Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक! बँकेच्या खोलीतच महिलेवर लैंगिक अत्याचार; पोलिसांनी ब्रँच मॅनेजरला केली अटक

Bihar Crime : तुला कर्ज देतो असं सांगत बँकेच्या शाखाप्रमुखाने कामाच्याच ठिकाणी महिलेवर केले लैंगिक अत्याचार. या प्रकरणात महिलेने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 05, 2026 | 02:03 PM
धक्कादायक! बँकेच्या खोलीतच तरुणीवर लैंगिक अत्याचार; पोलिसांनी ब्रँच मॅनेजरला केली अटक

धक्कादायक! बँकेच्या खोलीतच तरुणीवर लैंगिक अत्याचार; पोलिसांनी ब्रँच मॅनेजरला केली अटक

Follow Us
Follow Us:
  • कर्जाच्या कामानिमित्त महिलेला शाखेत बोलावण्यात आल्याचा दावा.
  • तक्रार मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला.
  • पुराव्यांच्या आधारे संबंधित व्यक्तीला ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाई सुरू.
बिहारच्या मोतिहारी जिल्ह्यातून लैंगिक अत्याचाराचे नवे प्रकरण समोर येत आहे. चिरैया पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका महिलेने कर्ज देण्याच्या बहाण्याने बँकेच्या ब्रँच मँनेजरने तिच्यासोबत दुष्कर्म केल्याचा आरोप लावला आहे. आरोपीचे नाव सन्नी कुमार असून तो चकियाचा रहिवासी आहे. तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी आरोपीला अटक केली असून ज्या खोलीत बँक सुरु होती तिथेच तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप महिलेने लावला आहे.

UP Crime : नराधमाची ६० वर्षे झाली, पण वासना सुटेना! २ वर्षांच्या बालिकेवर अत्याचार; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

नक्की काय घडलं?

महिलेने पोलिसांना दिलेल्या जबाबत सांगितले की, गुरुवारी ढाका बारी बाजार येथील एका फायनान्स कंपनी प्रायव्हेट लिमिटेडचे शाखाप्रमुख सन्नी कुमार यांनी कर्ज देण्याचे बहाण्याने तिला बँकेत बोलावून घेतले. महिला घटनास्थळी गेली असता बँकेचे काम करत असलेल्या ठिकाणीच त्याने महिलेचा बलात्कार केला. या घटनेनंतर महिलेने पोलिसांना फोन केला आणि संपूर्ण घटनेची माहिती दिली.

आरोपीला अटक

घटनेची माहिती मिळताच पोलिस बँकेत दाखल झाले आणि त्यांनी ब्रँच मॅनेजरला ताब्यात घेऊन त्याची कसून चाैकशी सुरु केली. महिलेच्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली आणि तिथून काही पुरावेही जप्त केले. पोलिसांनी या प्रकरणात FIR दाखल केली आहे. शुकवारी महिलेला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले. यासोबतच मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपीला पुढे न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात येईल.

एकेकाळी सैन्यात भरती होऊ इच्छिणारा, आता देतोय धमक्या; बिश्णोई टोळीच्या लोणकरचे सरकारला आव्हान

नोकरीच्या नावाखाली शारीरिक शोषण

दरम्यान बिहारच्या बक्सर जिल्ह्यातून एक असेच प्रकरण मागे समोर आले होते. महिला आपल्या पतीसोबत पुण्यात राहत होती. तिचा पती मजूर म्हणून काम करत होता. काही दिवसांपूर्वीच ती आपल्या पतीसोबत बक्सरला आली होती. इथे आरोपी अरुण कुमार सिंग याने नोकरी देण्याच्या बहाण्याने महिलेला गुंगीचे औषध देत बेशुद्ध अवस्थेत तिच्यावर लैंगिक शोषण केले. महिलेला जाग आली तेव्हा तिने स्वत:ला हाॅटेलच्या खोलीत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले. या प्रकरणात पोलिस पाटणातील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.

Web Title: Bihar bank branch manager arrested after woman alleges sexual assault on loan pretext

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2026 | 02:03 PM

Topics:  

  • bihar
  • crime news
  • Rape Case

संबंधित बातम्या

डॉक्टरला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं, पोलिसांची धमकी दिली अन्…; पुण्यातील धक्कादायक प्रकार
1

डॉक्टरला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं, पोलिसांची धमकी दिली अन्…; पुण्यातील धक्कादायक प्रकार

पदवी नाही, प्रशिक्षण नाही; तरीही रुग्णांवर उपचार! फुरसुंगीत बोगस डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल
2

पदवी नाही, प्रशिक्षण नाही; तरीही रुग्णांवर उपचार! फुरसुंगीत बोगस डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल

ठाकरे गटाला मोठा धक्का! उपनेता शरद कोळीवर MPDA अन्वये कारवाई; थेट येरवडा कारागृहात रवानगी
3

ठाकरे गटाला मोठा धक्का! उपनेता शरद कोळीवर MPDA अन्वये कारवाई; थेट येरवडा कारागृहात रवानगी

निवडणूक आयोगाच्या नावाने फसवणूक, ज्येष्ठाला घातला लाखोंचा गंडा; OTP घेतला अन्…
4

निवडणूक आयोगाच्या नावाने फसवणूक, ज्येष्ठाला घातला लाखोंचा गंडा; OTP घेतला अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.