Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक ! प्रियकराची हत्या; प्रेयसीने मृतदेहासोबत केले लग्न, नंतर घेतला ‘हा’ मोठा निर्णय

मृत तरुणाचे नाव सक्षम ताटे असे असून, त्याची प्रेयसी आंचलने सक्षम प्रेमात जिंकला असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. सक्षम ताटे या तरुणाचे आंचल नावाच्या तरुणीवर प्रेम जडले होते.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 30, 2025 | 12:14 PM
लग्नाच्या आमिषाने तरुणाची फसवणूक; राजस्थानहून संभाजीनगरमध्ये बोलावलं अन् नंतर...

लग्नाच्या आमिषाने तरुणाची फसवणूक; राजस्थानहून संभाजीनगरमध्ये बोलावलं अन् नंतर...

Follow Us
Close
Follow Us:

छत्रपती संभाजीनगर : नांदेडमध्ये मृत प्रियकराशी कुंकू लावून प्रतिकात्मक लग्न केल्याची घटना समोर आली आहे. आपली मुलगी दलित युवकाशी विवाह करणार आहे, असे समजल्यावर ज्या तरुणाच्या डोक्यात गोळी मारुन त्याला ठार करण्यात आले. त्याचे फरशीने डोक फोडले. मात्र, त्याच तरुणाशी प्रेयसी आंचल हिने प्रतिकात्मक लग्न करुन त्याच्याच घरी राहण्याचा निर्णय घेतला.

मृत तरुणाचे नाव सक्षम ताटे असे असून, त्याची प्रेयसी आंचलने सक्षम प्रेमात जिंकला असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. सक्षम ताटे या तरुणाचे आंचल नावाच्या तरुणीवर प्रेम जडले होते. दोघांनीही लग्न करण्याचे ठरविले होते. हे प्रेम संबंध कळल्यावर मुलीच्या वडिलांनी आणि भावाने सक्षम ताटे यास मुलीपासून लांब राहा, असे सुनावले होते. पुढे या प्रेमीयुगुलास एकमेकांपासून दूर करण्यासाठी अन्य कोणाशीही बोल पण दलित तरुणाशी बोलू नकोस, असे मुलगी आंचलला सांगितले होते. मात्र, दोघांनी भेटणे आणि बोलणे सोडले नाही.

शेवटी सक्षम यास गाठून त्यास गोळी घालून ठार मारण्यात आले. त्याच्या डोक्यावर फरशीने वार करण्यात आला. याप्रकरणी गजानन मामीडवार, साहिल मामीडवार, सोमेश लाखे, वेदांत कुंदेकर आणि अन्य चौघानी हत्या केल्याच्या आरोपावरुन त्यांना अटक करण्यात आली.

दरम्यान, या प्रकरणातील खूनाच्या आरोपींना पोलिसांनी अटक केल्यानंतर न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना आठ दिवसांची पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे. सक्षम ताटे आणि आंचल यांच्यातील प्रेमाची कहाणी आता ज्याच्या त्याच्या तोंडी आहे. केवळ जातीबाहेर प्रेम केले म्हणून झालेल्या खूनातील पुरावे पोलीस गोळा करत आहेत. मुलीचे आई-वडील आणि भाऊ सारे आरोपी अटकेत असताना मुलगी मात्र आता प्रियकराच्या घरी मुक्कामी आहे.

हेदेखील वाचा : Mumbai Crime: ‘लग्नासाठी पैशांची गरज’… सावत्र सुनेचा भयानक कट; सीसीटीव्ही फुटेजवरून हत्येचा उलगडा, काय आहे प्रकरण?

Web Title: Boyfriend murdered girlfriend marries the corpse

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 30, 2025 | 12:14 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar Crime
  • crime news
  • Marriage News

संबंधित बातम्या

Karjat Crime : माथेरानमध्ये चाकू–सुऱ्याचा धाक दाखवून चोरी; व्यापारी दाम्पत्याला बांधून दागिने लंपास
1

Karjat Crime : माथेरानमध्ये चाकू–सुऱ्याचा धाक दाखवून चोरी; व्यापारी दाम्पत्याला बांधून दागिने लंपास

Bribe News : 7 हजाराची लाच घेणं भोवलं; शिरूर तालुक्यातील महिला तलाठ्याला रंगेहात पकडले
2

Bribe News : 7 हजाराची लाच घेणं भोवलं; शिरूर तालुक्यातील महिला तलाठ्याला रंगेहात पकडले

Pune Crime News : मित्राच्या घरी जेवायला गेला, अन्…; पुण्यातील खळबळजनक घटना
3

Pune Crime News : मित्राच्या घरी जेवायला गेला, अन्…; पुण्यातील खळबळजनक घटना

Chhatrapati Sambhajinagar: सामायिक विहिरीच्या पाण्यावरून वाद, लहान भावासह कुटुंबीयांची मारहाण; कंटाळून ज्येष्ठ भावाची आत्महत्या
4

Chhatrapati Sambhajinagar: सामायिक विहिरीच्या पाण्यावरून वाद, लहान भावासह कुटुंबीयांची मारहाण; कंटाळून ज्येष्ठ भावाची आत्महत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.