Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bandra Murder Case: लग्नास नकाराचा राग; होणाऱ्या पतीने प्रियकराची केली हत्या, आरोपी 60 तासांत अटकेत

मुंबईतील वांद्रे खेरवाडी येथे अभिनव कुमारच्या हत्येचा मुंबई पोलिसांनी 60 तासांत उलगडा केला. लग्नास नकार दिल्याच्या रागातून निरज चौधरीने साथीदारांसह हा खून केल्याचे समोर आले असून त्याला कोलकाता विमानतळावर अटक करण्यात आली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 18, 2026 | 01:00 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • वांद्रे खेरवाडी येथे तरुणाची गळ्यावर वार करून हत्या
  • ‘लव्ह अँगल’मधून खून; लग्नास नकारामुळे आरोपीचा संताप
  • 60 तासांत तांत्रिक तपासातून आरोपी कोलकाता एअरपोर्टवर अटकेत
मुंबई: मुंबईच्या वांद्रे येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. महिलेने लग्न करण्यास नकार दिल्याने होणाऱ्या नवऱ्याने प्रियकराची हत्या केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी अवघ्या ६० तासांत या प्रकरणाचा छडा लावला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ही घटना वांद्रे येथील खेरवाडी येथे घडली.

काय नेमकं प्रकरण?

या प्रकरणातील आरोपीचे नाव निरज कुमार विलास चौधरी (31) असे आहे. मृत अभिनव कुमार एका महिलेसोबत रिलेशनशिपमध्ये होता. मात्र त्या महिलेचे लग्न आरोपी नीरज चौधरी याच्याशी ठरले होते. महिले नीराजसोबत लग्न करण्यास नकार दिला. यामुळे आपला लग्न मोडण्यास अभिनव कुमार जबाबदार असल्याचा संशय निरजला आला. याच रागातून निरजने आपल्या साथीदारांच्या मदतीने अभिनवचा पाठलाग केला आणि त्याची हत्या केली. हत्येनंतर आरोपी नीरज मुंबईतून पळून गेला होता. तो पकडला जाऊ नये म्हणून त्याने रेल्वेने अनेक ठिकाणी प्रवास केला.

१३ एप्रिल रोजी खेरवाडीतील कल्पतरू स्पार्कल परिसरात अभिनव कुमारचा मृतदेह सापडून आला. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने तपासाला सुरुवात केली. पोलिसांनी त्याचे लोकेशन ट्रॅक करण्यासाठी तांत्रिक सर्व्हेलन्सचा वापर केला. आरोपीला पकडण्यासाठी मुंबई पोलिसांनी नागपूर आणि कोलकाता येथे विशेष पथके रवाना केली.

Pune Crime: संशयातून संताप! वकिलाच्या पत्नीने सेक्रेटरीची केली थेट हत्या; मृतदेह पोत्यात भरुन ऑफिसमध्येच ठेवला आणि…

कोलकाता एअरपोर्टवर थरारक कारवाई
आरोपी प्रथम रेल्वेने हावडा स्टेशनवर पोहोचला, मात्र पोलिसांची चाहूल लागताच त्याने तिथूनही पळ काढला. शेवटी तो कोलकाता विमानतळावरून दिल्लीला पळून जाण्याच्या तयारीत असताना, पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. तांत्रिक कौशल्य आणि सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी अवघ्या 60 तासांत या गुन्ह्याचा छडा लावला.

धक्कादायक! मिरा-भाईंदरमध्ये घरकामगार महिलेची निर्घृण हत्या; आरोपी फरार

मुंबईच्या मिरा- भाईंदरमधील काशीमिरा परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ४० वर्षीय घरकामगार महिलेची निर्घृण हत्या झाल्याचे समोर आले आहे. हत्या झालेल्या महिलेचे नाव सुमन असे आहे. सुमन ही चंदेश अ‍ॅकॉर्ड या निवासी संकुलात अनेक घरांमध्ये घरकाम करत होती. मंगळवारी चंदेश अ‍ॅकॉर्ड बिल्डिंग क्रमांक 27 मधील एका घरात तिची निर्घृण हत्या करण्यात आली. आरोपीने तिच्यावर चाकूने वार केले असून, तिच्या पोटात दोन, छातीत एक आणि मानेवर एक असे गंभीर वार करण्यात आले. या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली होती. जखमी अवस्थेत तिला तात्काळ गुरुकृपा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

Beed Crime: लग्न आठवड्यावर असताना तरुण रेल्वे पोलीस अधिकाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

💡

Frequently Asked Questions

  • Que: खून कोठे घडला?

    Ans: मुंबईतील वांद्रे, खेरवाडी परिसरात.

  • Que: हत्येमागचं कारण काय?

    Ans: लग्नास नकार दिल्यामुळे आरोपीला राग आला आणि संशयातून खून केला.

  • Que: आरोपीला कसा पकडले?

    Ans: तांत्रिक सर्व्हेलन्स आणि लोकेशन ट्रॅकिंगद्वारे कोलकाता विमानतळावर अटक केली.

Web Title: Bandra murder case spurned by refusal to marry fianc murders loveraccused arrested within 60 hours

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 18, 2026 | 01:00 PM

Topics:  

  • Bandra
  • crime
  • Mumbai
  • Mumbai Crime

संबंधित बातम्या

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला
1

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला

Mumbai Dahi Handi 2026: उत्सवाला गालबोट! दहीहंडी फोडताना डोक्याला गंभीर दुखापत, अवघ्या 7 वर्षांच्या गोविंदाने गमावला जीव
2

Mumbai Dahi Handi 2026: उत्सवाला गालबोट! दहीहंडी फोडताना डोक्याला गंभीर दुखापत, अवघ्या 7 वर्षांच्या गोविंदाने गमावला जीव

Exclusive: गोविंदांचा थर उंचावला, राजकीय बॅनरही वाढले! दहीहंडीच्या मूळ परंपरेपेक्षा स्पर्धा अन् प्रसिद्धीला महत्त्व?
3

Exclusive: गोविंदांचा थर उंचावला, राजकीय बॅनरही वाढले! दहीहंडीच्या मूळ परंपरेपेक्षा स्पर्धा अन् प्रसिद्धीला महत्त्व?

Mumbai Dahi Handi 2026: दहीहंडीच्या जल्लोषात अपघातांची नोंद; मुंबईत 22 गोविंदा जखमी, एकावर उपचार सुरू
4

Mumbai Dahi Handi 2026: दहीहंडीच्या जल्लोषात अपघातांची नोंद; मुंबईत 22 गोविंदा जखमी, एकावर उपचार सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.