Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक ! बँक मॅनेजर पत्नीची गोळ्या झाडून हत्या; नंतर बहिणीचाही खून मग स्वत: पतीची आत्महत्या

पत्नीवर गोळ्या झाडल्यानंतर आरोपी मानस घटनास्थळावरून थेट हुसडिया येथील आपल्या घरी पळून गेला. तेथे पोहोचताच त्याने घरात असलेली आपली आजारी बहीण विभा बाजपेयी हिचीदेखील गोळ्या झाडून हत्या केली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 21, 2026 | 08:18 AM
लखनौमध्ये बहिणीचीही हत्या करून आत्महत्या

लखनौमध्ये बहिणीचीही हत्या करून आत्महत्या

Follow Us
Follow Us:

लखनौ : एका कौटुंबिक वादाचा अत्यंत भयानक आणि धक्कादायक अंत झाला आहे. गोमती नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी एका पतीने आपल्या बँक व्यवस्थापक पत्नीची गोळ्या झाडून हत्या केली आणि त्यानंतर घरात जाऊन बहिणीचा जीव घेत स्वतःवरही गोळी झाडून आत्महत्या केली. या खळबळजनक घटनेत एकूण ३ जणांचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिव्या मिश्रा या बँकेत रिलेशनशिप मॅनेजर म्हणून कार्यरत होत्या. त्यांचा पती मानस याच्यासोबत कौटुंबिक वाद सुरू होता आणि हे प्रकरण कौटुंबिक न्यायालयात प्रलंबित होते. गुरुवारी सकाळी ११:२२ च्या सुमारास मानसने दिव्या यांना बँकेबाहेर बोलावून घेतले. काही वेळ त्यांच्यात संभाषण झाले; परंतु वाद वाढल्याने मानसने अचानक बंदूक काढून दिव्या यांच्यावर गोळ्या झाडल्या. गोळीबाराच्या या घटनेनंतर गंभीर जखमी झालेल्या दिव्या यांना तत्काळ लोहिया इन्स्टिट्यूटमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित केले.

मागासवर्गीय आयोगाचा सदस्य म्हणून मिरवला, पोलिसांची सलामीही घेतली; सत्य समोर येताच उडाली खळबळ

हत्येनंतर घरी परतला तेव्हा…

शेजारी अंकुरच्या म्हणण्यानुसार, मानसचा व्हॉट्सअॅप स्टेटस पाहिल्यानंतर त्याने त्याला फोन केला, पण फोन उचलला गेला नाही. त्यानंतर शेजाऱ्यांनी दरवाजा ठोठावला. बराच वेळ दरवाजा न उघडल्याने तीन-चार जणांनी तो तोडला.

बहिणीची पण केली हत्या

पत्नीवर गोळ्या झाडल्यानंतर आरोपी मानस घटनास्थळावरून थेट हुसडिया येथील आपल्या घरी पळून गेला. तेथे पोहोचताच त्याने घरात असलेली आपली आजारी बहीण विभा बाजपेयी हिचीदेखील गोळ्या झाडून हत्या केली. त्यानंतर मानसने त्याच बंदुकीतून स्वतःवर गोळी झाडून आयुष्य संपवले. एकामागून एक झालेल्या या तीन मृत्यूंमुळे लखनौ शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

अल्पवयीन मुलाचा खून

व्हॉट्सअप स्टेट्स ठेवल्यावरून तसेच जुन्या वादातून एका अल्पवयीन मुलाचा विद्या महाविद्यालयाच्या टेकडीवर दोन अल्पवयीन मुलांनी लोखंडी हातोड्याने डोक्यात वार करून निर्घृण खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Pune Crime : १० वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून हत्या, आरोपी शोधण्याचा करत होता बनाव, संतप्त ग्रामस्थांनी केली फाशीची मागणी

Web Title: Bank manager wife shot dead in lucknow uttar pradesh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2026 | 08:18 AM

Topics:  

  • Lucknow
  • Murder Case
  • UP Crime

संबंधित बातम्या

Sherewadi double murder case : शेरेवाडी दुहेरी हत्याकांडाचा उलगडा; २५ वर्षीय आरोपी अटकेत, सोन्याचे दागिने जप्त
1

Sherewadi double murder case : शेरेवाडी दुहेरी हत्याकांडाचा उलगडा; २५ वर्षीय आरोपी अटकेत, सोन्याचे दागिने जप्त

पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सात राऊंड फायरिंगनंतर मारेकऱ्यांपैकी एक जखमी? संतोष कनोजिया उर्फ ‘टल्ली’चा शोध सुरू
2

पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सात राऊंड फायरिंगनंतर मारेकऱ्यांपैकी एक जखमी? संतोष कनोजिया उर्फ ‘टल्ली’चा शोध सुरू

Pune Murder : भवानी पेठेत किरकोळ वादातून तरुणाची हत्या; डोक्यात सिमेंटचा ब्लॉक घालून संपवलं
3

Pune Murder : भवानी पेठेत किरकोळ वादातून तरुणाची हत्या; डोक्यात सिमेंटचा ब्लॉक घालून संपवलं

Crime News: नशा करताना वाद; मित्राच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू घालून खून, आरोपी स्वतःच पोलिसांत हजर
4

Crime News: नशा करताना वाद; मित्राच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू घालून खून, आरोपी स्वतःच पोलिसांत हजर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.