Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

एकदा नाही, दोनदा नाही…; एकाच महिलेचा छळ करण्यासाठी ‘तो’ चौथ्यांदा जेरबंद, नेमकं प्रकरण काय?

आरोपी जयकुमार आणि पीडित महिला यांची भेट एका सत्संगात झाली होती. त्यानंतर आरोपीने महिलेशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. या गोष्टीस महिलेने पूर्णपणे नकार दिला.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 16, 2026 | 10:26 PM
एकदा नाही, दोनदा नाही…; एकाच महिलेचा छळ करण्यासाठी ‘तो’ चौथ्यांदा जेरबंद, नेमकं प्रकरण काय?
Follow Us
Follow Us:

आरोपीने पीडित महिलेचा केला छळ
अश्लील वेबसाइटवर बनावट प्रोफाइल केली अपलोड
वांद्रे न्यायालयाने आरोपीला दिली न्यायालयीन कोठडी

मुंबई: डिजिटल युगात सोशल मीडियाचा वापर वाढला असला, तरी त्यासोबतच सायबर गुन्ह्यांचे प्रमाणही चिंताजनक रित्या वाढत आहे. मुंबईत नुकतीच एक धक्कादायक घटना समोर आली असून, एका २९ वर्षीय महिलेने शारीरिक जवळीक साधण्यास नकार दिल्याने, आरोपीने तिची अश्लील वेबसाईटवर बनावट प्रोफाईल्स तयार (Crime) करून तिची बदनामी केली. याप्रकरणी वांद्रे न्यायालयाने १५ एप्रिल रोजी आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

वांद्रे येथील एका कोर्टाने 15 एप्रिल रोजी एका 42 वर्षीय व्यक्तीला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. 29 वर्षीय महिलेकडे शारीरिक जवळीकीची मागणी करणे, तसेच तीचा पाठलाग करणे आणि अश्लील वेबसाइटवर तीची बनावट प्रोफाइल तयार केल्याचे गंभीर ठपका या आरोपीवर ठेवण्यात आला आहे. जयकुमार किशोर बिडीचंदानी असे आरोपीचे नाव असल्याचे समोर आले आहे.

                         ॲड. जोशुआ अभय पाटनगिरे

प्रकरण काय?
आरोपी जयकुमार आणि पीडित महिला यांची भेट एका सत्संगात झाली होती. त्यानंतर आरोपीने महिलेशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. या गोष्टीस महिलेने पूर्णपणे नकार दिला. महिलेने नकार दिल्याचा राग मनात धरून आरोपीने तीला त्रास देण्यास सुरुवात केली आरोपीने महिलेची, तिच्या कुटुंबातील सदस्य आणि त्यांच्या व्यवसायाच्या नावे बनावट प्रोफाइल तयार करून अश्लील वेबसाइटवर आपलोड केल्या.

याच महिलेला त्रास देण्याच्या प्रकरणात आरोपी बिडीचंदानी याला अटक होण्याची चौथी वेळ आहे. पोलिसांनी आरोपीवर आयटी अॅक्टचे कलम 67 आणि 67(A) सह ‘भारतीय न्याय संहिते’अंतर्गत (BNS) खालील कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.

ॲड. जोशुआ अभय पाटनगिरे यांनी कोर्टात पीडित महिलेची बाजू मांडली. ‘आरोपीने गुन्हा करण्यासाठी एक विशिष्ठ पद्धत अवलंबवली आहे. पीडित महिलेची वैयक्तिक माहिती आणि मोबाइल नंबर अश्लील वेबसाइटवर आरोपीने प्रसिद्ध केले. जामिनावर सुटल्यानंतरही आरोपीने पुन्हा अश्लील इमेल्स पाठवून पीडित महिलेचा छळ सुरूच ठेवला होता,’ असे ॲड. जोशुआ पाटनगिरे यांनी कोर्टात सांगितले.

पाच दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर, पुढील तपासासाठी कोर्टाने आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान अशा घटनांमुळे सायबर क्राईम आणि महिलांची सुरक्षा हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Web Title: Bandra court give judicial custody it professional arrested mumbai woman harassment cyber crime case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 16, 2026 | 10:26 PM

Topics:  

  • crime news
  • cyber crime
  • Mumbai Police

संबंधित बातम्या

६ हजारांची नोकरी अन् घरात दडवलं होतं कोट्यवधींचं ‘काळं साम्राज्य’; ओडिशातील इंजिनिअरच्या मालमत्तेने उडवली सर्वांची झोप
1

६ हजारांची नोकरी अन् घरात दडवलं होतं कोट्यवधींचं ‘काळं साम्राज्य’; ओडिशातील इंजिनिअरच्या मालमत्तेने उडवली सर्वांची झोप

पाटस पोलिस ॲक्शन मोडवर; गोळीबार प्रकरणातील आरोपींची काढली धिंड
2

पाटस पोलिस ॲक्शन मोडवर; गोळीबार प्रकरणातील आरोपींची काढली धिंड

फोटो व्हायरल करण्याची धमकी देत 12 वर्षीय मुलीवर अत्याचार; तळेगाव दाभाडेतील संतापजनक प्रकार
3

फोटो व्हायरल करण्याची धमकी देत 12 वर्षीय मुलीवर अत्याचार; तळेगाव दाभाडेतील संतापजनक प्रकार

पिंपरी-चिंचवड पोलीस अ‍ॅक्शन मोडवर; तब्बल 45 गुन्हेगारांवर ‘मकोका’ अंतर्गत कारवाई
4

पिंपरी-चिंचवड पोलीस अ‍ॅक्शन मोडवर; तब्बल 45 गुन्हेगारांवर ‘मकोका’ अंतर्गत कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.