Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Accident: विरारमध्ये भीषण अपघात! हायवा ट्रकची जोरदार धडक; शाळेत जात असलेल्या शिक्षिकेचा मृत्यू

विरारमध्ये शिरसाड नाका येथे रस्ता ओलांडताना हायवा ट्रकच्या धडकेत शिक्षिका स्वीडल गोम्स (40) यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर चालक फरार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 11, 2026 | 03:36 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • रस्ता ओलांडताना ट्रकची धडक; शिक्षिकेचा मृत्यू
  • धडक इतकी भीषण की जागीच प्राण गेले
  • अपघातानंतर ट्रक चालक फरार; पोलिसांचा तपास सुरू
मुंबई: मुंबईच्या विरार येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबई- अहमदाबाद महामार्गावरील शिरसाड नाका येथे शनिवारी सकाळी भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे. या अपघातात एका शिक्षिकेचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. स्वीडल गोम्स (वय 40, रा. निर्मळ) असे मृत्यू झालेल्या शिक्षिकेचे नाव आहे. त्या तिल्हेर येथील मस्कर पाडा जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या.

काय घडलं नेमकं?

शनिवारी सकाळी शाळेकडे जात असताना शिरसाड नाका येथे बसस्टॉपकडे जाण्यासाठी रस्ता ओलांडत होत्या. त्यावेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या हायवा ट्रकने त्यांना पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती कि, या धडकेत ट्रकचा टायर अंगावरून गेल्याने स्वीडल गोम्स यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच मांडवी पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.

UttarPradesh Crime: वाराणसी हादरले! वहिनीच्या बहिणीशी लग्नाचा हट्ट; नकार मिळताच दीराकडून कुऱ्हाडीने हत्या

पोलीस तपास सुरु

अपघातानंतर संबंधित हायवा ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत असून ट्रक चालकाचा शोध घेत आहे. मात्र या दुर्दैवी घटनेने परिसरात आणि शाळेत हळहळ व्यक्त केली जात असून शोककळा पसरली आहे.

Rohit Shetty गोळीबार प्रकरणात ‘हवाला’ कनेक्शन उघड! बिश्नोई गँगने शूटर्सना पुरवली मोठी रसद; मुंबई क्राईम ब्रांचचा खुलासा

गेल्या फेब्रुवारीमध्ये जुहू येथील रोहित शेट्टी यांच्या निवासस्थानाबाहेर घडलेल्या गोळीबाराच्या घटनेबाबत आता महत्त्वपूर्ण खुलासे समोर येत आहेत. गोळीबार करणाऱ्यांना (शूटर्सना) भरती करण्याची जबाबदारी असलेल्या ‘गोलू पंडित’ या व्यक्तीला ‘हवाला’ व्यवस्थेमार्फत निधी पुरवण्यात आला होता, अशी माहिती मुंबई गुन्हे शाखेने आता उघड केली आहे. बिश्नोई टोळीने नेपाळ, दिल्ली आणि उत्तर प्रदेश या भागांत पसरलेल्या हवाला जाळ्यांच्या माध्यमातून हा निधी गोलू पंडितपर्यंत पोहोचवला होता.

Gujrat Crime: कानाखाली मारली चपराक; पत्नीचा संताप अनावर, दगडाने ठेचून पतीची हत्या

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: अपघात कुठे घडला?

    Ans: विरारमधील शिरसाड नाका, मुंबई–अहमदाबाद महामार्गावर.

  • Que: मृत व्यक्ती कोण होती?

    Ans: स्वीडल गोम्स, 40 वर्षीय शिक्षिका.

  • Que: अपघातानंतर काय झाले?

    Ans: ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला; पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

Web Title: Mumbai accident horrific accident in virar massive collision involving a hyva truck schoolteacher on her way to school dies

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 11, 2026 | 03:36 PM

Topics:  

  • crime
  • Mumbai
  • Mumbai Crime

संबंधित बातम्या

UttarPradesh Crime: वाराणसी हादरले! वहिनीच्या बहिणीशी लग्नाचा हट्ट; नकार मिळताच दीराकडून कुऱ्हाडीने हत्या
1

UttarPradesh Crime: वाराणसी हादरले! वहिनीच्या बहिणीशी लग्नाचा हट्ट; नकार मिळताच दीराकडून कुऱ्हाडीने हत्या

Gujrat Crime: कानाखाली मारली चपराक; पत्नीचा संताप अनावर, दगडाने ठेचून पतीची हत्या
2

Gujrat Crime: कानाखाली मारली चपराक; पत्नीचा संताप अनावर, दगडाने ठेचून पतीची हत्या

Pune Crime: संतापजनक! कोचिंग क्लासमध्ये ऑफिस बॉयने आठवीतल्या मुलावर केला लैंगिक अत्याचार; आरोपी अटकेत
3

Pune Crime: संतापजनक! कोचिंग क्लासमध्ये ऑफिस बॉयने आठवीतल्या मुलावर केला लैंगिक अत्याचार; आरोपी अटकेत

Chhatrapati Sambhajinagar Crime: लग्नाचे आमिष, 3 वर्षे लिव्ह-इन; दागिने विकून पैसे दिले, शेवटी लग्नाला नकार; काय घडलं नेमकं?
4

Chhatrapati Sambhajinagar Crime: लग्नाचे आमिष, 3 वर्षे लिव्ह-इन; दागिने विकून पैसे दिले, शेवटी लग्नाला नकार; काय घडलं नेमकं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.