Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hingoli Crime: हिंगोली रेल्वे स्टेशनसमोर दिवसाढवळ्या हल्ला; खंजिराने सपासप वार, CCTVत थरार कैद

हिंगोली रेल्वे स्टेशनसमोर दिवसाढवळ्या एका युवकावर तिघांनी खंजिराने जीवघेणा हल्ला केला. किरकोळ वादातून झालेल्या या घटनेत युवक गंभीर जखमी झाला असून संपूर्ण प्रकार CCTVत कैद झाला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 01, 2026 | 02:44 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • हिंगोली रेल्वे स्टेशनसमोर भरदिवसा युवकावर खंजिराने सपासप वार
  • किरकोळ वादातून तिघांनी केला जीवघेणा हल्ला, युवक गंभीर जखमी
  • संपूर्ण घटना CCTVत कैद; तिघांविरोधात गुन्हा दाखल, शोध सुरू
हिंगोली: हिंगोली येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हिंगोली शहरातील रेल्वे स्टेशन समोर दिवसाढवळ्या एका युवकावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. हा हल्ला किरकोळ वादातून झाल्याचे समोर आले आहे. यात आदित्य सूर्यवंशी हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. या हल्ल्याचा थरार सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या घटनेने शहरात दहशतीचे वातारण आहे.

पोलिसांनी याप्रकरणी प्रथम कुऱ्हे, विकास खंदारे व अरबाज या तीन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सर्व प्रकार रेल्वे स्टेशन परिसरात दुपारच्या सुमारास वर्दळीच्या ठिकाणी घडला. याचा व्हिडीओ आता समोर आला आहे. किरकोळ वादातून झालेल्या भांडणातून आदित्यला तीन युवकांनी धारदार खंजिराने त्याच्यावर वार केले. त्याच्या पोटात खंजीराने सपासप वार केले. त्यातीलच एका युवकाने दगडाने देखील गंभीर मारहाण केली आहे. या हल्यात आदित्य सूर्यवंशी हा युवक गंभीर जखमी झाला आहे. या घटनेने राज्यात कायदा आणि सुव्यवस्था आहे की नाही असा प्रश्न निर्माण करण्यात येत आहे.

Tamilnadu Crime: महिलेवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न; विरोध केल्यावर पती आणि दोन वर्षांच्या मुलासह निर्घृण हत्या

69 वर्षीय नराधमाने चिमुकलीवर केला लैंगिक अत्याचार, आधी चॉकलेट आणि पैसे दिले नंतर…

हिंगोली जिल्ह्यातून एक धक्कदायक आणि संतापजनक बातमी समोर आली आहे. हिंगोलीतील एका ६९ वर्षीय पुरुषाने ९ वर्षीय मुलीला चॉकलेट खायला देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. या घटनेने हिंगोलीत खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा कसा उलगडा झाला आणि काय घडलं नेमकं? जाणून घ्या.

काय घडलं नेमकं?

अल्पवयीन पीडितेच्या पालक आरोपीच्या शेतात रोजंदारीवर काम करतात. २८ तारखेला सकाळी ९ वर्षीय चिमुकली शाळेत जात होती. त्यावेळी नराधम आरोपीने तिला एकटी जाताना पाहून तिला काही चॉकलेट आणि पैसे दिले. एवढेच नाही तर तिला घरी येण्यास सांगितले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. घटनेनंतर चिमुकली घाबरली. त्यानंतर चिमुकलीने तिच्या आईला तिच्यावर झालेला अत्याचार सांगितला. तिच्यासोबत घडलेला प्रकार ऐकून आई घाबरली.

आरोपी अटकेत

चिमुकलीच्या आईने हा सगळा प्रकार मुलीच्या वडिलांना सांगितलं. त्यांनतर मुलीच्या कुटुंबाने काल रात्री कळमनुरी पोलिस ठाण्यात जाऊन आरोपी विरोधात तक्रार दाखल केली. चिमुकलीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. पोलिसांनी आरोपीला तातडीने गुन्हेगाराला अटक केली आहे. आरोपीचे नाव संतुकराव आवटे (६९) असे आहे. आरोपी विरुद्ध पोक्सो आणि इतर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहे.

Uttarpradesh Crime: लग्न करून विश्वासघात! तृतीयपंथी व्यक्तीसोबत लग्न, काही दिवसांतच दागिने व रोख रक्कम घेऊन पती फरार

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना नेमकी कुठे आणि कधी घडली?

    Ans: हिंगोली शहरातील रेल्वे स्टेशनसमोर भरदिवसा ही घटना घडली.

  • Que: हल्ल्याचे कारण काय होते?

    Ans: किरकोळ वादातून तिघांनी मिळून युवकावर खंजिराने आणि दगडाने हल्ला केला.

  • Que: पोलिसांची कारवाई काय आहे?

    Ans: तिघा आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

Web Title: Attack in broad daylight in front of hingoli railway station

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 01, 2026 | 02:44 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना
1

Devendra Fadnavis: अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना

Navi Mumbai Crime: कोपरीतील मेघना ज्वेलर्स घरफोडीचा 24 तासांत छडा; महिलेसह दोघांना बेड्या
2

Navi Mumbai Crime: कोपरीतील मेघना ज्वेलर्स घरफोडीचा 24 तासांत छडा; महिलेसह दोघांना बेड्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.