Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Beed Accident: बीड-शिरूर मार्गावर भीषण अपघात; होळी साजरी करायला निघालेल्या तरुणाचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी

बीड-शिरूर मार्गावर रायमोह गावाजवळ होळी साजरी करण्यासाठी निघालेल्या तरुणांच्या कारचा भीषण अपघात झाला. गाडीवरील नियंत्रण सुटून ती विहिरीच्या कठड्याला धडकली. कृष्णा मुळे याचा जागीच मृत्यू झाला, तर तिघे गंभीर जखमी.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 03, 2026 | 08:32 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • रायमोह गावाजवळ कारचा भीषण अपघात
  • कृष्णा मुळे याचा जागीच मृत्यू
  • तिघे जखमी; बीडमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू
बीड: बीड येथून एक अपघाताची धक्कादायक घटना समोर आली आहे. होळी साजरी करायला निघालेल्या तरुणांच्या कारचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून तिघे गंभीर जखमी झाले आहे. देशभरात जिकडे तिकडे होळीचा सण साजरा करण्यात येत आहे. आता हा अपघात झाल्याने धूलिवंदनच्या सणाला गालबोट लागलं आहे.

हा अपघात बीड शिरूर मार्गावरील रायमोह गावाजवळ घडला. या अपघात कृष्णा मुळे याचा मृत्यू झाला आहे. कृष्णा हा आपल्या मित्रांसोबत धूलिवंदनचा सण साजरा करण्यासाठी वॉटर पार्कला निघाला होता. मात्र, बीड-शिरुर मार्गावर गाडीवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला पलट्या खात थेट विहिरीच्या कठड्याला जाऊन धडकली. सुदैवाने ही गाडी विहिरीत पडली नाही. परंतु या भीषण अपघातात कृष्णा मुळे हा युवक जागीच ठार झाला. तर, कारमधील प्रसाद खोले, यश पेंढारे आणि अन्य एक जण जखमी आहेत.

15 लाखांची रोकड घेऊन निघालेल्या तरुणाचा पाठलाग, नागरिक जमा झाले अन्…; पुण्यातील थरारक घटना

अपघातातील कारच्या पाठीमागे त्यांच्याच मित्रांनी आणखी एक गाडी होती, त्यामुळे कारमधील मित्रांनी जखमींना तातडीने बीड येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.

बीडमध्ये संतापजनक प्रकार! फूस लावून शेतात नेले, तिथे नेऊन अत्याचार केला आणि…

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. दहावीत शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून या घटनेमुळे परिसरात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे.

काय घडलं नेमकं?

समीर ताजोद्दीन शेख (वय 20, रा. सुर्डी-सोनेसांगावी) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. या तरुणाने शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास मुलीला फूस लावून नेले. संबंधित आरोपी हा पिकअप वाहन चालक म्हणून काम करतो. मुलगी घरी परतली नसल्याने तिच्या वडिलांनी युसूफवडगाव पोलिसांकडे धाव घेतली. तक्रार मिळताच पोलिसांनी विविध तांत्रिक साधनांचा वापर करून तपासाची दिशा ठरवली.

ट्रकचे चाक अंगावरुन गेल्याने 3 वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू, वडील जखमी; नवले पुलाजवळील घटना

 

 

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: अपघात नेमका कुठे झाला?

    Ans: बीड-शिरूर मार्गावरील रायमोह गावाजवळ हा अपघात घडला.

  • Que: अपघातात किती जण जखमी झाले?

    Ans: तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत.

  • Que: मृत व्यक्ती कोण होती?

    Ans: या अपघातात कृष्णा मुळे याचा जागीच मृत्यू झाला.

Web Title: Beed accident terrible accident on beed shirur road youth dies while going to celebrate holi three seriously injured

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 03, 2026 | 08:32 AM

Topics:  

  • Beed
  • Beed Crime
  • crime

संबंधित बातम्या

संतापजनक! असा बाप कोणाला नको…; १३ दिवसांच्या नवजात बाळाची हत्या करून पाण्याच्या टाकीत…; पत्नी मुस्कानच्या तक्रारीनंतर अटक
1

संतापजनक! असा बाप कोणाला नको…; १३ दिवसांच्या नवजात बाळाची हत्या करून पाण्याच्या टाकीत…; पत्नी मुस्कानच्या तक्रारीनंतर अटक

Chhatrapati Sambhajinagar: Instagram वर झाली मैत्री अन् आयुष्य उद्ध्वस्त! विवाहितेचे अपहरण करून 24 तास डांबले; वारंवार अत्याचार
2

Chhatrapati Sambhajinagar: Instagram वर झाली मैत्री अन् आयुष्य उद्ध्वस्त! विवाहितेचे अपहरण करून 24 तास डांबले; वारंवार अत्याचार

Latur Crime: प्रेमाचे आमिष दाखवून १७ वर्षीय मुलीचे अपहरण; डांबून ठेवत अत्याचार; २४ तासात पोलिसांनी लावला छडा
3

Latur Crime: प्रेमाचे आमिष दाखवून १७ वर्षीय मुलीचे अपहरण; डांबून ठेवत अत्याचार; २४ तासात पोलिसांनी लावला छडा

Saudi Prince Dead: लंडनच्या आलिशान हॉटेलमध्ये सौदी राजकुमाराचा संशयास्पद मृत्यू; वर्षभरानंतर उलगडलं रहस्य!
4

Saudi Prince Dead: लंडनच्या आलिशान हॉटेलमध्ये सौदी राजकुमाराचा संशयास्पद मृत्यू; वर्षभरानंतर उलगडलं रहस्य!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.