Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 21 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Beed Crime: पत्नीला फोन केल्याचा राग; बीडमध्ये पतीवर लोखंडी रॉड-दगडांनी जीवघेणा हल्ला; ‘ती’ आता माझी आहे…

बीडच्या केज तालुक्यात पत्नीला फोन केल्याच्या कारणावरून पतीवर लोखंडी रॉड व दगडाने जीवघेणा हल्ला करण्यात आला. आरोपींनी धमकीही दिली. जखमी पतीने पोलिसांत तक्रार दाखल केली असून गुन्हा नोंद झाला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 26, 2026 | 02:25 PM
मोहोळमध्ये वृद्धेवर चाकूने हल्ला करून मंगळसूत्र लंपास; आरोपीला काही तासांतच बेड्या

मोहोळमध्ये वृद्धेवर चाकूने हल्ला करून मंगळसूत्र लंपास; आरोपीला काही तासांतच बेड्या

Follow Us
Follow Us:
  • पत्नीशी संपर्कावरून वाद, पतीवर हल्ला
  • लोखंडी रॉड व दगडाने मारहाण, गंभीर जखमी
  • आरोपींवर गुन्हा दाखल, तपास सुरू
बीड: बीड येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीला फोन केला म्हणून पतीलाच लोखंडी रॉड आणि दगडाने मारहाण केल्याचे समोर आले आहे. पतीने पोलिसांत धाव घेतली असून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना केज तालुक्यातील शिंदी फाटा परिसरात घडली. घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

काय घडलं नेमकं?

पंकज दादाराव वाघमारे हे विडा येथील रहिवासी आहे. ते गुरुवारी सकाळच्या सुमारास शिंदी फाट्याजवळील एका दुकानासमोर बसले होते. त्याचवेळी आरोपी दीपक उत्तम वाघमारे आणि त्याचा साथीदार प्रेम हे दोघे पाठीमागून येत त्यांनी पंकज यांना भेटले. या दरम्यान दोघांनीही पंकज यांच्याशी वाद घालत त्यांच्या पत्नीसोबत आक्षेपार्ह वक्तव्य केले. ‘ती आता तुझी नसून माझी आहे’ असे म्हणत त्यांनी पंकज यांच्यावर हल्ला चढवला.

Crime News : चारित्र्यावरुन संशय अन् मारहाण; वडगाव मावळमध्ये जोडीदारानेच घेतला पत्नीचा जीव

आरोपींनी लोखंडी रॉडने त्यांच्या पायावर आणि मांडीवर वार केले, तसेच डोक्यात दगड मारून गंभीर जखमी केले. एवढेच नाही तर पुन्हा पत्नीला फोन केल्यास जीवे मारण्याची धमकी पंकज याना दिली. या घटनेमुळे जखमी अवस्थेत पंकज यांनी तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तात्काळ गुन्हा नोंदवत तपासाला सुरुवात केली. पोलीस या घटनेचा तपास करत असून या घटनेने खळबळ उडाली आहे.

‘मुलीचं लग्न माझ्याशी लावा’ नाही तर…, गुन्हा दाखल; बीडमध्ये धक्कादायक प्रकार

बीड येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाने जबरदस्ती घरात घुसून तुमच्या मुलीचं लग्न माझ्यासोबत लाऊन द्या, अन्यथा तिच्या वडिलांना जीव ठार मारेन, अशी धमकी दिल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या प्रकरणात खळबळ उडाली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना बीडच्या केज तालुक्यातील एका खेडेगावात घडली.

काय घडलं नेमकं?

एका तरुणाने सायंकाळी घराच्या पाठीमागून प्रवेश करून मायलेकींना धमकी दिली. आरोपी तरुणाने छतावरून उडी मारून घरात प्रवेश केला. “तुमच्या मुलीचे लग्न माझ्याशी लावून द्या, नाहीतर तिच्या वडिलांना जीवे मारील, अशी धमकी त्याने दिली. या प्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून केज पोलीस ठाण्यात संबंधित तरुणाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केज पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिकच तपास केला जात आहे.

Solapur Crime: विजेचा धक्का की घातपात? विवाहित महिलेचा मृत्यू; शिक्षक पतीवर गुन्हा दाखल

 

 

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील शिंदी फाटा परिसरात.

  • Que: हल्ल्याचे कारण काय होते?

    Ans: पतीने पत्नीला फोन केल्याच्या कारणावरून वाद झाला.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: तक्रारीवरून दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Web Title: Beed crime enraged over a phone call to his wife husband subjected to a life threatening attack with iron rods and stones in beed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 26, 2026 | 02:25 PM

Topics:  

  • Beed
  • Beed Crime
  • crime

संबंधित बातम्या

Solapur Crime: माढ्यात जुन्या वादातून सख्ख्या भावावर कोयत्याने हल्ला; डोक्यात 8 वार
1

Solapur Crime: माढ्यात जुन्या वादातून सख्ख्या भावावर कोयत्याने हल्ला; डोक्यात 8 वार

Pune Crime: वानवडीत पोलिस-सराईत गुन्हेगारामध्ये गोळीबार; 30 गुन्ह्यांचा आरोपी अटकेत
2

Pune Crime: वानवडीत पोलिस-सराईत गुन्हेगारामध्ये गोळीबार; 30 गुन्ह्यांचा आरोपी अटकेत

Satara Crime: ट्रॅव्हल्सच्या तपासणीत सापडला कोट्यवधींचा साठा; 150 किलो चांदीसह 40 लाख रोख जप्त
3

Satara Crime: ट्रॅव्हल्सच्या तपासणीत सापडला कोट्यवधींचा साठा; 150 किलो चांदीसह 40 लाख रोख जप्त

Hingoli Crime: प्रेमाचं आमिष दाखवून 18 वर्षीय तरुणीला पळवलं; प्रियकर आणि बापाने केला  घृणास्पद प्रकार
4

Hingoli Crime: प्रेमाचं आमिष दाखवून 18 वर्षीय तरुणीला पळवलं; प्रियकर आणि बापाने केला घृणास्पद प्रकार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.