Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Twisha Sharma Case मध्ये ट्विस्ट; पती समर्थ सिंगबाबत कोर्टाने दिला ‘हा’ महत्वाचा आदेश

Samarth Singh Arrest: ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंगने जबलपूर कोर्टात आत्मसमर्पण केले होते. त्यानंतर त्याला भोपाळ पोलिसांनी अटक करून भोपाळमध्ये आणले होते.

  • By तेजस भागवत
Updated On: May 27, 2026 | 10:24 PM
Twisha Sharma Case मध्ये ट्विस्ट; पती समर्थ सिंगबाबत कोर्टाने दिला ‘हा’ महत्वाचा आदेश
Follow Us
Follow Us:

ट्विशा शर्माच्या पतीला 7 दिवसांची पोलिस कोठडी
समर्थ सिंगला काल जबलपूरमधून अटक 
ट्विशा शर्माच्या मृतदेहाचे दुसऱ्यांदा पोस्ट पोर्टम करण्याचे आदेश

Twisha Sharma Murder Case: ट्विशा शर्मा मृत्यू प्रकरणात एक नवीन माहिती समोर आली आहे. काल ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंगने जबलपूर कोर्टात आत्मसमर्पण केले होते. त्यानंतर त्याला भोपाळ पोलिसांनी अटक करून भोपाळमध्ये आणले होते. आज त्याला कोर्टात हजर करण्यात आले होते.

ट्विशा शर्मा प्रकरणात पती समर्थ सिंगला भोपाळ पोलिसांनी जिल्हा कोर्टात हजर केले होते. त्या ठिकाणी या प्रकरणाची सुनावणी झाली. दरम्यान कोर्टाने समर्थ सिंगला 7 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे आता चौकशीतून सत्य समोर येण्याची शक्यता आहे. कोर्टात हजर करण्याआधी समर्थ सिंगची वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती.

ट्विशाच्या पतीला जबलपूरमध्ये अटक

समर्थ सिंग आज अचानक जबलपूर कोर्टात हजर झाला. गेले 10 दिवसांपासून तो फरार होता. मात्र आज अचानक त्याने आत्मसमर्पण केले. जबलपूरमध्ये समर्थ सिंगने आत्मसमर्पण केल्याचे समजताच भोपाळ पोलिसांनी त्याला जबलपूरमध्ये अटक केली. समर्थ सिंगला ताब्यात घेताना त्याचा पेहराव बदलण्यात आला आहे. त्याला घेऊन पोलिस भोपाळकडे रवाना झाले आहेत.

Twisha Sharma Case: ट्विशाच्या पतीला जबलपूरमध्ये अटक; हायकोर्टाने दिले ‘हे’ आदेश

ट्विशा शर्माच्या कुटुंबीयांनी दुसऱ्यांदा पोस्ट पोर्टम करण्याची मागणी केली होती. मात्र भोपाळ कोर्टाने त्यांची याचिका फेटाळून लावली होती. मात्र त्यानंतर मध्यप्रदेश हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानंतर हायकोर्टाने ट्विशा शर्मा मृत्यू प्रकरणात संशयास्पद मृत्यूचा छडा लावण्यासाठी मृतदेहाचे दुसऱ्यांदा पोस्ट पोर्टम करण्याचे आदेश दिले आहेत.

न्याय मिळेपर्यंत अंत्यसंस्कार नाही! 9 दिवसांनंतरही ट्विशा शर्माचे केले नाही अंत्यसंस्कार, पोलिसांनी कुटुंबाला पत्र पाठवत केली अपील

उत्तर प्रदेशच्या नोएडा येथील रहिवाशी ट्विशा शर्माचं लग्न मध्य प्रदेशच्या भोपाळ येथील वकिल समर सिंह याच्याशी करण्यात आले होते. माहितीनुसार, समर सिंह हा माजी न्यायाधिश गिरिबाला सिंह यांचा मुलगा आहे. लग्नात ट्विशाच्या कुटुंबियांनी वर पक्षाला भरगच्च हुंडा दिला पण तरीही लग्नानंतर तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला जात होता. याच छळाला कंटाळून तिने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. लग्नाच्या अवघ्या ५ महिन्यांतच ट्विशाने आपले आयुष्य संपवले ज्यानंतर ही घटना देशभर चांगलीच रंगली.

 

Web Title: Bhopal district court gave 7 days custody to samarth singh twisha sharma murder case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 23, 2026 | 05:12 PM

Topics:  

  • Court News
  • crime news
  • madhya pradesh

संबंधित बातम्या

मोखाड्यात मध्यरात्री घरात घुसून दरोडा, साडेतीन लाखांचा मुद्देमाल लंपास; दाम्पत्याला धाक दाखवून लूटले
1

मोखाड्यात मध्यरात्री घरात घुसून दरोडा, साडेतीन लाखांचा मुद्देमाल लंपास; दाम्पत्याला धाक दाखवून लूटले

बारामतीत खळबळ! आमदार रोहित पवारांच्या PA च्या मुलीचा आढळला मृतदेह
2

बारामतीत खळबळ! आमदार रोहित पवारांच्या PA च्या मुलीचा आढळला मृतदेह

शिरूर हादरलं! नोकरीचे आमिष दाखवून तरुणीवर सामूहिक बलात्कार; हॉटेलमध्ये नेले अन्…
3

शिरूर हादरलं! नोकरीचे आमिष दाखवून तरुणीवर सामूहिक बलात्कार; हॉटेलमध्ये नेले अन्…

१२ हजाराची लाच मागणं भोवलं! तलाठ्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई
4

१२ हजाराची लाच मागणं भोवलं! तलाठ्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.