Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bhandara News: परीक्षेला जात असताना विद्यार्थ्यावर बिबट्याचा जीवघेणा हल्ला; मृत्यूच्या जबड्यातून थोडक्यात बचावला!

भंडाऱ्यात अंतिम वर्षाची परीक्षा देण्यासाठी जात असलेल्या विद्यार्थ्यावर बिबट्याने हल्ला केला. दुचाकीवरून पडल्याने बिबट्या पळून गेला. विद्यार्थी बचावला, मात्र परीक्षा चुकल्याने वर्ष वाया जाण्याची भीती आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 12, 2026 | 04:14 PM
crime ( फोटो सौजन्य - social media)

crime ( फोटो सौजन्य - social media)

Follow Us
Follow Us:
  • राजापूर तलावाजवळ विद्यार्थ्यावर बिबट्याने अचानक हल्ला केला.
  • दुचाकी कोसळल्याच्या आवाजाने बिबट्या जंगलात पळून गेला.
  • विद्यार्थी जखमी झाला असून परीक्षा चुकल्याने शैक्षणिक नुकसान होण्याची भीती आहे.
भंडारा: भंडारा जिल्ह्यातून एक थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या अंतिम वर्षाची परीक्षा देण्यासाठी जाणाऱ्या एका विद्यार्थ्यावर वाटेत दबा धरून बसलेल्या बिबट्यानं जीवघेणा हल्ला केल्याचे समोर आले आहे. या मृत्यूच्या जबड्यातून त्याने स्वतःची सुटका करून घेतली. घडलेली घटना भंडारा आणि मध्यप्रदेशला जोडणाऱ्या महामार्गावरील तुमसर तालुक्यातील राजापूर तलाव परिसरातील आहे. या घटनेत तरुणाचा जीव वाचला मात्र त्याचा एक महत्वाचं शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती निर्माण झाली.

Pune Crime: कार चालकाचा ताबा सुटला आणि महिला आली थेट चाकाखाली चिरडली; CCTV मध्ये कैद थरार

काय घडलं नेमकं?

या प्रकरणातील पीडित तरुणाचा नाव २२ वर्षीय अतुल रेंभुर्ण हा तरुण आपल्या दुचाकीने सीतासावंगी येथील परीक्षा केंद्राकडे निघाला होता. राजापूर तलावाजवळ पोहोचताच अचानक एका बिबट्याने अतुलवर झडप घातली. बिबट्याचा तो भयानक हल्ला पाहून अतुलचा थरकाप उडाला, तो धावत्या गाडीवरून रस्त्यावर कोसळला. यावेळी गाडीची कोसळल्याने मोठा आवाज झाला. या बिबट्याने जंगलाच्या दिशेने धूम ठोकली. त्यांनतर पाठीमागून येणाऱ्या नागरिकांनी धाव घेतली. त्याला तातडीने गोबरवाही येथील प्राथमिक रुग्णालयात दाखल केले.

या दुर्घटनेत तो बचावला मात्र आयुष्य जरी वाचलं असलं तरी आयुष्यातील महत्त्वाची अंतिम वर्षाच्या परीक्षेचा एक पेपर तो देऊ नं शकल्यानं या विद्यार्थ्याचं एक वर्ष आता वाया जाणार असल्याची भीती या विद्यार्थ्याला आहे.

प्रेमविवाह करून पळाली मुलगी, “मुलगी परत आणतो” म्हणत स्टॅम्प पेपरवर दिली हमी; भोंदूबाबाकडून लाखोंची फसवणूक

भंडारा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमविवाहासाठी घरातून तरुणी पळून गेली होती. एका भोंदूबाबाने मुलीला परत आणण्यासाठी तिच्या वडिलांकडून तब्बल १ लाख रुपये लुटल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणातील भोंदूबाबाने १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर मुलगी परत आणण्याची लेखी हमी देखील दिली होती. या घटनेने खळबळ उडाली आहे.

या प्रकरणातील पीडित व्यक्तीचे नाव शिवशंकर डोरले असे आहे. ते भंडारा तालुक्यातील बोरगाव येथील ते रहिवासी आहे. त्यांच्या मुलीने शेजारच्या तरुणासोबत पळून प्रेमविवाह केला. मुलगी परत मिळावी या विवंचनेत असतांना त्यांची भेट भोंदूबाबा हेमदास बावणे याच्याशी झाली. मुलीवर करणी आणि भानामती झाली आहे, ती उतरवण्यासाठी पूजा करावी लागेल, असा दावा या भोंदू बाबानं केला. सुरुवातीला पूजा करण्याच्या नावाखाली बाबानं ८ हजार रुपये उकळले. पूजा करूनही मुलगी परतली नाही, तेव्हा बाबानं भीती घातली की, मुलीच्या जीवाला धोका आहे.

Bhandara Crime: प्रेमविवाह करून पळाली मुलगी, “मुलगी परत आणतो” म्हणत स्टॅम्प पेपरवर दिली हमी; भोंदूबाबाकडून लाखोंची फसवणूक

💡

Frequently Asked Questions

  • Que: विद्यार्थ्याचे नाव काय आहे?

    Ans: विद्यार्थ्याचे नाव अतुल रेंभुर्ण आहे.

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: ही घटना तुमसर तालुक्यातील राजापूर तलाव परिसरात घडली.

  • Que: विद्यार्थ्याला कोणत्या कारणामुळे नुकसान होण्याची भीती आहे?

    Ans: अंतिम वर्षाची परीक्षा चुकल्यामुळे त्याचे एक शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती आहे.

Web Title: Bhandara news leopard launches deadly attack on student while he was heading to exam narrowly escapes the jaws of death

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 12, 2026 | 04:14 PM

Topics:  

  • Bhandara
  • Bhandara crime
  • crime
  • Leopard Attack
  • Madhyapradesh

संबंधित बातम्या

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी
1

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात
2

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन
3

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन

Ulhasnagar Crime: 50 लाख उकळले अन् म्हणाला ‘थँक्यू अंकल’! उल्हासनगरमध्ये अपहरण-खंडणी प्रकरणाचा पर्दाफाश
4

Ulhasnagar Crime: 50 लाख उकळले अन् म्हणाला ‘थँक्यू अंकल’! उल्हासनगरमध्ये अपहरण-खंडणी प्रकरणाचा पर्दाफाश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.