Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 21 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bhandara: भंडाऱ्यात वाघाचा धुमाकूळ; 15 दिवसांत 2 जणांचा बळी, वाघाच्या भीतीने मुले शाळेत जाईना; गावकऱ्यांत भीती

भंडाऱ्यातील साकोली परिसरात वाघाच्या हल्ल्यांनी 15 दिवसांत 2 जणांचा बळी घेतला असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. वनविभाग प्रयत्न करत असला तरी वाघ अद्याप जेरबंद झाला नाही.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 04, 2026 | 12:25 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • 15 दिवसांत वाघाच्या हल्ल्यात 2 जणांचा मृत्यू
  • परिसरात भीतीचं वातावरण, लोक घराबाहेर पडण्यास घाबरले
  • वनविभागाचे प्रयत्न सुरू, पण वाघ अद्याप मोकाट
भंडारा: भंडारा जिल्ह्यातील साकोली मध्ये नवेगाव व्याघ्र प्रकल्प आहे. याला लागून असलेल्या जंगलात नेहमीप्रमाणे प्राण्यांचा वावर असतो. मात्र गेल्या १५ दिवसात वाघांनी एवढा धुमाकूळ घातला आहे. त्याने या परिसरात दोन जणांचा जीव घेतला त्याने भीतीच वातावरण तयार झाल आहे. १९ तारखेला बांपेवाडा परिसरात एक शेतकरी शेतावर गेला होता. तेव्हा त्याने शेतकऱ्यावर हल्ला केला. त्यानंतर २७ मार्च ला उमर झरी इथ पण त्याने एका महिलेवर हल्ला केला आणि वाघाच्या हल्ल्यात महिला मृत्युमुखी पडली आहे. वसंत मोहफुल आणि माया सोनवणे अशी मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांची नाव आहेत. साकोली मधील बांपेवाडा, उमरझरी आणि आमगाव परिसरात ही घटना घडली आहे. या सगळ्या भागात वाघामुळे भीतीच वातावरण आहे लोक बाहेर पडायला घाबरत आहेत.

Pune Crime: फेसबुकवरून ओळख, लग्न आणि संशय; आळंदीत चिमुकलीसह वृद्धेची निर्घृण हत्या

महिला थोडक्यात बचावली

उमरझरीमध्ये जाणाऱ्या शाळेत पाठवायला नागरिक आता घाबरत आहेत. वाघाला पकडण्यासाठी वन विभाग प्रयत्न करत आहेत. मात्र कारवाई करण्यास वन विभाग उशीर करत अस इथल्या स्थानिकांचा आरोप आहे. ४६ ट्रॅप कॅमेरे, ४ ड्रोन आणि १८० कर्मचारी हे गस्त घालत आहेत. मात्र वाघ हा सतत आपली जागा बदलत आहे. त्यामुळे वन विभागाला त्याला ट्रॅप करणे अवघड बनत चालल आहे. घनदाट जंगल असल्याने फिरायला पण अडचण येत आहेत. वाघाला डॉट मारून बेशुद्ध करण्यासाठी कर्मचारी प्रयत्न करत आहेत. वाघाने १५ दिवसात दोन जणांचा बळी घेतला मात्र त्याने एका महिलेवर पण हल्ला करायचा प्रयत्न केला. या हल्ल्यातून महिला थोडक्यात बचावली आहे. मात्र ती गंभीर जखमी झाली आहे.

भीतीचे वातावरण

साकोली तालुक्यात वाघांच्या भीतीने नागरिक वैतागले आहेत. लवकर वाघावर जेरबंद करावी अशी मागणी करण्यात येत आहे. येत्या तीन दिवसात जर वाघाला जेरबंद केल नाही तर मग मात्र तीव्र आंदोलन करू इशारा देण्यात आला आहे. जर वन विभागाने कारवाई केली नाही तर आम्ही चौक्या ताब्यात घेवू अशी थेट इशारा गावकऱ्यांनी प्रशासनाला दिला आहे. कारण १५ दिवसात २ जणांचा जीव वाघाच्या हल्ल्यात झाला आहे.

पुण्यात राष्ट्रवादीच्या नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

💡

Frequently Asked Questions

  • Que: वाघाच्या हल्ल्यात किती जणांचा मृत्यू झाला?

    Ans: 15 दिवसांत 2 जणांचा मृत्यू झाला.

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: भंडारा जिल्ह्यातील साकोली परिसरात.

  • Que: वनविभाग काय करत आहे?

    Ans: ट्रॅप कॅमेरे, ड्रोन व कर्मचारी तैनात करून वाघाला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Web Title: Bhandara tiger wreaks havoc claims two lives in 15 days children stop attending school out of fear panic grips villagers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 04, 2026 | 12:25 PM

Topics:  

  • Bhandara crime
  • crime
  • tiger

संबंधित बातम्या

Navarashtra Impact: नवराष्ट्रच्या बातमीचा दणका! नागरिकांना उडवणारा भरधाव कारचालक अखेर पोलिसांच्या ताब्यात
1

Navarashtra Impact: नवराष्ट्रच्या बातमीचा दणका! नागरिकांना उडवणारा भरधाव कारचालक अखेर पोलिसांच्या ताब्यात

KDMC Crime: घातपाताचा कट होता का? कल्याणजवळ कारमधून पिस्तूल-काडतुसे जप्त; रोशन गोंधळीला अटक
2

KDMC Crime: घातपाताचा कट होता का? कल्याणजवळ कारमधून पिस्तूल-काडतुसे जप्त; रोशन गोंधळीला अटक

Washim crime: अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध, आंतरजातीय विवाहाला घरच्यांचा विरोध; प्रेमीयुगलाने मोर्णा तलावात उडी घेत संपवलं जीवन
3

Washim crime: अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध, आंतरजातीय विवाहाला घरच्यांचा विरोध; प्रेमीयुगलाने मोर्णा तलावात उडी घेत संपवलं जीवन

Navi Mumbai Crime: ‘आम्ही पोलीस आहोत’ म्हणत ६३ वर्षीय महिलेला गंडा; ३.८५ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास
4

Navi Mumbai Crime: ‘आम्ही पोलीस आहोत’ म्हणत ६३ वर्षीय महिलेला गंडा; ३.८५ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.