Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘माझी आई मला समजून घेत नाही’, तरुणाने जीव संपवण्याआधी इंस्टाग्रामवर शेअर केला व्हिडिओ

उत्तर प्रदेशातील बरेली येथे ३८ वर्षीय तरुणाने आत्महत्येपूर्वी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत आपली व्यथा मांडली. या घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केला असून प्रकरणाची सखोल चौकशी केली जात आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 25, 2026 | 08:01 AM
'माझी आई मला समजून घेत नाही', तरुणीने जीव संपवण्याआधी इंस्टाग्रामवर शेअर केला व्हिडिओ

'माझी आई मला समजून घेत नाही', तरुणीने जीव संपवण्याआधी इंस्टाग्रामवर शेअर केला व्हिडिओ

Follow Us
Follow Us:
  • आत्महत्येपूर्वी तरुणाने सोशल मीडियावर भावनिक व्हिडिओ शेअर केला.
  • मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला.
  • मोबाईल, व्हिडिओ आणि कुटुंबीयांच्या जबाबांच्या आधारे प्रकरणाचा तपास सुरू आहे.
देशात मानसिक आजाराने अनेक लोक ग्रस्त आहेत. हा आजार सामान्य वाटत असला तरी याला बळी पडून अनेक लोक आत्महत्या करतात. अशीच एक घटना उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातून समोर येत आहे, इथे बाहेरी गावातील एका तरुणाने आपले आयुष्य संपवले आहे. माहितीनुसार, विषारी पदार्थाचे सेवन करुन त्याने आपला जीव संपवला. आत्महत्या करण्यापूर्वी तरुणाने एक व्हिडिओ देखील शूट केला ज्यात आपली व्यथा त्याने व्यक्त केली. हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट करत त्याने आईचा माझ्यावर विश्वास नीहीये असे यात म्हटले. आत्महत्येचे हे प्रकरण सध्या चांगलेच चर्चेत असून पोलिस प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

लज्जास्पद! औरंगबादमध्ये नेपाळी तरुणीवर गँगरेप, १०० रुपये देऊन आरोपी फरार

काय आहे संपू्र्ण प्रकरण?

नवायल गावातील रहिवासी असलेल्या राजीव गंगवारने दुपारी दोन वाजताच्या सुमारास सोशल मिडियावर व्हिडिओ शेअर केला. राजीवचे वय ३८ वर्ष असल्याचे सांगण्यात येत आहे. लोकप्रिय सोशल मिडिया प्लॅटफाॅर्म इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला होता. व्हिडिओमध्ये आपली खंत व्यक्त करताना राजीवने म्हटले की, आत्महत्येचे कारण कोणत्या मुलीशी जोडलेले नाही. व्हिडिओत त्याने सांगितले की, आपल्या कुटुंबासाठी तो जीवन संपवत आहे. त्याने असेही सांगितले की, त्याचा मृतदेह पुलभाटा मुडिया टोल प्लाझापासून थोड्या अंतरावर सापडेल. व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर त्याने काही विषारी पदार्थांचे सेवन केले ज्यामुळे प्रकृती अचानक खराब होऊ लागली. काही वेळीने तडफडूनच त्याने आपले प्राण सोडले. आजूबाजूच्या लोकांना जेव्हा तरुणाचा मृतदेह आढळला तेव्हा त्यांनी लगेच पोलिसांना याची माहिती दिली.

बार्शी शहरातील ताड-सौंदणे रस्त्यावर भीषण अपघात; पिता-पुत्राचा मृत्यू

हनुवटीवर जखम

घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाली आणि त्यांनी मृतदेहाला ताब्यात घेतले. मृतकाच्या हनुवटीवर लहान जखमेची खून आढळली आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून प्राथमिक तपासात विषारी पदार्थ खाल्ल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तथापि शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल. सध्या पोलिस सध्या, पोलीस त्या तरुणाचा मोबाईल फोन, इन्स्टाग्राम व्हिडिओ तपासून आणि त्याच्या कुटुंबीयांची चौकशी करून संपूर्ण प्रकरणातील धागेदोरे जुळवण्याचा प्रयत्न करत आहे.

 

Web Title: Bareilly man suicide instagram video emotional message family mental health case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2026 | 10:35 AM

Topics:  

  • crime news
  • Suicide case
  • Uttar Praadesh Crime

संबंधित बातम्या

गांजा तस्करी प्रकरणातील फरार झालेल्या आरोपीला ठोकल्या बेड्या; पुण्यातील ‘या’ भागात सापळा रचून पकडले
1

गांजा तस्करी प्रकरणातील फरार झालेल्या आरोपीला ठोकल्या बेड्या; पुण्यातील ‘या’ भागात सापळा रचून पकडले

जुन्नर तालुक्यातील चिमुरडीवरील अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट; ६३३ पानी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल
2

जुन्नर तालुक्यातील चिमुरडीवरील अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट; ६३३ पानी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल

Ratnagiri: आरेमध्ये हरवलेल्या मांजरावरून राडा! दोन गटांत तुफान हाणामारी, थेट ब्लेड आणि काठ्यांनी…
3

Ratnagiri: आरेमध्ये हरवलेल्या मांजरावरून राडा! दोन गटांत तुफान हाणामारी, थेट ब्लेड आणि काठ्यांनी…

दहीहंडीतील ‘डीजे’च्या दणदणाटावर पिंपरी-चिंचवड पोलिसांचा दणका; तब्बल 16 गुन्हे दाखल, डीजे साहित्यही जप्त
4

दहीहंडीतील ‘डीजे’च्या दणदणाटावर पिंपरी-चिंचवड पोलिसांचा दणका; तब्बल 16 गुन्हे दाखल, डीजे साहित्यही जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.