Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 8 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Beed Crime: संतापजनक! पळून येऊन लग्न कर, नाहीतर फोटो व्हायरल करीन; धमकी देत अल्पवयीन मुलीचा छळ

बीड जिल्ह्यातील परळी येथे एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तिच्यावर पळून जाऊन लग्न करण्यासाठी दबाव टाकण्यात आला. नकार दिल्यानंतर “तुझे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करीन” अशी धमकी आरोपीने दिली. पीडितेच्या तक्रारीनंतर परळी पोलिसांनी आरोपी कृष्णा शिंदे याला अटक केली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 07, 2026 | 01:53 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून आरोपीने विनयभंग केला.
  • लग्नासाठी दबाव टाकत फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली.
  • परळी पोलिसांनी आरोपी कृष्णा शिंदेला अटक केली.
बीड: बीड येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. माझ्याकडे तुझे फोटो आहेत, तू पळून आली नाहीस तर ते सोशल मीडियावर व्हायरल करीन अशी धमकी एका अल्पवयीन मुलीला देत तिचा विनयभंग करण्यात आल्याचे समोर आले आहे. या त्रासाला कंटाळून पीडितेने अखेर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. ही घटना परळी तालुक्यात घडली आहे. पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहे. या घटनेने पुन्हा एकदा महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Solapur Crime: ‘खेळताना पडला’ म्हणणाऱ्या काकाचाच निघाला खुनी चेहरा; 5 वर्षीय चिमुकल्याची गळा दाबून हत्या

काय घडलं नेमकं?

या प्रकरणातील आरोपीचे नाव कृष्णा बाबूराव शिंदे असे आहे. पीडित अल्पवयीन मुलगी नेहमीप्रमाणे घरातून दूध आणण्यासाठी बाहेर पडली होती. ती रस्त्याने जात असतांना आरोपी कृष्ण शिंदे याने तिचा पाठलाग केला. गल्लीत ती एकटी असल्याचे पाहून आरोपीने तिला गाठले आणि तिचा रस्ता अडवून विनयभंग केला. “आपण दोघे पळून जाऊन लग्न करू, तू पळून जाण्यासाठी तयार राहा,” असे आरोपीने पीडितेला म्हंटले. मात्र याला पीडितेने नकार दिला. तेव्हा आरोपीने तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. माझ्याकडे तुझे फोटो आहेत, तू जर माझ्यासोबत पळून आली नाहीस तर हे सर्व फोटो मी सोशल मीडियावर व्हायरल करून तुझी बदनामी करीन,” अशी थेट धमकीच त्याने दिली.

आरोपी कृष्णा शिंदेने याच्या त्रासाला आणि धमक्यांना कंटाळून अखेर पीडित मुलीने आपल्या कुटुंबाला घडलेला सगळा प्रकार सांगितला. त्यानंतर तात्काळ परळी पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून या घटनेचा पुढील अधिक तपास परळी पोलीस करत आहेत.

दारू पार्टीत वाद अन् 36 वर्षीय तरुणाची हत्या; मृतदेह रेल्वे रुळावर टाकून आत्महत्येचा बनाव, मात्र…

बीड जिल्ह्यातील परळी परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि अंगावर शहारे आणणारी घटना समोर आली आहे. पैशांच्या किरकोळ वादातून जिवलग मित्रांनीच 36 वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याचा प्रकार उघड झाला आहे. इतकंच नाही, तर खुनानंतर मृतदेह रेल्वे रुळावर ठेवून आत्महत्येचा बनाव रचण्याचाही प्रयत्न करण्यात आला. मात्र, मोकाट कुत्र्यांमुळे आरोपींचा हा डाव फसला आणि संपूर्ण हत्याकांडाचा थरार उघडकीस आला.

फोटो व्हायरल करण्याची धमकी देत 12 वर्षीय मुलीवर अत्याचार; तळेगाव दाभाडेतील संतापजनक प्रकार

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: ही घटना बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात घडली.

  • Que: आरोपीने पीडितेला कोणती धमकी दिली?

    Ans: “माझ्याकडे तुझे फोटो आहेत, ते सोशल मीडियावर व्हायरल करीन,” अशी धमकी आरोपीने दिली.

  • Que: पोलिसांनी कोणती कारवाई केली?

    Ans: परळी पोलिसांनी आरोपी कृष्णा बाबूराव शिंदे याला अटक केली.

Web Title: Beed crime outrageous run away and marry me or ill make your photos go viralminor girl harassed with threats

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 07, 2026 | 01:53 PM

Topics:  

  • Beed
  • Beed Crime
  • crime

संबंधित बातम्या

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला
1

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई
2

Nashik News: 8 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूचे प्रकरण तापले; कळवणच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा
3

Social Media Donation Fraud: ‘जकात’च्या नावाखाली देणगीचा गोरखधंदा? SIOच्या नावाने आवाहन; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

ATM Card Scam: फेविक्विकने ATM कार्ड जाम करून खात्यातून पैसे लंपास; बिहारला पळणाऱ्या तिघांना धावत्या ट्रेनमधून अटक
4

ATM Card Scam: फेविक्विकने ATM कार्ड जाम करून खात्यातून पैसे लंपास; बिहारला पळणाऱ्या तिघांना धावत्या ट्रेनमधून अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.