Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bihar : सतत रडत होते बाळ, आवाज सहन न झाल्याने आईनेच कोयत्याने चिरला ६ महिन्यांच्या मुलीचा गळा; घटनेनंतर आत्महत्येचा प्रयत्न

Murder Case : आईच झाली हैवान! बिहारमधील पश्चिम चंपारण जिल्ह्यात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने सर्वांनाच हादरवून सोडले आहे. सहा महिन्यांची मुलगी रडत असल्याने वैतागलेल्या आईने कोयत्याने गळा चिरत तिची हत्या केली. पोलिसांनी आरोपी आईला ताब्यात घेतले असून प्रकरणाचा तपास सुरू आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 27, 2026 | 11:16 AM
Bihar : सतत रडत होते बाळ, आवाज सहन न झाल्याने आईनेच कोयत्याने चिरला ६ महिन्यांच्या मुलीचा गळा; घटनेनंतर आत्महत्येचा प्रयत्न

Bihar : सतत रडत होते बाळ, आवाज सहन न झाल्याने आईनेच कोयत्याने चिरला ६ महिन्यांच्या मुलीचा गळा; घटनेनंतर आत्महत्येचा प्रयत्न

Follow Us
Follow Us:
  • बिहारमध्ये घडलेल्या या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलिस तपास सुरू आहे.
  • घटनेनंतर संबंधित महिलेने स्वतःलाही इजा केल्याची माहिती समोर आली आहे.
  • पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुरावे जप्त केले असून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे.
बिहारच्या पश्चिम चंपारण जिल्ह्यातून एक हादरवणारी एक घटना समोर येत आहे. असं म्हणतात की, मुलावर आलेले संकट आई आपल्या अंगावर घेते पण प्रत्येक वाईट परिस्थितीत ती आपल्या मुलाचा जीव धोक्यात घालत नाही. याच कारणामुळे आईला ममतेचे प्रतीक देखील मानले जाते. परंतु समोर आलेल्या घटनेत मात्र आईचे एक अत्यंत क्रुर आणि हैवाण रुप दिसून आले. घटना गोपालपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बरका गावात घडली असून इथे आईनेच आपल्या ६ वर्षांच्या मुलीचा गळा चिरुन हत्या केल्याचे समोर आले आहे. माहितीनुसार, घटनेनंतर महिलेने आत्महत्येचाही प्रयत्न केला.

Ketan Agarwal Murder Case: सिया की चेतन? केतन हत्येचा कट कुणाचा; चौकशीत दोघांचे धक्कादायक दावे

खूनाचे कारण धक्कादायक

मृत मुलीची ओळख सुनील दास यांची सहा महिन्यांची मुलगी पूजा कुमारी अशी पटली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुलीचे वडिल सुनील दास रोजगारासाठी चंदीगढ येथे काम मजूराचे काम करतात. घरी त्यांची पत्नी, ६ महिन्यांची मुलगी आणि त्याची आई सरस्वती देवी एकत्र राहतात. गुरुवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास ६ महिन्यांची पूजा अचानक जोरजोरात रडू लागली. पूजाची आई तिला शांत करण्याचा खूप प्रयत्न करते पण पूजा काही शांत व्हायचे नाव घेत नाही. अशात वैतागून महिलेने घरात भाजी चिरण्यासाठीचा कोयता घेतला आणि त्याने पूजाचा गळा चिरत तिची हत्या केली.

सांगण्यात येत आहे की, या घटनेनंतर महिलेने स्वत:च्याही गळ्यावर अनेक वार केले आणि स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केला. अशात खोलीतून येणारा आवाज ऐकून सरस्वती देवी जेव्हा घटनेस्थळी पोहचली तेव्हा तिथली दृष्ये पाहून त्यांच्या पायाखालची जमिन सरकली. जमिनीवर सहा महिन्यांची नात रक्तबंबाळ होऊन पडली होती तर सून आत्महत्येचा प्रयत्न करत होती. अशात सासूने सूनेच्या हातातील विळा हिसकावून घेतला आणि आरडाओरड करत आजूबाजूच्यांना घटनेची माहिती दिली.

पोलिसांनी आरोपी आईला केली अटक

शेजाऱ्यांनी माहिती देताच गोपाळपूर पोलिस ठाण्यातील अंकित कुमार पोलिसांचे पथक घेऊन घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पूजाच्या मृतदेहाला ताब्यात घेतले. मृतदेहाला शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले असून रिपोर्टनंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल. जखमी महिलेला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. तिच्या मानेवर गंभीर जखमा आढळून आल्या, जिथे डॉक्टरांनी टाके घातले.

Bhiwandi News: भावाला पाणी आणायला पाठवून ७ वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार, भिवंडीतून संतापजनक प्रकार उघड

तक्रार दाखल केली

शुक्रवारी सकाळी मृत मुलीची आज्जी सरस्वती देवी यांच्या तक्रारीच्या आधारावर गोपाळपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी हत्येसाठी वापरण्यात आलेल्या कोयत्यालाही ताब्यात घेतले आहे. पोलिस घटनेचा तपास करत असून प्राथमिक तपासात महिलेच्या मानसिक स्थितीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिसांनी सांगितले की तपास पूर्ण झाल्यानंतर आणि वैद्यकीय अहवालानंतरच पुढील कारवाई करण्यात येईल. सध्या आरोपी आई पोलिसांच्या ताब्यात असून तिची कसून चाैकशी केली जात आहे.

Web Title: Bihar mother kills six month old daughter attempts suicide shocking case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 27, 2026 | 11:16 AM

Topics:  

  • bihar
  • crime news
  • Murder Case

संबंधित बातम्या

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…
1

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक
2

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड
3

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड

Crime News: शेटफळमध्ये एका वादातून गाव पेटलं; जवानावर सत्तूरने वार, 100 जणांचा जमाव रस्त्यावर
4

Crime News: शेटफळमध्ये एका वादातून गाव पेटलं; जवानावर सत्तूरने वार, 100 जणांचा जमाव रस्त्यावर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.