काय घडलं नेमकं?
घरासमोर चार लहान मुली खेळत होत्या. आरोपीने यातील दोन मुलींना ‘तुमचे आई- वडील माझ्या घरात आहेत’ असे खोटे सांगून घराच्या आत बोलावले. मुली घरात शिरताच त्याने दरवाजा बंद केला आणि त्यांच्यासमोर नग्न होऊन अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. ही बाब परिसरातील नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने धाव घेत घराचा दरवाजा तोडला. नागरिकांनी या आरोपीला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
Nagpur Crime: जुन्या वादातून तरुणाची धारदार शस्त्राने हत्या; मुख्य आरोपी अटकेत, अद्याप तिघे फरार
संबंधित आरोपी हा नशेखोर असल्याची प्राथमिक माहिती स्थानिकांनी दिली आहे. याप्रकरणी पंतनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीला ताब्यात घेतले आहे. या घटनेने चिमुकल्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न या घटनेमुळे पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.
मुंबईत मोठा ड्रग्ज स्फोट; टिटवाळ्यात 6 कोटींचा साठा जप्त, बार डान्सर अटकेत
मुंबईतल्या नेस्को ड्रग्स पार्टी मध्ये ड्रग्स ओवरडोस झाल्याने दोन जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेने संपूर्ण मुंबईमधील ड्रग्स रैकेट चव्हाट्यावर आल होत. मुंबईमध्ये एवढा ड्रग्स येत कुठून हा खरा चर्चेचा विषय आहे. आता ड्रग्स पार्टी प्रकरणानंतर शहरात नशेच्या पदार्थांविरोधात अभियान सुरु केलं गेल आहे. ज्यामध्ये एक मोठ ड्रग्ज रॅकेट समोर आल आहे. टिटवाळाच्या एका कोणाला कल्पननाही वाटणार नाही अशा हायप्रोफाईल सोसायटीत राहणाऱ्या एका घरी 6 कोटी रुपयांचे 5 हजार गोळ्या जप्त करण्यात आल्या. यामध्ये एका बार डान्सर महिलेला अटक करण्यात आली आहे. या महिलेच नाव हे ए पॉल आहे. तिची आता या प्रकरणात चौकशी सुरू आहे. एक्स्टेसी नावाच्या या गोळ्या होत्या. तिच्या घरातून हे सगळ जप्त करण्यात आल आहे. तीच नक्की कनेक्शन कुठे आहे?याचा तपास पोलीस करत आहे.
Pune Crime: वरातीत नाचण्याच्या वादातून भावाचीच हत्या; चार आरोपींना अटक
Ans: मुंबईच्या घाटकोपरमधील नित्यानंद नगर परिसरात.
Ans: मुलींना आमिष दाखवून घरात नेऊन अश्लील कृत्याचा प्रयत्न केला.
Ans: नागरिकांनी दरवाजा तोडून त्याला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले.






