Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 8 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पूर्ववैमनस्यातून बाउन्सरची हत्या; आधी डोळ्यात मिरची पूड टाकली अन् नंतर डोक्यात घातला दगड

संबंधित घटना कोटा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पाथरा गावात घडली. कोनी येथील रहिवासी असलेला निखिल गोस्वामी हा बिलासपूरमधील एका बारमध्ये बाउन्सर म्हणून काम करत होता आणि एक जिमही चालवत होता.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 07, 2026 | 08:05 AM
प्रेमप्रकरणातून बाउन्सरची हत्या

प्रेमप्रकरणातून बाउन्सरची हत्या

Follow Us
Follow Us:

बिलासपूर : छत्तीसगडच्या बिलासपूर जिल्ह्यात एका जिम मालक आणि बार बाउन्सरच्या निर्घृण हत्येचे खळबळजनक प्रकरण उघडकीस आले आहे. प्रेमप्रकरण आणि जुन्या वैमनस्याच्या संशयावरून ही घटना घडली आहे. आरोपीने आधी त्या तरुणाच्या डोळ्यात मिरची पूड टाकून त्याला बेशुद्ध केले. त्यानंतर दगडाने त्याच्यावर वारंवार हल्ला केला. गंभीर जखमी झालेल्या तरुणाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

संबंधित घटना कोटा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पाथरा गावात घडली. कोनी येथील रहिवासी असलेला निखिल गोस्वामी हा बिलासपूरमधील एका बारमध्ये बाउन्सर म्हणून काम करत होता आणि एक जिमही चालवत होता. शुक्रवारी रात्री तो काही कामासाठी कोटा येथील आपल्या भाड्याच्या घरी आला होता. तो काही मित्रांसोबत दारू पीत होता, असे वृत्त आहे. पाथर्रा गावचा रहिवासी असलेला भोला माणिकपुरी तिथे आला आणि एका वैयक्तिक कारणावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला.

क्रुरतेची पराकाष्ठा ! सनकी आशिकने अल्पवयीन मुलीची कुऱ्हाडीने केली हत्या, गळ्यात दोरी बांधत छतावर लटकवले शरीर

प्रत्यक्षदर्शी आणि पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, हा वाद इतका वाढला की, आरोपीने आधी निखिलच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकली. निखिल काही प्रतिक्रिया देण्यापूर्वीच, आरोपीने जवळच पडलेल्या एका मोठ्या दगडाने त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला. डोक्याला आणि शरीराला गंभीर दुखापत झाल्यामुळे आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत असल्यामुळे निखिल जागीच कोसळला.

स्थानिकांनी तात्काळ दाखल केले रुग्णालयात

कुटुंबीय आणि स्थानिकांनी त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल केले. प्रथमोपचारानंतरही त्याची प्रकृती खालावली आणि त्याला सिम्स बिलासपूर येथे हलवण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

मित्राने मित्राचीच केली हत्या

मैत्रीच्या नात्याला कलंक ठरणारी घटना उत्तर प्रदेशच्या कानपूरमधून समोर आली आहे. मित्राचे काही दागिने मिळवण्याच्या लालसेपोटी १५ वर्षांची मैत्री विसरला आणि मित्रानेच मित्राचा खून केला. मुख्य म्हणजे, या हत्येसाठी त्याने क्राईम पेट्रोल मालिकेचा आधार घेतला. टिव्ही शो पाहून तो १५ दिवस मित्राच्या हत्येचा कट रचत होता. इतकंच नाही तर ओळख लपवण्यासाठी त्याने बुरख्याचीही मदत घेतली. परंतु या प्रकरणात पोलिसांनी काैतुकास्पद कारवाई केली आणि काही दिवसांतच आरोपीला पकडून ताब्यात घेण्यात आले.

Web Title: Bouncer murdered over past enmity incident in chhattisgarh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 07, 2026 | 08:05 AM

Topics:  

  • Chhattisgarh crime News
  • Murder Case

संबंधित बातम्या

Madha Jamgaon Murder Case : २ लाख ४० हजारांच्या दागिन्यांसाठी वृद्धाचा घेतला बळी!
1

Madha Jamgaon Murder Case : २ लाख ४० हजारांच्या दागिन्यांसाठी वृद्धाचा घेतला बळी!

YouTube वर बघून घरफोडीचा प्लॅन, घरात गेला अन्…; सोलापुरातील घटनेनं खळबळ; आरोपीला ठोकल्या बेड्या
2

YouTube वर बघून घरफोडीचा प्लॅन, घरात गेला अन्…; सोलापुरातील घटनेनं खळबळ; आरोपीला ठोकल्या बेड्या

प्रेयसीसोबत बोलल्यावरून वाद, मित्रानेच केली मित्राची हत्या; यवतमाळमधील घटनेनं खळबळ
3

प्रेयसीसोबत बोलल्यावरून वाद, मित्रानेच केली मित्राची हत्या; यवतमाळमधील घटनेनं खळबळ

धक्कादायक ! चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या; धारदार हत्याराने वार केले अन्…
4

धक्कादायक ! चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या; धारदार हत्याराने वार केले अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.