Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यात आता चालणंही झालं अवघड; पादचाऱ्याच्या डोक्यात दगड मारुन रोकड नेली पळवून

फिर्यादी कोंढव्यातील ज्योती हॉटेल चौकातील मैदानातून निघाले होते. त्यावेळी आरोपी शेख आणि मलिक यांनी फिर्यादीला अडवले आणि त्यांना धक्का दिला. आरोपींनी त्यांच्या खिशातील पाकिट हिसकावण्याचा प्रयत्न केला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 05, 2026 | 01:48 PM
पुण्यात आता चालणंही झालं अवघड; पादचाऱ्याच्या डोक्यात दगड मारुन रोकड नेली पळवून

पुण्यात आता चालणंही झालं अवघड; पादचाऱ्याच्या डोक्यात दगड मारुन रोकड नेली पळवून

Follow Us
Follow Us:

पुणे : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न यांसारख्या घटना घडत आहेत. असे असताना आता पुण्यात पादचाऱ्याच्या डोक्यात दगड मारुन रोकड लुटणाऱ्या चोरट्यांना कोंढवा पोलिसांनी अटक केली. चोरट्यांकडून चार हजार ७०0 रुपयांची रोकड जप्त करण्यात आली.

फरहान वसीम शेख (वय २१) फरहान अस्लम मलिक (वय १९, दोघे रा. कोंढवा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत एकाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. २८ जून रोजी फिर्यादी कोंढव्यातील ज्योती हॉटेल चौकातील मैदानातून निघाले होते. त्यावेळी आरोपी शेख आणि मलिक यांनी फिर्यादीला अडवले आणि त्यांना धक्का दिला. आरोपींनी त्यांच्या खिशातील पाकिट हिसकावण्याचा प्रयत्न केला. आरोपींनी फिर्यादीच्या डोक्यात दगड मारला. त्यानंतर पाकिटातील चार हजार ७०० रुपयांची रोकड लुटून दोघे पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरणावरुन चोरट्यांचा माग काढला.

Ketan Agrawal Case : केतन अग्रवाल हत्या प्रकरणाचा आणखी एक धक्का! नातवाच्या मृत्यूचं दुःख सहन न झाल्याने आजोबांचं निधन

दरम्यान, चोरटे कोंढव्यातील शिवनेरीनगर भागात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा लावून दोघांना ताब्यात घेतले. चौकशीत दोघांनी पादचाऱ्याला अडवून रोकड लुटल्याची कबुली दिली. चोरट्यांकडून चार हजार ७०० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. परिमंडळ सहाच्या पोलीस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस, उपनिरीक्षक रवींद्र गावडे, पोलीस कर्मचारी राहुल शेलार, पुष्पेंद्र चव्हाण, शाहिद राजपूत, अमोल हिरवे, सूरज शुक्ला यांनी ही कामगिरी केली.

Pune Crime News : पुण्यात धक्कादायक घटना ! प्रेमविवाह केलेल्या विवाहितेची आत्महत्या; पती आणि त्याच्या कथित प्रेयसीवर गुन्हा

किरकोळ वादातून मित्राचा खून

वाघोली परिसरात मित्राच्या खुनानंतर फरार झालेल्या आरोपीला अवघ्या 12 तासांत जेरबंद करण्यात वाघोली पोलिसांना यश आले आहे. तांत्रिक विश्लेषण, वेगवान तपास आणि अचूक माहितीच्या आधारे पोलिसांनी साताऱ्यात छापा टाकत आरोपीला ताब्यात घेतले. किरकोळ वादातून घडलेल्या या खुनाचा अल्पावधीत उलगडा झाल्याने वाघोली पोलिसांच्या तत्पर आणि समन्वयपूर्ण कारवाईचे कौतुक होत आहे.

Web Title: Cash stolen after hitting a pedestrian on the head with a stone

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2026 | 01:48 PM

Topics:  

  • Beaten Case
  • crime news
  • pune news

संबंधित बातम्या

पुण्यात Snooker चा थरार रंगणार! क्यु स्पोर्ट्स लीगमध्ये ‘हे’ दोन संघ विजेतेपदासाठी येणार आमनेसामने
1

पुण्यात Snooker चा थरार रंगणार! क्यु स्पोर्ट्स लीगमध्ये ‘हे’ दोन संघ विजेतेपदासाठी येणार आमनेसामने

Maharashtra Politics: ‘तुम्ही गैरसमजामध्ये राहू नका,भलत्या…’; MPSC आंदोलनस्थळावरून काय म्हणाले राज ठाकरे?
2

Maharashtra Politics: ‘तुम्ही गैरसमजामध्ये राहू नका,भलत्या…’; MPSC आंदोलनस्थळावरून काय म्हणाले राज ठाकरे?

Eknath Shinde Delhi Visit : मोदी-शिंदेंमध्ये तासभर चर्चा; पुणे शिक्षक मतदारसंघावरून महायुतीत धुसफूस?
3

Eknath Shinde Delhi Visit : मोदी-शिंदेंमध्ये तासभर चर्चा; पुणे शिक्षक मतदारसंघावरून महायुतीत धुसफूस?

डॉक्टरला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं, पोलिसांची धमकी दिली अन्…; पुण्यातील धक्कादायक प्रकार
4

डॉक्टरला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं, पोलिसांची धमकी दिली अन्…; पुण्यातील धक्कादायक प्रकार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.