Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chandrapur Crime: चंद्रपूर हादरलं! भीम जयंती मिरवणुकीत DJ वादातून तरुणाची निर्घृण हत्या; 5 जण अटकेत

चंद्रपूरमध्ये भीम जयंती मिरवणुकीदरम्यान DJवर नाचताना झालेल्या किरकोळ धक्क्यावरून वाद वाढून पाच युवकांनी रविकांत टेंभूरकर याला भोसकले. रुग्णालयात नेताना त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी अल्पवयीनासह 5 जणांना अटक केली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 15, 2026 | 12:15 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • DJवर नाचताना धक्का लागल्याने वादाची ठिणगी
  • पाच युवकांनी चाकूने हल्ला; तरुणाचा मृत्यू
  • अल्पवयीनासह 5 आरोपी अटकेत, तपास सुरू
चंद्रपूर: चंद्रपूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवानिमित्त सुरु असलेल्या मिरवणुकीत डीजेमध्ये नाचण्याच्या वादातून एकाची हत्या करण्यात आल्याची समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. ही घटना गांधी चौकात घडली आहे. या घटनेने आंबेडकर जयंती उत्सवाला गालबोट लागल्याचे बोलले जात आहे.

Himachal Pradesh: एकतर्फी प्रेमाचा भयानक शेवट; कॉलेज तरुणीवर धारदार शस्त्राने हल्ला, जागीच मृत्यू

काय घडलं नेमकं?

भीम जयंती निम्मित मिरवणुकीत डीजे दरम्यान नाचताना लागलेला धक्का हे हत्येचा कारण ठरल्याचे समोर आले आहे. मध्यरात्री डीजेमध्ये नाचण्याच्या वादातून पाच युवकांनी रविकांत टेंभूरकर (36) याला चाकूने भोकसलं. त्याला रुग्णालयात नेत असतांना त्याचा वाटेत मृत्यू झाला. मात्र भीम जयंतीच्या मिरवणुकीत शस्त्र घेऊन युवक फिरत असल्याच्या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. ही डीजे मिरवणूक शहरातील सीमावर्ती भागातल्या इंदिरानगर येथील भीम रत्न बहूउद्देशीय अनुयायी मंडळाची होती. या घटनेने खळबळ उडाली असून पोलीस तपास करत आहे.

चंद्रपुरात थरारक खून! २२ वर्षीय तरुणाने केली प्रेयसीची हत्या; आधी केला आत्महत्येचा बनाव मात्र…

चंद्रपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका २२ वर्षीय तरुणाने आपल्या २९ वर्षीय लिव्ह-इन पार्टनरची मोबाईल चार्जरच्या वायरने गळा आवळून निर्घृण हत्या केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही हत्या केल्यांनतर आरोपीने या प्रकरणाला आत्महत्येचे रूप देण्याचा प्रयत्न केला होता. जेणेकरून तो कायद्याच्या कचाट्यातून वाचू शकेल. मात्र २० दिवसांनी प्राप्त झालेल्या शवविच्छेदन अहवालाने या संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश केला आणि पोलिसांच्या तपासाला एक नवी दिशा मिळाली. ही घटना चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गापूर परिसरात घडली. या घटनेने खळबळ उडाली आहे. आरोपीचे नाव अंकेश योगेश बहिरवार (वय २२ वर्ष) रा. सोनापूर, तहसील सावली अशी पटली आहे. तर मयत महिला प्रियांका (वय २९ वर्षे) ही तुकूम येथील रहिवासी होती.

प्रियांका ही आपल्या पतीपासून विभक्त राहत होती आणि याच काळात तिची भेट स्वतःपेक्षा ७ वर्षांनी लहान असलेल्या अंकेशशी झाली होती. हळूहळू या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि ते दोघेही दुर्गापूर येथील प्रियांकाच्या घराच्या वरच्या मजल्यावर लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले.

Kolhapur Crime: कोल्हापुर हादरलं! 25 लाखांच्या खंडणीसाठी अपहरण; बॅटरी करंट देऊन व्यावसायिकाची निर्घृण हत्या

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: चंद्रपूर शहरातील गांधी चौक परिसरात.

  • Que: हत्येचे कारण काय होते?

    Ans: DJवर नाचताना झालेल्या किरकोळ धक्क्यावरून वाद झाला.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: अल्पवयीनासह पाच आरोपींना अटक करून तपास सुरू केला.

Web Title: Chandrapur crime chandrapur shaken youth brutally murdered during bhim jayanti procession over dj dispute 5 arrested

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 15, 2026 | 12:15 PM

Topics:  

  • Chandrapur
  • Chandrapur Crime
  • crime

संबंधित बातम्या

Chandrapur News: चंद्रपूरच्या आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांची सुरक्षा वाऱ्यावर? दरवर्षी 99 कोटींचा खर्च, तरी विद्यार्थ्यांना पलंग
1

Chandrapur News: चंद्रपूरच्या आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांची सुरक्षा वाऱ्यावर? दरवर्षी 99 कोटींचा खर्च, तरी विद्यार्थ्यांना पलंग

बिल्डर असल्याचे सांगून 14.78 लाखांना गंडा; आरोपीला चंद्रपूरमधून केली अटक
2

बिल्डर असल्याचे सांगून 14.78 लाखांना गंडा; आरोपीला चंद्रपूरमधून केली अटक

Chandrapur News: अडीच महिने उलटले, तरी करार रखडला; चंद्रपुरातील शाळांमध्ये पोषण आहारासाठी शिक्षकांची उधारी
3

Chandrapur News: अडीच महिने उलटले, तरी करार रखडला; चंद्रपुरातील शाळांमध्ये पोषण आहारासाठी शिक्षकांची उधारी

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक
4

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.