Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Baramati News: बारामती पोलिसांचा धडाका! ११ लाखांच्या बनावट ‘गोल्ड फ्लेक’ सिगारेटचा साठा जप्त; मुंबई कनेक्शन उघड

Baramati Crime News: बारामतीत ११ लाख ३२ हजारांच्या बनावट 'गोल्ड फ्लेक' सिगारेटचा साठा जप्त. बारामती पोलिसांनी पिकअप टेम्पोसह मुंबई कनेक्शन असलेल्या ४ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jul 31, 2026 | 08:53 PM
Baramati News: बारामती पोलिसांचा धडाका! ११ लाखांच्या बनावट ‘गोल्ड फ्लेक’ सिगारेटचा साठा जप्त; मुंबई कनेक्शन उघड
Follow Us
Follow Us:
  • बारामती पोलिसांचा धडाका!
  • ११ लाखांच्या बनावट ‘गोल्ड फ्लेक’ सिगारेटचा साठा जप्त
  • मुंबई कनेक्शन उघड
बारामती: प्रतिनिधी: बारामती शहर परिसरात बनावट आणि नामांकित कंपन्यांच्या नावाने डुप्लिकेट सिगारेटची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या रॅकेटचा बारामती शहर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. बारामती शहरातील श्रीराम नगर परिसरात केलेल्या कारवाईत पोलिसांनी सुमारे ११ लाख ३२ हजार रुपये किमतीचा बनावट सिगारेटचा साठा आणि पिकअप टेम्पो जप्त केला आहे. याप्रकरणी ‘अन्वेष आयपीआर सर्व्हिसेस’ चे डेप्युटी मॅनेजर योगेश वेदानंदसिंग तोमर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चार जणांविरुद्ध कॉपीराईट अधिनियम १९५७ च्या कलम ५१ व ६३ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

हुजेब फिरोज बागवान चालक (रा. यादगार सिटी, हरीकृपानगर बारामती) रयान अयुब खान (रा. हरीकृपानगर इंदापूर रोड, बारामती) जाकीर अल्लाउद्दीन शेख (रा.अंधेरी रेल्वे स्टेशन, मुंबई) पप्पू निषाद (रा. महादेव मळा, बारामती) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत..

गोपनीय बातमीवरून पोलिसांची कारवाई मिळालेल्या माहितीनुसार, दि. २९ जुलै २०२६ रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास बारामती शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील श्रीराम नगर येथे एका टाटा कंपनीच्या कॅरी पिकअप टेम्पोमध्ये (क्र. एम . एच ४२, ए.क्यू ६६१७) नामांकित कंपनीच्या नावाने बनावट सिगारेटची वाहतूक व विक्री होत असल्याची गोपनीय बातमी मिळाली होती.

गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणाला ठोकल्या बेड्या; भारती विद्यापीठ पोलिसांची मोठी कारवाई

त्यानुसार बारामती पोलिसांनी तक्रारदार आणि पंचांनी घटनास्थळी धाव घेऊन सदर पिकअप टेम्पो ताब्यात घेतला ६ लाख ८२ हजारांच्या बनावट सिगारेट जप्त टेम्पोची पाहणी केली असता, त्यामध्ये ‘गोल्ड फ्लेक’ कंपनीच्या नावाचे बनावट सिगारेटचे बॉक्स आढळून आले. तपासादरम्यान हे बॉक्स बनावट असल्याचे स्पष्ट झाले.

पोलिसांनी कारवाईदरम्यान गोल्ड फ्लेक रेड २,४०,००३ किमतीचे ५० बॉक्स, गोल्ड लाईट ४,४२,००० किमतीचे १३० बॉक्स, टाटा कॅरी पिकअप टेम्पो ४,५०,००० रुपये किमतीचा पिकअप असा एकूण ११ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

मुंबईवरून होत होता बनावट मालाचा पुरवठा

चालक हुजेब बागवान याच्याकडे चौकशी केली असता, त्याने हा माल रयान अयुब खान व जाकीर अल्लाउद्दीन शेख यांच्याकडून मिळाल्याचे आणि पप्पू निषाद यांच्या टेम्पोतून आणल्याचे सांगितले. मुंबईतील अंधेरी येथून हा बनावट माल पुरवला जात असल्याचे तपासात उघड झाले आहे. सदर कारवाई बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार ज्ञानदेव क्षीरसागर, पोलीस हवालदार साबळे यांच्या पथकाने केलेली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार यशवंत ज्ञानदेव पवार करत आहेत.

मोशी दुर्घटनेप्रकरणी मोठी अपडेट, आता एसआयटी करणार तपास; कामगारांच्या मृत्यूची होणार सखोल चौकशी

Web Title: Baramati police seized fake gold flake cigarettes worth 11 lakh marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2026 | 08:53 PM

Topics:  

  • baramati
  • crime news

संबंधित बातम्या

तोतया इंजिनीअरचा तरुणीवर अत्याचार, लग्नासाठी एक अट घातली अन्…; वसईतील संतापजनक प्रकार
1

तोतया इंजिनीअरचा तरुणीवर अत्याचार, लग्नासाठी एक अट घातली अन्…; वसईतील संतापजनक प्रकार

लोणीतील खुनाच्या प्रयत्नाचा लावला छडा, मुख्य आरोपी जेरबंद! सात साथीदार निष्पन्न
2

लोणीतील खुनाच्या प्रयत्नाचा लावला छडा, मुख्य आरोपी जेरबंद! सात साथीदार निष्पन्न

महावितरणच्या कर्मचाऱ्याला बुक्क्यांनी मारहाण, परतूर येथील घटनेनं खळबळ; तिघांविरोधात गुन्हा दाखल
3

महावितरणच्या कर्मचाऱ्याला बुक्क्यांनी मारहाण, परतूर येथील घटनेनं खळबळ; तिघांविरोधात गुन्हा दाखल

दिल्ली हादरली! ५० वर्षीय महिलेकडे २०० कोटींची खंडणी; परदेशात बसलेल्या गुंडांना टार्गेटची माहिती मिळते तरी कशी?
4

दिल्ली हादरली! ५० वर्षीय महिलेकडे २०० कोटींची खंडणी; परदेशात बसलेल्या गुंडांना टार्गेटची माहिती मिळते तरी कशी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.