Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Beed Crime: आमच्या पाहुण्याला कामावर का नेतोस? म्हणत कात्रीने दात पाडले, डोकं फोडले आणि…

बीड जिल्ह्यातील शिरूर कासार येथे एका मजुराला कामावर नेण्याच्या कारणावरून मुकादमावर जीवघेणा हल्ला झाल्याचा आरोप आहे. कात्रीने मारहाण करून दात पाडण्यात आले तसेच जमिनीवर आपटल्याने तो गंभीर जखमी झाला. या प्रकरणी शिरूर कासार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 08, 2026 | 03:07 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • मजुराला कामावर नेण्याच्या कारणावरून मुकादमावर हल्ला झाल्याचा आरोप.
  • कात्रीने मारहाण करून दात पाडले, डोक्यासह मानेवर गंभीर दुखापत.
  • शिरूर कासार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल; पोलिसांकडून तपास सुरू
बीड: बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यात किरकोळ कारणावरून मुकादमावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका मजुराला कामावर घेऊन जात असल्याच्या कारणावरून झालेला वाद इतका विकोपाला गेला की आरोपीने मुकादमाला कात्रीने मारहाण केली, त्याचे दात पाडले आणि जमिनीवर आपटून गंभीर जखमी केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी शिरूर कासार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

नेमकं प्रकरण काय?

जखमी मुकादमाचे नाव युवराज बारीकराव मांडवे (वय 28) असे आहे. तक्रारीनुसार, संबंधित मजूर युवराज यांच्याकडे स्वतःच्या इच्छेने काम करत होता. मात्र, “आमच्या पाहुण्याला कामावर का घेऊन जातोस?” या कारणावरून आरोपीने वाद घातला. युवराज यांनी संबंधित मजूर स्वतःच्या इच्छेने कामाला येत असल्याचे सांगून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. तरीही आरोपीने त्यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Jaipur Crime: अपघात नव्हे तर सुनियोजित हत्या! सरकारी नोकरी आणि…;मुलीने दिली आईच्या हत्येसाठी 7 लाखांची सुपारी

कात्रीने हल्ला, गंभीर दुखापत

तक्रारीनुसार, आरोपीने युवराज यांच्यावर कात्रीने हल्ला करून त्यांच्या तोंडावर वार केले. या हल्ल्यात त्यांचे दात तुटले. त्यानंतर त्यांना जमिनीवर आपटल्याने डोक्यालाही गंभीर दुखापत झाली. मानेवर, डोक्यावर आणि चेहऱ्यावर गंभीर जखमा झाल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कारवाईची मागणी

या प्रकरणी तुषार बबनराव मंडलिक याच्याविरोधात गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. शिरूर कासार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली असून नेमका वाद कशामुळे झाला, याचा पोलीस तपास करत आहेत.

पती खूप दारु पित होता… पत्नीने तारेने गळा आवळून केली हत्या, पोलिसांना सांगितली हार्ट अटॅकची खोटी कहाणी

राज्यात काैंटुबिक गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असून पुन्हा एकदा बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. किरकोळ वाद कधी भीषण रुप घेईल ते सांगता येत नाही आणि या प्रकरणातही असेच काहीसे घडून आले. पतीच्या दारुच्या व्यसनाला कंटाळून पत्नीनेच तारेने गळा आवळत पतीची हत्या केली. पतीच्या खूनानंतर जणू आपल्याला काही माहितीच नाही असा बनाव तिने रचला. तसेच पोलिसांपासून वाचण्यासाठी तिने पतीचा हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याची खोटी कहाणीही सर्वांना ऐकवली. तथापि पोलिसांना संशय येताच त्यांनी महिलेची सक्तीने चाैकशी केली ज्यात तिने आपला गुन्हा कबूल केला.

Nashik News: चिकन खाल्लं, त्यानंतर दही… पत्नीचा मृत्यू, 10 दिवसांनी पतीचाही मृत्यू;कारण अजूनही गूढ

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: शिरूर कासार, बीड.

  • Que: जखमी मुकादमाचे नाव काय आहे?

    Ans: युवराज बारीकराव मांडवे.

  • Que: या प्रकरणात पोलिसांनी काय केले?

    Ans: तक्रार दाखल करून तपास सुरू केला आहे.

Web Title: Beed crime demanding to know why do you take our guest to work the assailant knocked out teeth with scissors smashed the victims head and

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2026 | 03:07 PM

Topics:  

  • Beed
  • Beed Crime
  • crime

संबंधित बातम्या

Navi Mumbai Crime: कोपरखैरणे हादरले! बॅटच्या प्रहाराने कवटी फ्रॅक्चर, चार दिवसांनी मृत्यू; पसार आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू
1

Navi Mumbai Crime: कोपरखैरणे हादरले! बॅटच्या प्रहाराने कवटी फ्रॅक्चर, चार दिवसांनी मृत्यू; पसार आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू

Devendra Fadnavis: अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना
2

Devendra Fadnavis: अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना

Beed Drought Crisis : पावसाअभावी बीडमध्ये दुष्काळाची तीव्रता वाढली; शेती, चारा आणि पाणीटंचाईचे संकट
3

Beed Drought Crisis : पावसाअभावी बीडमध्ये दुष्काळाची तीव्रता वाढली; शेती, चारा आणि पाणीटंचाईचे संकट

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाचा दणका; गुटखा जप्त, नियमभंग करणाऱ्या चहा सेंटरचाही परवाना निलंबित
4

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाचा दणका; गुटखा जप्त, नियमभंग करणाऱ्या चहा सेंटरचाही परवाना निलंबित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.