Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Buldhana Crime: DJ वर नाचताना धक्का लागल्यावरून वाद; 23 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने हत्या

बुलढाण्यात लग्नातील डीजेवर नाचताना लागलेल्या धक्क्यावरून वाद उफाळून 23 वर्षीय शोएब खानची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. 4-5 जणांनी हल्ला केला असून परिसरात तणाव निर्माण झाला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 26, 2026 | 12:03 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • डीजेवर नाचताना लागलेल्या धक्क्यावरून वाद
  • 23 वर्षीय शोएब खानची धारदार शस्त्राने हत्या
  • 4-5 आरोपींचा सहभाग; पोलिसांचा बंदोबस्त तैनात
बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रात्री क्षुल्लक कारणावरून एका तरुणाची हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. लग्न समारंभात डीजे वर नाचताना लागलेल्या धक्क्यावरून वाद झाला. आणि याचा रूपांतर थेट तरुणाच्या हत्येत झाला. चार ते पाच जणांनी एका २३ वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्र आणि फायटरने हल्ला करून जागीच ठार केले. ही घटना बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरातील बर्डे प्लॉट भागात रात्री घडली.

Mumbai Crime: संतापजनक प्रकार! चिमुकल्या मुलींना आमिष दाखवून अश्लील कृत्य; आरोपी अटकेत

काय घडलं नेमकं?

या घटनेतील मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव शोएब खान अमीन खान (वय २३ वर्षे, रा. बर्डे प्लॉट, खामगाव) असे आहे. बर्डे प्लॉट भागातील स्मशानभूमीजवळ एका लग्न समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्या लग्न समारंभात डीजे सुरु असतांना युवक नाचत होते. यामध्ये शोएब खान अमीन खान हा सुद्धा नाचत असतांना त्याचा दुसर्या एका युवकाला धक्का लागला. या क्षुल्लक कारणावरून अचानक वाद उफाळून आला आणि या वादाचे रूपांतर थोड्याच वेळात हिंसक संघर्षात झाले. परिसरातील ४ ते ५ जणांनी त्याच्यावर हल्ला चढवला. त्याच्यावर धारधार शास्त्र आणि फायटरने भीषण हल्ला केला. हा हल्ला इतका भीषण होता की, शोएब खान याचा जागीच मृत्यू झाला. यामुळे तणावाचा वातावरण निर्माण झाला आहे.

पोलीस तपास सुरु

या घटनेमुळे बर्डे प्लॉट परिसरात तणावाचे वातावरण असून खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. पोलीस या प्रकरणाचा सविस्तर तपास करत असून आरोपींचा शोध घेतला जात आहे.

लग्न, बेरोजगारीचा ताण, गरीब परिस्थितीचा फटका; लग्न न झाल्याने दोन युवकांचे टोकाचे पाऊल

बुलढाणा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्न जुळत नसल्याने बुलढाणा जिल्ह्यात पाच दिवसांनी दोन तरुणांनी गळफास घेत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. हरिष वानखडे (वय २८ वर्ष), सत्यपाल भिसे (वय २५) असे आत्महत्या केलेल्या तरुणांचे नाव आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून हृदयदारावक घटना घडली.

Nagpur Crime: जुन्या वादातून तरुणाची धारदार शस्त्राने हत्या; मुख्य आरोपी अटकेत, अद्याप तिघे फरार

 

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: बुलढाणा जिल्ह्यातील खामगावच्या बर्डे प्लॉट परिसरात.

  • Que: हत्या कशामुळे झाली?

    Ans: लग्नातील डीजेवर नाचताना लागलेल्या धक्क्यावरून वाद झाला.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: घटनास्थळी बंदोबस्त तैनात करून आरोपींचा शोध सुरू केला आहे.

Web Title: Buldhana crime dispute over accidental bump while dancing to dj music 23 year old man murdered with a sharp weapon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 26, 2026 | 12:03 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Navi Mumbai Crime: कोपरीतील मेघना ज्वेलर्स घरफोडीचा 24 तासांत छडा; महिलेसह दोघांना बेड्या
1

Navi Mumbai Crime: कोपरीतील मेघना ज्वेलर्स घरफोडीचा 24 तासांत छडा; महिलेसह दोघांना बेड्या

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी
2

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात
3

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन
4

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.