Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Beed Crime: वैष्णवी हगवणे प्रकरणाची पुनरावृत्ती! सततच्या छळाला कंटाळून विवाहितेचं टोकाचं पाऊल; तिघांवर गुन्हा दाखल

अंबाजोगाई जवळील चनई येथे सासरकडून होत असलेल्या कथित शारीरिक-मानसिक छळाला कंटाळून विवाहितेने 19 फेब्रुवारी 2026 रोजी गळफास घेतला. अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशन येथे पती, सासू व सासऱ्यांविरुद्ध गुन्हा; तपास सुरू.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 22, 2026 | 11:30 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • घरासमोरील झाडाला नायलॉन दोरीने गळफास
  • पतीकडून मारहाण; सासू-सासऱ्यांकडून मानसिक छळ
  • पैशांवरून वाद व धमकीचेही आरोप
बीड: बीड येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वैष्णवी हगवणे प्रकरणाची पुनरावृत्ती झाल्याचे समोर आले आहे. सासरच्या सततच्या छळाला कंटाळून एका विवाहितेने टोकाचं पाऊल उचलल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पती, सासू आणि सासऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. ही घटना बीडच्या अंबाजोगाई शहराजवळ असलेल्या चनई येथे घडली.

Chhatrapati Sambhajinagar : पहिल्या दोन फेरीत पहिला, मात्र नंतरच्या फेरीत धावतांना कोसळला; पोलीस भरतीदरम्यान तरुणाचा मृत्यू

काय घडलं नेमकं?

भाग्यश्री बापू कांबळे (रा. डिसकळ, ता. कळंब, जि. धाराशीव) हीच लग्न पाच वर्षांपूर्वी चनई येथील रहिवासी असलेल्या अजय तुकाराम चौरे याच्याशी झाले होते.
लग्नानंतर सुरवातीला सर्व काही व्यवस्थित होत मात्र काही काळानंतर, पतीला अजयला दारूचं व्यसन जडलं. दारूच्या नशेत तो आपल्या पत्नीला सतत मारहाण करायचा. एवढंच नाही तर, पीडितेची सासू अयोध्या आणि सासरे तुकाराम हे नेहमी आपल्या सुनेला “घरकाम येत नाही” आणि “तू संसार करू शकत नाहीस”
असे टोमणे मारू लागले आणि तिचा मानसिक छळ करू लागले.

मारून टाकण्याची धमकी

जेव्हा मुलगी आम्रपाली आजारी होती त्यामुळे तिच्या उपचारासाठी भाग्यश्रीच्या वडिलांकडे ५ हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. पण गरिबीमुळे बापू कांबळे यांनी 2 ते 3 हजार रुपये पाठवले. मात्र एवढेच पैसे का पाठवले, पूर्ण का पाठवले नाही? असे म्हणत भाग्यश्रीच्या पती अजयने तिला मारून टाकण्याची धमकी दिली, असा आरोप करण्यात आला आहे.

छळाला कंटाळून संपवले आयुष्य

या सततच्या छळाला कंटाळून अखेर भाग्यश्रीने 19 फेब्रुवारी 2026 रोजी तिने टोकाचा पाऊल उचलले. सकाळी 8:30 वाजताच्या सुमारास तिच्या राहत्या घरासमोरील सीताफळच्या झाडाला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच भाग्यश्रीच्या माहेरच्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि एकच टाहो फोडला.

गुन्हा दाखल

माहेरच्यांनी अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशनमध्ये भाग्यश्रीचा पती अजय चौरे, सासू अयोध्या चौरे आणि सासरे तुकाराम चौरे यांना जबादार धरले आहे. त्यांनी या तिघांविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी तिघांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 108, 115 (2), 3(5), 351(2) आणि 352 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रविकुमार राजेंद्र पवार करत असल्याची माहिती आहे.

Beed Crime: लॉजवर आढळला तरुणाचा संशयास्पद मृतदेह खोलीत; रूममधून दुर्गंधी आल्याने प्रकरण समोर

💡

Frequently Asked Questions

  • Que: काय घडलं?

    Ans: विवाहितेने कथित छळाला कंटाळून गळफास घेतल्याची माहिती.

  • Que: कोणावर गुन्हा दाखल?

    Ans: पती, सासू आणि सासऱ्यांविरुद्ध.

  • Que: कोणत्या कलमान्वये कारवाई?

    Ans: भारतीय दंड संहितेतील संबंधित कलमान्वये गुन्हा नोंद.

Web Title: Beed crime vaishnavi kidnapping case repeated tired of constant harassment married woman takes extreme step case registered against three

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2026 | 11:26 AM

Topics:  

  • Beed
  • Beed Crime
  • crime

संबंधित बातम्या

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाचा दणका; गुटखा जप्त, नियमभंग करणाऱ्या चहा सेंटरचाही परवाना निलंबित
1

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाचा दणका; गुटखा जप्त, नियमभंग करणाऱ्या चहा सेंटरचाही परवाना निलंबित

Navi Mumbai Crime: कोपरीतील मेघना ज्वेलर्स घरफोडीचा 24 तासांत छडा; महिलेसह दोघांना बेड्या
2

Navi Mumbai Crime: कोपरीतील मेघना ज्वेलर्स घरफोडीचा 24 तासांत छडा; महिलेसह दोघांना बेड्या

Vilas Ghule Murder Case : ‘माझ्या मुलाला अडकवण्यासाठी जेलमधून कट’, ऑडिओ क्लिप ऐकवत बजरंग सोनावणेंचे वाल्मिक कराडवर गंभीर आरोप
3

Vilas Ghule Murder Case : ‘माझ्या मुलाला अडकवण्यासाठी जेलमधून कट’, ऑडिओ क्लिप ऐकवत बजरंग सोनावणेंचे वाल्मिक कराडवर गंभीर आरोप

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी
4

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.