Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bihar Crime : सासरा-सुनेच्या अफेअरने संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त, पत्नीला विष देऊन मारले; बाप-लेक गळफास अवस्थेत सापडले

बिहारमधील नालंदा येथे एका कुटुंबात घडलेल्या धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. कथित विवाहबाह्य संबंधांच्या वादातून एका कुटुंबावर दुर्दैवी संकट ओढवले असून पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 19, 2026 | 10:08 AM
नांदेडचे शिक्षक सुनील मोरे आत्महत्येप्रकरणी मोठी अपडेट समोर; आधी मुलांची धारदार शस्त्रांनी हत्या केली अन् नंतर...

नांदेडचे शिक्षक सुनील मोरे आत्महत्येप्रकरणी मोठी अपडेट समोर; आधी मुलांची धारदार शस्त्रांनी हत्या केली अन् नंतर...

Follow Us
Follow Us:
  • कथित कौटुंबिक वादानंतर एका कुटुंबात सलग धक्कादायक घटना घडल्या.
  • दोन जणांचा मृत्यू झाला असून दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
  • पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
बिहारच्या नालंदा जिल्ह्यातून हत्याकांडाचे एक खळबळजनक प्रकरण समोर येत आहे. रातोरात संपूर्ण कुटुंब संपल आणि या हत्यामागचं कारण सासू-सुनेचं अफेअर ठरलं. वडिलांचे आणि पत्नीचे अनैतिक संबंध उघड होताच पती संतापला आणि त्याने विष देऊन पत्नीचा खून केला. यानंतर वडिल आणि भावाचाही मृतदेह गळफास अवस्थेत सापडला. या घटनेत सासरा आणि सूनेचा मृत्यू झाला असून दोन्ही भाऊ गंभीर अवस्थेत आहेत. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

Kalyan Crime: प्रेयसीसमोर ‘पेंद्या भाई’चा The End…! 16 वार करून निर्घृण हत्या; 36 तासांत आरोपी जेरबंद

सदर घटना ही चंडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील विशुनपुर गावात घडली आहे. मृतकांची ओळख विशुनपुरचे रहिवाशी दिलचंद्र तांती (60) आणि सुन गौरी देवी (30) अशी पटली आहे. प्राथमिक तपासात दिलचंद्रचे आपल्या सुनेसोबत कथित प्रेमसंबंध असल्याचे स्पष्ट झाले आहे. पती पुरुशोत्तम कुमार याला जेव्हा या अफेअरविषयी समजले तेव्हा त्याचे वडिलांसोबत एक कडाक्याचे भांडण झाले. यानंतर रागात पुरुषोत्तमने पत्नीला गाैरीला विष खाऊ घातले आणि मग स्वत:ही विषाचे सेवन केले.

वडिलांनी घेतली गळफास

सुनेने आणि मुलाने विषाचे सेवन केले आहे हे समजताच वडिल दिलचंद्र यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. गळफास घेत त्यांनी स्वत:चे आयुष्य संपवले. दिलचंद्रचा दुसरा मुलगा रंजीत कुमार देखील गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडला.

कुटुंबातील अन्य सदस्य होते बाहेर

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना शनिवारी दुपारच्या सुमारास घडली. यावेळी घरातील अन्य सदस्य शेतात काम करत होते. घरातील लहान मुलांनी धावत-पळत जाऊन इतर कुटुंबियांना घडलेल्या प्रकाराची माहिती दिली ज्यानंतर कुटुंबावर शोककळा पसरली. याकाळात स्थानिक लोकांनी मदत करत चोरांना चंडीतील रुग्णालयात दाखल केले. इथे डाॅक्टरांना सासरे आणि सुनेला मृत घोषित केले तर दोन्ही भावांची परिस्थिती गंभीर असल्याचे स्पष्ट केले.

Satara News : पैशाच्या व्यवहारातून पेरले येथे गोळीबार; दोन्ही पायांना गोळ्या लागल्याने एकजण गंभीर

पोलिसांचा तपास सुरु

घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनेस्थळी दाखल झाली आणि त्यांनी दोघांच्या मृतदेहाला शवविच्छेदनासाठी पाठवले. शवविच्छेदनाचा रिपोर्ट आल्यानंतर घटनेचा पुढील तपास केला जाईल. पोलिस सध्या सर्व बाजूंचा तपास करत असून लवकरत यावर योग्य तो कायदेशीर निर्णय घेतला जाईल.

Web Title: Bihar nalanda family tragedy alleged affair dispute two deaths police investigation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2026 | 10:08 AM

Topics:  

  • bihar
  • crime news
  • Extra Marital Affair

संबंधित बातम्या

Rahul Gandhi On Delhi Crime: ४७ किमी प्रवास अन् पोलिसांना खबर नाही; दिल्ली सामूहिक बलात्कारावर राहुल गांधींचा घणाघात
1

Rahul Gandhi On Delhi Crime: ४७ किमी प्रवास अन् पोलिसांना खबर नाही; दिल्ली सामूहिक बलात्कारावर राहुल गांधींचा घणाघात

धक्कादायक ! पूजेच्या बहाण्याने विवाहितेवर अत्याचार; बेडरूममध्ये दोष असल्याचे सांगत आत नेलं अन्…
2

धक्कादायक ! पूजेच्या बहाण्याने विवाहितेवर अत्याचार; बेडरूममध्ये दोष असल्याचे सांगत आत नेलं अन्…

अडीच लाख रुपये दे, अन्यथा बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवेन; तरुणीची व्यावसायिकाला धमकी
3

अडीच लाख रुपये दे, अन्यथा बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवेन; तरुणीची व्यावसायिकाला धमकी

निकाहाला नकार, सनकी आशिकने १७ वर्षीय मुलीचा ओढणीने आवळला आवळून घेतला जीव; १२ तासांत अटक
4

निकाहाला नकार, सनकी आशिकने १७ वर्षीय मुलीचा ओढणीने आवळला आवळून घेतला जीव; १२ तासांत अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.