपवलं; पळून जात असतांना अटक…..

Web Title: Argument over tissue paper at birthday party and alcohol bottle thrown directly at head video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2025 | 08:24 AM

Topics:  

  • crime news
  • Latur
  • Latur Crime

संबंधित बातम्या

सुरक्षारक्षकाची रायफल हिसकावून ट्रॅक्टरच पळवला; अकोल्यात नेमकं काय घडलं?
1

सुरक्षारक्षकाची रायफल हिसकावून ट्रॅक्टरच पळवला; अकोल्यात नेमकं काय घडलं?

महिलेचा मोबाईल हॅक केला अन् 1.34 लाखांना गंडा घातला; परस्पर पैसे काढत गेला नंतर…
2

महिलेचा मोबाईल हॅक केला अन् 1.34 लाखांना गंडा घातला; परस्पर पैसे काढत गेला नंतर…

रावेतमधील गोळीबार प्रकरणात मोठी कारवाई; बिश्नोई गँगच्या तीन जणांना उत्तराखंडमधून पकडले
3

रावेतमधील गोळीबार प्रकरणात मोठी कारवाई; बिश्नोई गँगच्या तीन जणांना उत्तराखंडमधून पकडले

घरकुल योजनेसाठी ग्रामसेवकाला लाचं घेण भोवलं; भोरमध्ये ACB ची मोठी कारवाई
4

घरकुल योजनेसाठी ग्रामसेवकाला लाचं घेण भोवलं; भोरमध्ये ACB ची मोठी कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.