Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिरूर हादरलं! नोकरीचे आमिष दाखवून तरुणीवर सामूहिक बलात्कार; हॉटेलमध्ये नेले अन्…

शिरूर शहरातील मार्वल इन लॉजिंग येथे नोकरीचे आमिष दाखवून एका २२ वर्षीय तरुणीला कारमधून आणून तिच्यावर अंमली पदार्थाचा वापर करत सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना  उघडकीस आली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 23, 2026 | 01:01 PM
शिरूर हादरलं! नोकरीचे आमिष दाखवून तरुणीवर सामूहिक बलात्कार; हॉटेलमध्ये नेले अन्...

शिरूर हादरलं! नोकरीचे आमिष दाखवून तरुणीवर सामूहिक बलात्कार; हॉटेलमध्ये नेले अन्...

Follow Us
Follow Us:

शिरूर : राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. वाढत्या घटनांमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशात आता एक संतापजनक घटना समोर आली आहे. शिरूर शहरातील मार्वल इन लॉजिंग येथे नोकरीचे आमिष दाखवून एका २२ वर्षीय तरुणीला कारमधून आणून तिच्यावर अंमली पदार्थाचा वापर करत सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना  उघडकीस आली आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस स्टेशन येथे ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेमुळे शिरूर शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी एकाला अटक केली आहे. याबाबत पीडित तरुणी (वय २२ वर्ष) हिने शिरूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. याप्रकरणी दीपक श्रीमंदीलकर, अजय घेगडे, ऋषिकेश ढवळे, दीपक भोसले, सागर ढवळे, अनिकेत पठारे आणि एक अनोळखी व्यक्ती या सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक 19 ऑगस्ट 2026 रोजी पाच ते दिनांक 21ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी साडेपाच वाजताच्या दरम्यान शिरूर येथील हॉटेल मार्वल इन लॉजिंगमधील रुममध्ये चांगले पैशाचे काम देण्याच्या बहाण्याने दिपक श्रीमंदीलकर, दिपक भोसले, सागर ढवळे, अजय घेगडे यांनी त्यांच्या कारमधून मला नेहून दिपक श्रीमांदीलकर, अजय घेगडे ,ऋषीकेष ढवळे एका अनोळखी व्यक्ती यांनी मला पांढऱ्या रंगाची नशा येणारी पावडर खायला देऊन ईच्छेविरुद्ध बळजबरीने बलात्कार व अत्याचार केला, अशी तक्रार तरुणीने दिली आहे. तसेच अनिकेत पठारे याने देखील माझेशी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करून माझ्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून शिवीगाळ दमदाटी केलेली आहे, असाही आरोपी पिडीत तरुणीने केला आहे. या प्रकरणी पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हनमंत नकाते करीत आहेत.

हे सुद्धा वाचा  : १२ हजाराची लाच मागणं भोवलं! तलाठ्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई

Web Title: An incident involving the molestation of a young woman has occurred in shirur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 23, 2026 | 01:01 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Shirur Crime

संबंधित बातम्या

१२ हजाराची लाच मागणं भोवलं! तलाठ्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई
1

१२ हजाराची लाच मागणं भोवलं! तलाठ्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई

श्रीनिवास पवार हत्येप्रकरणी मोठी अपडेट; न्यायालयाने आरोपींना सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा
2

श्रीनिवास पवार हत्येप्रकरणी मोठी अपडेट; न्यायालयाने आरोपींना सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा

देवदर्शनाला जाताना काळाचा घाला; कारची ट्रकला जोरदार धडक, तिघांचा जागीच मृत्यू
3

देवदर्शनाला जाताना काळाचा घाला; कारची ट्रकला जोरदार धडक, तिघांचा जागीच मृत्यू

Delhi Crime : ६० लाखांचं पॅकेज, टॉप कंपनीत इंजिनिअर अन् किरकोळ वादातून सासरच्या मारहाणीत व्यक्तीचा मृत्यू
4

Delhi Crime : ६० लाखांचं पॅकेज, टॉप कंपनीत इंजिनिअर अन् किरकोळ वादातून सासरच्या मारहाणीत व्यक्तीचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.