Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 7 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अशोक खरात प्रकरणानंतर कारवाईला वेग; राज्यात दोन महिन्यांत तब्बल 35 भोंदू महाराजांविरोधात गुन्हे दाखल

राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या अशोक खरात प्रकरणाला दोन महिने पूर्ण होत असताना, या कालावधीत महाराष्ट्रात तब्बल ३५ भोंदू महाराजांविरोधात गुन्हे दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 22, 2026 | 03:13 PM
अशोक खरात प्रकरणानंतर कारवाईला वेग; राज्यात दोन महिन्यांत तब्बल 35 भोंदू महाराजांविरोधात गुन्हे दाखल

अशोक खरात प्रकरणानंतर कारवाईला वेग; राज्यात दोन महिन्यांत तब्बल 35 भोंदू महाराजांविरोधात गुन्हे दाखल

Follow Us
Follow Us:

यवत : राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या अशोक खरात प्रकरणाला दोन महिने पूर्ण होत असताना, या कालावधीत महाराष्ट्रात तब्बल ३५ भोंदू महाराजांविरोधात गुन्हे दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अनिस)ने या गुन्ह्यांचे संकलन केले असून, राज्य कार्यवाह आण्णा चांदगुडे यांनी याबाबत माहिती दिली.

 

अनिसने जारी केलेल्या निवेदनानुसार, राज्यभर भोंदूगिरीविरोधात कारवाया वेगाने सुरू असून, ग्रामीण आणि शहरी भागातील अनेक प्रकरणांमध्ये पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. नाशिकमधील अशोक खरात प्रकरणानंतर अंधश्रद्धा, चमत्काराच्या नावाखाली फसवणूक आणि महिलांवरील अत्याचारांच्या तक्रारींना गांभीर्याने घेतले जात असल्याचे समितीचे म्हणणे आहे. या कालावधीत नाशिक, संगमनेर, मूर्तिजापूर, पेडगाव, कुर्डुवाडी, वसई, मालाड, पुणे, बारामती, ठाणे, जळगाव, पालघर, धुळे, नवी मुंबई, श्रीरामपूर, पारनेर, दिघी आदी भागांतील विविध भोंदू महाराजांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अनिसच्या मते, ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागांत भोंदूगिरीची प्रकरणे समोर आली असून, विविध धर्मांतील व्यक्तींवर कारवाई झाल्याने अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम केवळ एका धर्मापुरते मर्यादित असल्याचा दावा फोल ठरत आहे.

हे सुद्धा वाचा : सावधान! ‘ईडी’ चौकशीच्या नावाखाली ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक; पोलिसांनी गुजरातमधून आवळल्या मुसक्या

राज्यभरातील कारवाईत ‘हे’ प्रमुख चेहरे रडारवर

अशोक खरात (नाशिक), राजेंद्र गडगे (संगमनेर), चेतन माळी (मूर्तिजापूर), पंकज घोलप (पेडगाव), मोहन भोसले (कुर्डुवाडी), नाना बढे (आळेफाटा), ऋषिकेश वैद्य (वसई), अल्ताफ रईस खान व रिदम पांचाळ (मालाड), गणेश शिंदे (श्रीरामपूर), अर्जुन चव्हाण ऊर्फ टन-टन बाबा (नवी मुंबई), अनील सोलोमन सिंग (पुणे), पिंटू धुमाळ (बारामती), मंजुनाथ शेट्टी ऊर्फ दीक्षित (ठाणे), यशवंत थोरात (पारनेर), शाम महाराज राठोड (दिघी) यांच्यासह ३५ जणांविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत.

हे सुद्धा वाचा : लग्नसमारंभात नाचण्यावरून झाला वाद; किरकोळ वादानंतर तरुणाची थेट धारदार शस्त्रांनी हत्याच

Web Title: Cases have been registered against many fraudsters in maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 22, 2026 | 03:12 PM

Topics:  

  • Arrested News
  • Ashok Kharat Case
  • crime news

संबंधित बातम्या

दूध भेसळ प्रकरणाचे अहिल्यानगर कनेक्शन उघड; राहुरीचे तीन, तर वाळकीच्या एकावर गुन्हा दाखल
1

दूध भेसळ प्रकरणाचे अहिल्यानगर कनेक्शन उघड; राहुरीचे तीन, तर वाळकीच्या एकावर गुन्हा दाखल

रक्षकच बनले भक्षक, लोणावळा हायवेवर पोलिसांकडून पर्यटकांचे अपहरण; स्मार्ट वॉचमुळे झाला पर्दाफाश
2

रक्षकच बनले भक्षक, लोणावळा हायवेवर पोलिसांकडून पर्यटकांचे अपहरण; स्मार्ट वॉचमुळे झाला पर्दाफाश

राज्यात चाललंय काय? प्रतापनगरात चौघांचा सशस्त्र दरोडा; दाम्पत्याला चाकूचा धाक दाखवला अन्…
3

राज्यात चाललंय काय? प्रतापनगरात चौघांचा सशस्त्र दरोडा; दाम्पत्याला चाकूचा धाक दाखवला अन्…

प्रेमाचे भयावह रूप! प्रेयसीची हत्या करून मृतदेहाचे केले तीन तुकडे, आरोपी एन्काऊंटरनंतर अटकेत
4

प्रेमाचे भयावह रूप! प्रेयसीची हत्या करून मृतदेहाचे केले तीन तुकडे, आरोपी एन्काऊंटरनंतर अटकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.