Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुलीचे फोटो व्हायरल झाले अन् कुटुंबात रक्तरंजित थरार; मामानेच संपवला भाच्याचा जीव, पेट्रोलने मृतदेहाला टाकलं जाळून…

Bihar Crime : काैटुंबिक वादाचा भीषण शेवट! मुलीचे आक्षेपार्ह फोटोज सोशल मिडियावर शेअर केले म्हणून मामानेच भाच्याच्या हत्येचा कट रचला. या प्रकरणात पोलिसांनी ६ जणांना अटक केली असून पुढील कायदेशीर कारवाई सुरु आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 04, 2026 | 10:02 AM
मुलीचे फोटो व्हायरल झाले अन् कुटुंबात रक्तरंजित थरार; मामानेच संपवला भाच्याचा जीव, पेट्रोलने मृतदेहाला टाकलं जाळून...

मुलीचे फोटो व्हायरल झाले अन् कुटुंबात रक्तरंजित थरार; मामानेच संपवला भाच्याचा जीव, पेट्रोलने मृतदेहाला टाकलं जाळून...

Follow Us
Follow Us:
  • बिहारमध्ये एका तरुणाच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत मोठा खुलासा केला.
  • तपासादरम्यान धक्कादायक पुरावे समोर आले आणि नातेवाईकांचाही या प्रकरणाशी संबंध उघड झाला.
  • पोलिसांनी अनेक संशयितांना ताब्यात घेत पुढील तपास आणि कायदेशीर कारवाई सुरू केली.
बिहारच्या वैशाली जिल्ह्यातून एक हैराण करणारे प्रकरण समोर येत आहे. घटना जिल्ह्यातील राघोपूर येथे घडून असून इथे मामानेच भाच्याचा जीव घेतल्याचे समोर आले आहे. हत्येनंतर भाच्याच्या मृतदेहाला मामाने पेट्रोलने जाळलं. इतकंच नाही तर मृताचा हाथ कापून त्याला घटनास्थळावरुन १०० किलोमीटर दूर देखील फेकण्यात आलं. माहिती मिळताच पोलिसांनी घटनेची गंभीरता पाहत तपासाला सुरुवात केली आणि अवघ्या ४८ तासांतच हत्येचा कट उघड केला. मुख्य आरोपी मामाला पोलिसांनी अटक केली आहे.

Ketan Agrawal Murder Case: सिया-चेतनला मोठा दिलासा! पोलीस कोठडी वाढवण्यास कोर्टाचा नकार; न्यायालयीन कोठडीत रवानगी

टॅटूने झाली ओळख

एसपीने सांगितले की, २ जून रोजी संध्याकाळी त्यांना घटनेची माहिती मिळाली. यानंतर पोलिस तत्काळ घटनास्थळी पोहचले आणि कापलेल्या हातावरुन मृताची ओळख नीतीश कुमार म्हणून पटली. यानंतर पोलिसांनी कुटुंबियांना घटनेची माहिती दिली आणि वडिलांच्या तक्रारीवरुन FIR दाखल करण्यात आली. पोलिसांनी या घटनेत एकून ६ संशयीत आरोपींना ताब्यात घेतलं होतं.

मामाला केली अटक

पोलिसांनी आपल्या तपासासाठी एक विशेष पथक तैनात केलं आणि वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले. यासोबतच २ जून रोजी पाटणातील पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका संशयीत व्यक्तीला ताब्यात अटक करण्यात आली. हा व्यक्ती मृताचा मामा लाल बाबू राय होता. मृत नीतिश कुमार, मामाच्या घरी राहून शिक्षण घेत होता.

प्रेमप्रकरणाचा खुलासा

पोलिसांच्या तपासात पुढे समजले की, नितिशचे मामाच्या मुलीसोबत प्रेमसंबंध होते. तो तिच्याशी नियमितपणे संपर्कात असायचा. नितीशने आपल्या मोबाईल फोनमध्ये मुलीचे काही आक्षेपार्ह फोटो देखील सेव्ह करुन ठेवले होते ज्यांना तो सोशल मिडियावर शेअर करत होता. मुलीचा दुसरा मामा मनोज राय आणि लाल बाबू राय यांना जेव्हा या घटनेची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी मिळून नितीशच्या हत्येचा कट रचला. प्लॅनिंगनुसार, २६-२७ जून रोजी संध्याकाळी नीतीशचे अपहरण करण्यात आले. पुढे २९ जूनच्या रात्री नीतीशची निघृण हत्या करण्यात आली. पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांनी त्याचा डावा हात कापून दूर १०० किलोमीटरवर फेकला आणि मृतदेहाला पेट्रोलने आग लावली.

पत्नीनेच रचला पतीच्या हत्येचा कट; भरकार्यक्रमातच दिली खुनाची खुली ‘ऑफर’

आरोपींनी गुन्हा केला कबूल

मिळालेल्या पुराव्यांच्या आधारावर जेव्हा आरोपींची कसून चाैकशी करण्यात आली तेव्हा दोघांनीही आपला गुन्हा कबूल केला. चाैकशीत त्यांनी सांगितले की, नीतीश चेन्नईत दोन वर्षांपासून काम करत होता. त्याचे आधीपासून एका मुलीसोबत प्रेमप्रकरण सुरु होते. पण तरीही इंस्टाग्रामवर फेक अकाऊंट बनवून तो त्यावर मुलींचे आक्षेपार्ह फोटोज आणि व्हिडिओज शेअर करत होता. आरोपींचा दावा आहे की, त्याने त्यांच्या चुलत बहिणीचेही अशाच प्रकारे फोटो व्हायरल केले होते. याचाच बदला घेण्यासाठी मामाने भाच्याच्या खुनाचा कट रचला. सध्या पोलिसांनी या प्रकरणात ६ जणांना अटक केली असून पुढील कायदेशीर कारवाई सुरु आहे.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Bihar crime uncle allegedly kills nephew over obscene photos shared on social media six arrested

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2026 | 09:57 AM

Topics:  

  • bihar
  • crime news
  • Murder Case

संबंधित बातम्या

Sherewadi double murder case : शेरेवाडी दुहेरी हत्याकांडाचा उलगडा; २५ वर्षीय आरोपी अटकेत, सोन्याचे दागिने जप्त
1

Sherewadi double murder case : शेरेवाडी दुहेरी हत्याकांडाचा उलगडा; २५ वर्षीय आरोपी अटकेत, सोन्याचे दागिने जप्त

डॉक्टरला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं, पोलिसांची धमकी दिली अन्…; पुण्यातील धक्कादायक प्रकार
2

डॉक्टरला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं, पोलिसांची धमकी दिली अन्…; पुण्यातील धक्कादायक प्रकार

पदवी नाही, प्रशिक्षण नाही; तरीही रुग्णांवर उपचार! फुरसुंगीत बोगस डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल
3

पदवी नाही, प्रशिक्षण नाही; तरीही रुग्णांवर उपचार! फुरसुंगीत बोगस डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल

ठाकरे गटाला मोठा धक्का! उपनेता शरद कोळीवर MPDA अन्वये कारवाई; थेट येरवडा कारागृहात रवानगी
4

ठाकरे गटाला मोठा धक्का! उपनेता शरद कोळीवर MPDA अन्वये कारवाई; थेट येरवडा कारागृहात रवानगी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.